एकूण 213 परिणाम
ऑगस्ट 24, 2019
नागपूर : अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) येथील 2016 मध्ये पोलिसांनी कारवाई केलेल्या हाय प्रोफाईल डब्बा ट्रेडिंग प्रकरणी गुन्हा दाखल केला. नागपूर पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने 2016 मध्ये डब्बा व्यावसायिकांवर गुन्हे दाखल केले होते. त्याचा संपूर्ण तपास केल्यानंतर अंमलबजावणी संचालनालयाने गेल्या...
ऑगस्ट 24, 2019
नवी दिल्ली - आर्थिक मंदीच्या झळा तीव्र झाल्यानंतर खडबडून जागे झालेल्या केंद्र सरकारने अर्थव्यवस्थेला दिलासा देण्यासाठी वाहन उद्योग, गृहनिर्माण उद्योग, लघू-मध्यम उद्योगकेंद्रित उपाययोजनांचा पहिला हप्ता आज जाहीर केला. याअंतर्गत मध्यम लघुउद्योगांना आर्थिक संकटातून बाहेर काढण्यासाठी वस्तू व...
ऑगस्ट 23, 2019
  मुंबई: दोन दिवसांपासून कॉफी डे एंटरप्राईझेसच्या शेअरच्या किंमतीत ज्या बातमीमुळे उसळी आली आहे ती बातमीच निराधार असल्याचे समोर आले आहे. आयटीसी लि.ने कॉफी डे एंटरप्राईझेसमधील काही हिस्सा विकत घेणार असल्याच्या वृत्ताचा इन्कार केला आहे. फक्त आयटीसीनेच नव्हे तर कॅफे कॉफी डेची प्रवर्तक कंपनी असलेल्या...
ऑगस्ट 22, 2019
नवी दिल्ली - तत्कालीन अर्थमंत्री पी. चिदंबरम यांच्या अटकेला कारणीभूत ठरले ते आयएनएक्‍स मीडियामधील परकी गुंतवणुकीला मान्यतेचे प्रकरण. चिदंबरम आणि त्यांचा मुलगा कार्ती यांनी सरकारी यंत्रणांचा वापर करत, त्यावर आपला प्रभाव टाकत  मोठ्या प्रमाणात परकी गुंतवणुकीला मार्ग खुला केला होता. त्याची पाळेमुळे...
ऑगस्ट 21, 2019
मुंबई: प्रत्यक्ष कर संहिता समितीने प्राप्तिकर आणि कंपनी करात कपात करण्याची शिफारस केली आहे. कंपन्यांसाठी एकच 25 टक्के कर निश्‍चित करण्याची शिफारस समितीने केली असून यामुळे कॉर्पोरेट कंपन्यांना दिलासा मिळण्याची शक्‍यता आहे. दरम्यान, अर्थमंत्री निर्मला सितारामन यांनीही कर कपातीबाबत सकारात्मक संकेत...
ऑगस्ट 18, 2019
समाजातल्या गुणी, गरजू आणि होतकरू विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी मदत करणाऱ्या ‘सकाळ इंडिया फाउंडेशन’नं या वर्षी साठ वर्षांचा कार्यकाळ (१९५९-२०१९) दिमाखात पार केला. अशा या न्यासाच्या आतापर्यंतच्या कार्याचं अवलोकन. प्रत्येक व्यक्तीचं आयुष्यात एक ध्येय असतं, की आपण कोणी तरी व्हावं किंवा काहीतरी करून...
ऑगस्ट 15, 2019
कोल्हापूर - भविष्यातील अशा आपत्तींचा सामना करायचा झाल्यास पूररेषेत येणारी घरे संबंधित लोकांची मते बदलून व त्यांना विश्‍वासात घेऊन हलवावी लागतील, असे राष्ट्रवादीचे अध्यक्ष व माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांनी आज येथे सांगितले. ते कोल्हापुरात पत्रकारांशी बोलत होते. ते म्हणाले, 'लातूरच्या...
ऑगस्ट 12, 2019
शेअर बाजारात सध्या रोजच घसरण सुरु आहे. एकीकडे शेअर बाजार, इक्विटी सारख्या जास्त परतावा मिळवून देणाऱ्या गुंतवणूक प्रकारातील अस्थिरतेने गुंतवणूकदारांची चिंता वाढवली आहे. तर दुसरीकडे सुरक्षित समजल्या जाणाऱ्या पारंपारिक गुंतवणूक प्रकारातील परतावा घटलेला किंवा फारसा आकर्षक नसलेला आहे. सध्या अनेक बॅंका...
ऑगस्ट 12, 2019
अर्थव्यवस्थेसमोर मंदीचे संकट उभे आहे. अनेक उद्योगांना उतरती कळा लागली असून, मोठ्या प्रमाणात रोजगार कपात सुरू आहे. याचवेळी सरकार मात्र राष्ट्रवादासारखे भावनिक मुद्दे पुढे आणून वास्तवापासून जनतेला दूर ठेवण्याचे काम करीत आहे. याची किंमत शेवटी जनतेलाच चुकवावी लागते. अर्थमंत्र्यांना नुकतेच उद्योगपतींचे...
ऑगस्ट 12, 2019
नवी दिल्ली - ऑगस्टा वेस्टलॅंड गैरव्यवहारप्रकरणी उद्योगपती रतुल पुरी आणि दीपक पुरी यांच्या मालमत्तेवर आज प्राप्तिकर विभागाने टाच आणली. बेनामी मालमत्ता विरोधी कायद्यानुसार कारवाई करण्यात आली. या मालमत्तेत दिल्लीत उच्चभ्रू भागातील 300 कोटींचा बंगल्याचा समावेश आहे. रतुल पुरी हे मध्य प्रदेशचे...
