एकूण 28 परिणाम
November 21, 2020
मुंबई : मुंबईत दिवाळीनंतर हळूहळू कोविड रुग्णसंख्या वाढायला सुरुवात झाली असुन चाचण्या वाढवल्यामुळे ही रुग्णसंख्या वाढलेली दिसून येत असल्याचे मुंबई महापालिकेच्या अधिकार्यांचे म्हणणे आहे. दरम्यान, दिवाळी नंतर कोविड रुग्णसंख्या वाढली तर औषध, चाचण्या आणि उपचारांसासाठी पालिका सज्ज असल्याचे मुंबई...
November 20, 2020
मुंबई - राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत महत्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. त्यात सार्वजनिक बांधकाम विभागाच्या प्रकल्पांवर केवळ जड वाहनांवरील पथकरात वाढ करण्यात आली आहे. तर हलक्या वाहनांवरील सूट कायम ठेवण्यात आली आहे. हेही वाचा - खैरपाडा गावात 10 दिवसांत 5 जणांचा मृत्यू! आरोग्य यंत्रणेत संभ्रम, ग्रामस्थ...
November 20, 2020
नवी दिल्ली: दिवाळीनंतर कोरोनाचा प्रसार देशात वाढताना दिसत आहे. मागील 24 तासांत कोरोनाचे 45 हजार 882 रुग्ण आढळले असून 584 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत देशातील कोरोना बाधितांची संख्या 90 लाखांच्या वर गेली आहे. मागील काही दिवसांत कोरोना रुग्णांची प्रतिदिन रुग्णवाढ 30 हजारांच्या खाली आली होती....
November 19, 2020
मुंबई: महाराष्‍ट्राच्‍या ग्रामीण आणि शहरी भागांमध्‍ये प्री डायबीटीज मेलिट्सचा (पीडीएम) प्रभाव वाढल्याने राज्य डायबिटीसच्या उंबरठ्यावर पोहोचला आहे. ग्रामीण भागामधील प्रमाण शहरी भागांपेक्षा काहीसे उच्‍च आहे. राज्यातील एकूण पीडीएम प्रमाण 24 टक्‍के असल्याचे समोर आले आहे.  इंडस हेल्‍थ प्‍लस या कंपनीने...
November 10, 2020
मुंबई : महापालिकेने मल्टिप्लेक्‍सकडून रंगभूमी कर आकारण्याच्या पद्धतीत बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. आतापर्यंत सर्व स्क्रीन मिळून एका शोसाठी 60 रुपये कर भरावा लागत होता. तो आता प्रत्येक पडद्यावरील प्रत्येक शोसाठी एक हजार रुपये भरावे लागणार आहेत. तसा प्रस्ताव प्रशासन बुधवारी होणाऱ्या स्थायी...
November 09, 2020
मुंबई: दिवाळी नंतर कोविड रुग्णांमध्ये वाढ होण्याची शक्यता ध्यानात घेऊन मुंबई महानगर पालिकेने कोणतेही कोविड केअर सेंटर बंद न करण्याचा निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोव्हिड बाबत राज्याच्या टास्क फोर्सचे वरिष्ठ डाॅक्टर, राज्यातील पालिकांचे आयुक्त, वरिष्ठ सरकारी अधिकारी यांच्या सोबत...
November 09, 2020
मुंबई: देशभरात आता हळूहळू अनलॉक होत असताना जून महिन्याच्या तुलनेत ऑक्टोबर मध्ये गॅस्ट्रोएन्टेरिटिसच्या रुग्णांमध्ये 155% वाढ झाली आहे. लॉकडाऊन दरम्यान रस्त्यावर विक्रेते उपलब्ध नसल्याने लोकांना घरगुती अन्न खाण्याची सवय झाली होती. यामुळे गॅस्ट्रोच्या महिन्याच्या केसेसमध्ये मोठ्या प्रमाणात घट झाली....
November 04, 2020
मुंबई: थंडीच्या आगमनासोबतच मुंबईतील प्रदूषणाची पातळी ही वाढली आहे. मुंबईच्या हवेचा स्तर वाईट नोंदवण्यात आला आहे. प्रदूषणामुळे सर्दी, ताप, खोकल्याचा त्रास ही जाणवू लागला आहे. त्यामुळे मुंबईकरांनी पहाटे अशा वातावरणात फिरणे, जॉगिंग करणे टाळावे असा सल्ला तज्ज्ञ डॉक्टरांनी दिला आहे. लॉकडाऊनमुळे...
November 03, 2020
मुंबई  : पर्यावरण रक्षणाच्या अनुषंगाने राज्यात नुकत्याच सुरु करण्यात आलेल्या ‘माझी वसुंधरा’ अभियानाच्या पुणे आणि कोकण विभागातील नियोजनाची पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी दोन्ही विभागातील आयुक्त, जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त, जिल्हा परिषदांचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याशी व्हिडीओ ...
October 30, 2020
मुंबई  : मुंबईत आज 1,145 रुग्ण सापडले असून मुंबईतील एकूण रुग्णसंख्या 2,56,507 झाली आहे. मुंबईत आज 32 रुग्णांचा मृत्यू झाला असून मृतांचा आकडा 10,218 वर पोचला आहे. मुंबईत आज 1,101 रुग्ण बरे झाले असून आतापर्यंत 2,27,142 रूग्ण बरे होऊन घरी गेले. रुग्ण बरे होण्याचा दर हा 88 टक्के इतका झाला आहे. लाखोंची...
