एकूण 118 परिणाम
सप्टेंबर 22, 2019
ह्यूस्टन : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आज (22 सप्टेंबर) होत असलेल्या 'हाऊडी मोदी' या कार्यक्रमात 16 वर्षांचा स्पर्श शहा राष्ट्रगीत म्हणणार आहे. मोदी सध्या अमेरिकेच्या दौऱ्यावर असून आज ह्युस्टनमध्ये 'हाऊडी मोदी' या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. या कार्यक्रमाला अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे...
सप्टेंबर 22, 2019
ह्यूस्टन : स्वच्छ भारत अभियान प्रभावीपणे राबवून भारतात सर्वांची मने जिंकणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वच्छतेबाबत प्रेम अमेरिका दौऱ्यातही दिसून आले. #WATCH United States: PM Narendra Modi arrives in Houston, Texas. He has been received by Director, Trade and International Affairs,...
सप्टेंबर 21, 2019
मुंबई : रणवीर सिंग आणि आलिया भट यांच्या 'गली बॉय़' या ब्लॉकबस्टर चित्रपटाची ऑस्कर 2020 साठी निवड झाली आहे. ऑस्करच्या 92 व्या अकॅडमी अवॉर्डससाठी भारताकडून अधिकृतरित्या 'गली बॉय'ची निवड करण्यात आली आहे. ऑस्करच्या 'बेस्ट इंटरनॅशनल फिचर फिल्म' या कॅटेगरीमध्ये हा चित्रपट निवडला गेला आहे. फिल्म फेडरेशन ऑफ...
सप्टेंबर 20, 2019
पणजी : अर्थमंत्री निर्मला सितारामन यांनी आज एक मोठी घोषणा केली. देशावर मंदीचे सावट असतानाच उद्योग जगताला सितारामन यांनी दिलासा दिला आहे. कंपन्या व व्यावसायिकांना भरावा लागणारा कॉर्पोरेट टॅक्स घटविण्याचा मिर्णय अर्थमंत्रालयाने घेतला आहे. त्यामुळे उद्योग क्षेत्राला काही प्रमाणात का होईना दिलासा...
सप्टेंबर 19, 2019
नवी दिल्ली : सर्च इंजिन म्हणून गुगल जगभरात प्रसिद्ध आहे. विविध घटना किंवा इतर माहिती घेण्यासाठी गुगलचा वापर जगभरात केला जातो. आता गुगलने आपली सर्व्हिस अपडेट केली असून, त्यानुसार गुगलकडून Google Assistant ही सर्व्हिस हिंदीतून आणली आहे. Google For India 2019 या कार्यक्रमात कंपनीने अनेक...
सप्टेंबर 17, 2019
मोहाली : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात सुरु असलेल्या ट्वेंटी20 मालिकेतील दुसऱ्या सामन्यात आफ्रिकेचा संघ एका वेगळ्या जर्सीत मैदानात उतरणार आहे आणि याचे कारणही तसेच आहे. आफ्रिकेच्या या जर्सीवर एक भारतीय कंपनी झळकणार आहे.  भारताचा युवा खेळाडू अडकला मॅचफिक्‍सिंगच्या भोवऱ्यात भारत आणि दक्षिण आफ्रिका...
सप्टेंबर 17, 2019
अहमदाबाद : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज आपला 69 वा वाढदिवस नर्मदा नदीची पूजा करून साजरा करत असून, ते आज दुपारी आई हिराबेन यांचाही आशीर्वाद घेणार आहेत. PM @narendramodi reviews tourism infrastructure at Kevadia. Here is a picture from the Jungle Safari area. Come, visit this beautiful land which is...
सप्टेंबर 16, 2019
ह्युस्टन : पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिकेत संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेला संबोधित करणार आहेत. या आठवड्यात ते अमेरिका दौऱ्यावर असून टेक्सास मधील ह्युस्टनमध्ये एका कार्यक्रमात सहभागी होणार असून मोदी व अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प एकत्रितपणे 50 हजार लोकांना संबोधित करणार आहेत.  पुण्यातील...
सप्टेंबर 15, 2019
धरमशाला : ''टी-20 विश्‍वकरंडक क्रिकेट स्पर्धेला अजून वेळ आहे. त्यापूर्वी, संधी मिळेल तेव्हा खेळाडूंनी स्वतःला सिद्ध करावे,'' असे आवाहन भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली याने रविवारी (ता.15) केले.  - धोनीसोबतच्या त्या फोटोबद्दल कोहली म्हणतो...​ 'बीसीसीआय'च्या अधिकृत संकेतस्थळासाठी दिलेल्या मुलाखतीत...
