एकूण 48 परिणाम
नोव्हेंबर 26, 2019
औरंगाबाद - सर्वसामान्य माणसाला त्याची जात न पाहता कतृत्वाच्या जोरावर राजकारणात संधी देण्याचे काम महाराष्ट्रात बाळासाहेब ठाकरे यांनी केले. याचे उदाहरण देताना राष्ट्रवादी काॅंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांचा उल्लेख ट्रायडंट हॉटेलमध्ये आज (मंगळवारी) झालेल्या बैठकीत...
नोव्हेंबर 24, 2019
औरंगाबादः राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी बंड पुकारात भाजपला पाठिंबा देण्याचा घेतलेला निर्णय हा काका शरद पवारांच्या सल्याशिवाय घेऊच शकत नाही असा खळबळजनक आरोप एमआयएमचे खासदार तथा महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांनी केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची दिल्लीत शरद पवार यांनी भेट...
नोव्हेंबर 14, 2019
औरंगाबाद-शहरात कचरा संकलन व वाहतुकीचे काम करणाऱ्या पी. गोपीनाथ रेड्डी कंपनीच्या दोन अधिकाऱ्यांना एमआयएम पक्षाच्या नगरसेवकाने मारहाण केल्याची घटना बुधवारी (ता.13) घडली होती. त्यानंतर कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन सुरू केले असून, गुरुवारी (ता. 14) शहरातील आठ प्रभागातील कचरा तसाच पडून होता....
नोव्हेंबर 13, 2019
नांदेड   ः  मागील पंधरा वर्षापासून दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागाकडून वर्षातून एकदा खासदारांच्या उपस्थितीत बैठक घेतली जाते. एका दिवसापूर्तीच उठाठेव केली जाते. खासदारांचा आदर, सन्मान राखला जातो मात्र खासदारांनी सुचविलेल्या उपाययोजना तसेच प्रवासी संघटनेची खासदारांनी सादर केलेल्या मागण्यांवर...
नोव्हेंबर 12, 2019
औरंगाबाद : 'आम्हाला नाही, तर कुणालाच नाही' अशा वृत्तीने सध्या भाजपची वाटचाल सुरू आहे. केवळ राज्यात नव्हे तर संपुर्ण देशात भाजपचा गुंडाराज सुरू असल्याची टिका एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी केली आहे. राज्याला अस्थिरतेच्या खाईत लोटल्यानंतर आता पैशाच्या जोरावर फोडाफोडी करून भाजप कॉंग्रेस-...
नोव्हेंबर 12, 2019
कायगाव (जि.औरंगाबाद) : परतीच्या पावसाने नुकसान झालेल्या खरीप पिकांची सरसकट नुकसान भरपाई मिळावी आणि शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी व्हावी, यासाठी लोकसभेत सरकारकडे पाठपुरावा करून आवाज उठवणार आहे, असे औरंगाबादचे खासदार इम्तियाज जलील यांनी सांगितले. भिवधानोरा (ता. गंगापूर) येथे सोमवारी (ता. 11) दुपारी...
नोव्हेंबर 11, 2019
औरंगाबादः जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे अतोनात नुकसान झाले, हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेला. नुकत्याच निवडून आलेल्या आमदारांनी सत्कार, समारंभ बाजूला सारत शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन नुकसानीची पाहणी करत तात्काळ पंचनामे आणि नुकसान भरपाईची मागणी लावून धरली. पण जिल्ह्याचे खासदार...
नोव्हेंबर 09, 2019
औरंगाबाद : "आम्ही पाच एकर जागेसाठी लढलो नाही. आमची लढाई न्यायासाठी होती, खैरातीसाठी नव्हती. कॉंग्रेसने कुलुप उघडले नसते, तर आज हा दिवस आला नसता. त्यामुळे मुस्लिम पर्सनल बोर्डाने "ती' पाच एकर जागा कॉंग्रेसलाच दान करावी. त्यांना "कॉंग्रेस भवन' बांधायला कामी येईल,'' असा टोला एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष...
नोव्हेंबर 09, 2019
औरंगाबाद : सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयात खासदार इम्तियाज जलील यांनी शुक्रवारी (ता. आठ) जिल्ह्यातील बांधकामाच्या कामांचा आढावा घेतला. विकास कामांची गती वाढवावी आणि ज्या कंत्राटदारांनी निकृष्ट दर्जाची कामे केलेली आहे अशांवर कारवाई करण्याच्या सुचना देत लागेल तेवढा निधी शासनाकडून आणण्याची...
नोव्हेंबर 07, 2019
औरंगाबाद : छोट्या छोट्या समाजगटांना सोबत घेऊन ऍड. प्रकाश आंबेडकर यांनी विधानसभा निवडणूक लढवली. मात्र, त्यात वंचित बहुजन आघाडीला यश आले नाही. हे खेदजनक आहे. प्रयत्न प्रामाणिक होता. वंचित आणि कॉंग्रेसमध्ये युती व्हायला हवी होती. मात्र, त्यात अनेकांचा इगो आडवा आला. तर, खासदार इम्तियाज जलील यांच्या...
नोव्हेंबर 01, 2019
औरंगाबाद- शहरातील वाहतुकीची समस्या एकीकडे गंभीर असतानाच खासदार इम्तियाज जलील वाहतूक नियोजनासाठी शुक्रवारी (ता. एक) रस्त्यावर उतरले. त्यानंतर त्यांनी वाहतूक अधिकाऱ्यांना वाहतूक नियमन व कारवाईबाबत सूचना दिल्या.  गत अनेक वर्षांपासून औरंगाबाद शहरातील रस्ता, पार्किंग, वाहतूक व्यवस्थेबाबत प्रश्‍न कायम...