October 21, 2020
मुंबई : लॉकडाऊन, त्यापाठोपाठ अतिवृष्टीचे संकट या सर्व कारणमुळे भाजीपाल्यांचे दर सामान्यांच्या अवाक्याबाहेर गेल्याचे चित्र आहे. भाजीपाला महागल्यामुळे गृहिणींच्या बजेटवरही मोठा परिणाम झाला आहे.  भाज्यांचे दर कडाडल्याने ग्राहक हैराण झाले आहेत. लांबलेल्या पावसामुळे भाजीपाल्याचे उत्पादन आणि आवकही...
October 18, 2020
मुंबई: कोरोना नियंत्रणात आणायचा असेल तर चाचण्यांवर लक्ष केंद्रीत करा, असा सातत्याने आग्रह करत असताना प्रत्यक्षात मात्र राज्यातील 92 हजार प्रतिदिन चाचण्यांचे प्रमाण आता 75 हजार चाचण्या प्रतिदिन असे झाले आहे. मुंबईत सुद्धा संसर्गाचे प्रमाण हे 2 टक्क्यांनी वाढले आहे. त्यामुळे चाचण्यांवर लक्ष केंद्रीत...
October 15, 2020
नवी दिल्ली: देशातील कोरोना रुग्णांच्या वाढीचा दर मागील 2 आठवड्यांपासून मंदावला आहे. दिलासादायक बाब म्हणजे कोरोना रुग्ण दुप्पट होण्याचा काळही मोठा वाढला आहे. मागील 4 दिवसांपासून प्रतिदिन कोरोनाचे रग्णही 70 हजारांच्या खाली आढळत आहेत. सध्या देशातील कोरोना रुग्ण दुप्पट होण्याचा दर 70.4 दिवसांवर गेला...
October 15, 2020
मुंबई: शालेय फी वाढीला मनाई करण्याच्या सरकारी निर्णयाविरोधात न्यायालयात आलेल्या याचिकांची दखल बुधवारी मुंबई उच्च न्यायालयाने घेतली. फी वाढीचा निर्णय  कधी घेतला आहे, अशी विचारणा शैक्षणिक संस्थांना करण्यात आली. तसेच फी भरली नाही म्हणून विद्यार्थ्यांवर कारवाई करू नये, असेही न्यायालयाने शैक्षणिक...
October 13, 2020
मुंबई: कोरोना संसर्ग सुरू असताना शाळांमध्ये फी वाढ करणेच चूक आहे, असा युक्तिवाद सोमवारी राज्य सरकारच्या वतीने मुंबई उच्च न्यायालयात करण्यात आला. तसेच शाळा व्यवस्थापनांनी कोणत्या तरतुदीनुसार फि वाढ केली आहे, असा प्रश्नही सरकारकडून विचारण्यात आला आहे. असोसिएशन ऑफ इंडियन स्कूल, ग्लोबल एज्युकेशन...
October 13, 2020
मुंबई: कोविड 19 च्या वाढत्या संसर्गामुळे गेल्या काही महिन्यांपासून देशभरात लॉकडाऊन पाळण्यात आला. अजूनही परिस्थिती तितकीच गंभीर असल्याने वर्क फ्रॉम होम सारखा पर्याय अवलंबण्यात आला आहे. यादरम्यान काम करताना बसण्याच्या चूकीच्या सवयी, त्याचबरोबर घरकाम, साफसफाई करताना होणारी कसरत आणि कित्येक...
October 09, 2020
मुंबई: कोविड 19 मुळे संपूर्ण जगाला जबरदस्त फटका बसला आहे. लोकांनी फक्त त्यांच्या नातेवाईकांना गमावले नाही तर त्यांना मानसिक आरोग्याच्या समस्याही ओढावल्या आहेत.  बृहन्मुंबई महानगरपालिका आणि आदित्य बिर्ला एज्युकेशन ट्रस्टला एप्रिल महिन्यापासून सुरू करण्यात आलेल्या मानसिक हेल्पलाइन क्रमांकावर...
October 07, 2020
मुंबई, ता. 7 : राज्यातील सध्याची परिस्थिती ही अंशतः लॉकडाऊनची आहे. त्यामुळे रेल्वेगाड्यांमधील गर्दीही वाढत आहे. अशावेळी वाढत्या गर्दीचा विचार करता रेल्वेगाड्यांची संख्या वाढवावी, अशी सूचना आज मुंबई उच्च न्यायालयाने राज्य सरकारला केली. मॉल्स, हॉटेल्स खुले करण्यात आलेत. सरकारी कार्यालयात सर्व...
October 06, 2020
पुणे: व्हिटॅमिन 'ए' हे रोगप्रतिकारक क्षमता चांगली करण्यासाठी लागणाऱ्या व्हिटॅमिनपैकी एक आहे. जर तुमच्या शरीरात पुरेसे व्हिटॅमिन ए असेल तर रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मोठी मदत होऊ शकते आणि तुम्ही नेहमी तंदूरुस्त राहू शकता. जर तुमच्या शरीरात व्हिटॅमिन एचं प्रमाण कमी असेल तर तुमच्या रोगप्रतिकारक...
October 05, 2020
खारघर : कोरोनाच्या पार्श्‍वभुमीवर मागील सहा महिन्यांपासून शाळा बंद आहेत. मात्र मागील चार महिन्यांपासून विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊन नये, म्हणून सरकारच्या परवानगीने शाळांकडून विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षण देण्यात येत आहे. मात्र आता या ऑनलाईन शिक्षणाचा आरोग्यवर परिणाम होत असल्याच्या तक्रारी...