ऑगस्ट 10, 2019
प्राप्तिकर विवरणपत्र अर्थात 'इन्कम टॅक्स रिटर्न' भरताना  खूप काळजी घेणे आवश्यक आहे. कारण बरोबर माहिती देऊन सुद्धा न कळत झालेल्या चुकीमुळे  'इन्कम टॅक्स'ची नोटीस येऊ शकते. त्यामुळे करदात्याने विवरणपत्र भरताना काळजी घेतली पाहिजे जेणेकरून विवरणपत्र दोषरहित दाखल होईल.  सध्या प्राप्तिकर विवरणपत्रात बदल...
ऑगस्ट 08, 2019
मुंबई: 'कॅफे कॉफी डे'चे सर्वेसर्वा व्ही जी सिद्धार्थ यांचा दुर्दैवी मृत्यू झाल्यानंतर कॉफी डे एंटरप्राईझेसच्या शेअरच्या किंमतीत मोठी घसरण झाली आहे. सलग आठ सत्रांमध्ये झालेल्या जबरदस्त घसरणीमुळे कॉफी डे एंटरप्राईझेसच्या शेअरमध्ये 60 टक्क्यांची घसरण झाली आहे. कंपनीचा शेअर जवळपास 221 रुपये प्रति शेअर...
ऑगस्ट 01, 2019
मुंबई: मोदी सरकार आता  गुगल, फेसबुक आणि ट्विटर यांसारख्या डिजिटल कंपन्यांवर कर लावण्याची शक्यता आहे. कर लावण्यासाठी कोणते निकष लावता येईल यासंदर्भात सध्या विचार सुरु आहे. वार्षिक 20 कोटी रूपयांचे उत्पन्न आणि 5 लाखांपेक्षा अधिक सबस्क्रायबर्स असल्यास हा कर लावला जाण्याची शक्यता आहे.  सरकारने गेल्या...
जुलै 31, 2019
बेळगाव : देशातील लोकप्रिय कॉफी श्रृंखला असलेल्या 'कॅफे कॉफी डे'चे संस्थापक संचालक व्ही. जी. सिद्धार्थ यांचा आज (बुधवाऱ) मृतदेह सापडल्याने उद्योग वर्तुळात खळबळ उडाली आहे. देशातील सर्वांत मोठे कॉफी साम्राज्य उभे करण्याचा मान पटकावणारे सिद्धार्थ कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री एस. एम. कृष्णा यांचे जावई...
जुलै 31, 2019
नवी दिल्ली : "कॅफे कॉफी डे'चे (सीसीडी) प्रवर्तक व्ही. जी. सिद्धार्थ यांच्याविरोधात कायद्याच्या चौकटीत राहूनच कारवाई करण्यात आली होती, असे प्राप्तिकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी आज सांगितले. तत्पूर्वी सिद्धार्थ यांनी त्यांच्या पत्रामध्ये आपल्याला कर अधिकाऱ्यांच्या छळवणुकीला सामोरे जावे लागत असल्याचा...
जुलै 29, 2019
डेट फंड योजनांत गेल्या वर्षभरात झालेल्या पडझडीमुळे अनेक गुंतवणूकदार धास्तावले आहेत. परंतु, डेट योजनांवरील संकट ही गुंतवणुकीची संधी समजता येईल. कारण यापुढील काळात भारतातील व्याजदर कमी होण्याचीच शक्‍यता आहे. अशा परिस्थितीत चांगल्या डेट योजनांमध्ये गुंतवणूक करून आपला करोत्तर परतावा नक्कीच वाढविता येऊ...
जुलै 26, 2019
कागल - राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष व जिल्हा बॅंकेचे अध्यक्ष आमदार हसन मुश्रीफ यांच्या कागल येथील दोन, कोल्हापुरातील निवासस्थानासह सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखाना, गडहिंग्लज कारखाना, त्यांचे पुत्र साजिद यांचे पुण्यातील निवासस्थान व त्यांचे साडू गुलामहुसेन पटेल यांचे टाकाळा परिसरातील...
जुलै 26, 2019
कागल - ‘कारवाई का झाली, हे मलाही माहीत नाही. तो आजचा विषय नाही; पण जेवढा दंगा कराल, तेवढा मला त्रास होणार आहे,’ अशा शब्दांत आमदार हसन मुश्रीफ यांनी घराबाहेर थांबलेल्या कार्यकर्त्यांना शांत राहण्याचे आवाहन केले.  दिवसभर प्राप्तिकर अधिकाऱ्यांच्या गराड्यातील मुश्रीफ रात्री आठच्या सुमारास घराबाहेर...
जुलै 26, 2019
मुंबई - राष्ट्रवादी काँग्रेसचे कोल्हापूरचे आमदार हसन मुश्रिफ यांच्या कार्यालयावर प्राप्तिकर विभागाचे छापे टाकून सरकारकडून मुश्रिफ यांच्यासारख्या सच्च्या नेत्याला भय दाखवायचे प्रयत्न होत आहेत, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांनी केला. सरकारच्या विरोधात बोलणाऱ्या,...
जुलै 25, 2019
पुणे - 'गेल्या पाच वर्षांत प्राप्तिकर भरणाऱ्यांची संख्या दुपटीने वाढली आहे. पुणे विभाग देशात आघाडीवर असून, यात यंदा आणखी भर पडणार आहे. या वर्षी आम्ही एक कोटी करदात्यांकडून 75 हजार कोटी रुपयांचा प्राप्तिकर जमा करण्याचे लक्ष्य निश्‍चित केले आहे,'' अशी माहिती प्राप्तिकर विभागाच्या आयुक्त अनुराधा...