ऑक्टोबर 25, 2019
औरंगाबाद - जिल्ह्यात कॉंग्रेस-राष्ट्रवादी आघाडीला चांगलाच दणका बसला असून, जिल्ह्यातून कॉंग्रेस, राष्ट्रवादीचा सुपडा साफ झाला आहे. जिल्ह्यातील सर्वच्या सर्व नऊ जागांवर महायुतीने विजय मिळविला. यात सहा जागांवर शिवसेना, तर तीन जागांवर भाजपचे उमेदवार विजयी झाले. 2014 मध्ये एमआयएम, राष्ट्रवादी आणि...
ऑक्टोबर 24, 2019
औरंगाबाद : संपूर्ण राज्याचे लक्ष लागून असलेल्या कन्नड-सोयगांव विधानसभा मतदारसंघात शिवसेनेचे उदयसिंग राजपूत 13 हजार मतांनी आघाडीवर आहेत. शिवसेनेचे माजी आमदार व अपक्ष उमेदवार हर्षवर्धन जाधव यांच्याशी त्यांची थेट लढत होती. शिवसेनेचे पक्षप्रमुख उध्दव ठाकरे आणि शिवसैनिकांवर खालच्या पातळीवर जाऊन जाधव...
ऑक्टोबर 24, 2019
औरंगाबाद - औरंगाबाद मध्य मतदारसंघात शिवसेनेचे उमेदवार प्रदीप जैस्वाल यांची तब्बल 30 हजार मतांची आघाडी एमआयएमचे उमेदवार नासेर सिद्दिकी यांनी तोडली असून,  15 व्या फेरीत नासेर सिद्दिकी यांना 2837 मतांची आघाडी घेतली. त्यामुळे चुरस निर्माण झाली आहे. औरंगाबाद मध्य मतदारसंघाची अशी आहे पार्श्‍वभूमी ...
ऑक्टोबर 24, 2019
कन्नड (जि. औरंगाबाद) - संपूर्ण राज्याचे लक्ष लागून असलेल्या कन्नड-सोयगाव विधानसभा मतदारसंघात शिवसेनेचे उदयसिंग राजपूत 11 हजार मतांनी आघाडीवर आहेत. शिवसेनेचे माजी आमदार व अपक्ष उमेदवार हर्षवर्धन जाधव यांच्याशी त्यांची थेट लढत होती. शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि शिवसैनिकांवर खालच्या पातळीवर...
ऑक्टोबर 24, 2019
औरंगाबाद - मध्य मतदारसंघात शिवसेना, एमआयएम, राष्ट्रवादी आणि वंचित बहुजन आघाडी अशी लढत होत असली तरी प्रमुख टक्कर शिवसेना आणि एमआयएममध्ये आहे. खासदार इम्तियाज जलील आणि राष्ट्रवादीचे उमेदवार कदीर मौलाना यांच्या मारहाण झाल्यानंतर या मतदारसंघाकडे सगळ्यांची नजर असून, या मतदारसंघात पोस्टल मतमोजणीस सुरवात...
ऑक्टोबर 23, 2019
औरंगाबाद - मतदान केंद्रावर राडा केल्याप्रकरणी खासदार इम्तियाज जलील यांच्यावर गुन्हा दाखल करून अटक करावी, अन्यथा रस्त्यावर उतरू, असा इशारा राष्ट्रवादी कॉंग्रेस, कॉंग्रेस महाआघाडीचे उमेदवार कदीर मौलाना यांनी येथे दिला. तसेच नगरसेवक होण्याची पात्रता नसलेल्या व्यक्‍तीला जनतेने खासदार करून संसदेत पाठवले...
ऑक्टोबर 22, 2019
औरंगाबाद - खासदार इम्तियाज जलील व मध्यचे उमेदवार कदीर मौलाना यांच्यात झालेली बाचाबाची व धक्काबुकी प्रकरणानंतर नगरसेवक अज्जू पहेलवान व कदीर मौलाना व त्यांचा मुलगा ओसामा कदीर याला जिन्सी पोलिसांनी सोमवारी (ता. 21) रात्री उशिरा अटक केली. त्यानंतर जामीनावर त्यांची सुटका करण्यात आली. अशी माहिती पोलिस...
ऑक्टोबर 21, 2019
औरंगाबाद - खासदार इम्तियाज जलील व मध्यचे उमेदवार कदीर मौलाना यांच्यात झालेली बाचाबाची व धक्काबुकी प्रकरणानंतर नगरसेवक अज्जू पहेलवान व कदीर मौलाना यांना जिन्सी पोलिसांनी सोमवारी (ता. 21) रात्री ताब्यात घेतले. यादरम्यान एमआयएम कार्यकर्त्यांनी पोलिस ठाण्यासमोर घोषणाबाजी व राडा केल्याने पोलिसांनी...
ऑक्टोबर 21, 2019
औरंगाबादः एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील व मध्य मतदारसंघातील राष्ट्रवादी-कॉंग्रेस महाआघाडीचे उमेदवार कादीर मौलाना यांच्यात कटगेट भागातील बुथजवळ हाणामारी झाल्याची घटना सायंकाळी पाचच्या सुमारास घडली. (व्हिडिओ : मोहम्मद इमरान)