सप्टेंबर 08, 2019
नवी दिल्ली : ज्येष्ठ वकील राम जेठमलानी यांच्यात सर्वांत चांगली गोष्ट होती, ती म्हणजे मनात कोणतीही भिती न ठेवता ते त्यांच्या मनातील गोष्ट स्पष्ट बोलू शकत होते. ते निर्भिड व्यक्ती होते, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे. मोदींनी त्यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे.  ज्येष्ठ वकील,...
सप्टेंबर 07, 2019
नवी दिल्ली : शास्त्रज्ञांनो, आज पूर्ण देशाला तुमचा अभिमान आहे. भारताला गर्व वाटेल अशी कामगिरी तुम्ही कायम केलेली आहे, अशी प्रतिक्रिया पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली आहे. India is proud of our scientists! They’ve given their best and have always made India proud. These...
ऑगस्ट 31, 2019
मुंबई : साऊथ सुपरस्टार प्रभासचा बहुप्रतिक्षित चित्रपट 'साहो' शुक्रवारी प्रदर्शित झाला. आणि बॉक्स ऑफिसवर साहोने कल्ला करण्यास सुरूवात केली आहे. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या 'साहो' चे रिव्ह्यूविषयी उलटसुलट चर्चा ऐकायला मिळाल्या. एकीकडे चित्रपटाविषयी अनेक नकारात्मक रिव्ह्यु येत असतानाच दुसरीकडे 'साहो'...
ऑगस्ट 29, 2019
खेळाचं नातं निरोगी आयुष्याशी : नरेंद्र मोदी... दीपा मलिकने जिंकली मने; क्रीडा पुरस्कारांचे राष्ट्रपतींच्या हस्ते वितरण... पाकिस्तानचे 'गझनवी' भारतासाठी कितपत धोकादायक?... पुण्यात होणार 'सवाई गंधर्व भीमसेन महोत्सव'...यांसारख्या महत्त्वाच्या बातम्या आहेत एका क्लिकवर उपलब्ध... 'सकाळ' इव्हनिंग...
ऑगस्ट 27, 2019
नवी दिल्ली : भारताची बॅडमिंटनपटू पी.व्ही. सिंधूने जागतिक बॅंडमिंटन स्पर्धेचे विजेतेपद पटकावत इतिहास रचला. जागतिक बॅडमिंटन स्पर्धेत विजेतेपद पटकाविणारी ती पहिली भारतीय खेळाडू ठरली. त्यानंतर आज तिचे भारतात धूमधडाक्यात स्वागत करण्यात आले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तिची भेट घेत तिचे तोंडभरुन कौतुकही...
ऑगस्ट 26, 2019
बासेल (स्वित्झर्लंड) : पी. व्ही. सिंधूने आपण बहरात असलो की कोणीही आपल्याला रोखू शकत नाही, ना चिनी ना जपानी, हे दाखवून दिले. बॅडमिंटन रसिकांना दोन वर्षांपूर्वीच्या दोन तासांच्या अंतिम लढतीची आठवण होत असतानाच सिंधूने माजी जगज्जेती नाओमी ओकुहारास गुडघे टेकण्यास भाग पाडले. यामुळे 1997 पासूनची भारताची...
ऑगस्ट 24, 2019
बहारिन : भारताचे बहारिनसोबत जुने व्यापारी संबंध आहेत. आपले संबंध फक्त सरकारचे नाहीतर संस्काराचे आहेत. या देशातील मातीने नवी उडाण दिली आहे. नवे पंख दिले आहेत. नवी संधी दिली आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज (शनिवार) सांगितले.  बहारिनमधील भारतीयांशी संवाद साधताना पंतप्रधान मोदी बोलत होते. ...
ऑगस्ट 24, 2019
नवी दिल्ली : मी अत्यंत जवळचा मित्र गमाविला आहे. गेली अनेक दशके मी त्यांनी त्यांना त्यांच्या कामामुळे ओळखत होते. त्यांचे अनेक विषयांतील ज्ञान वाखाणण्याजोगे होते. त्यांचे निधन झाले असले तरी ते कायम स्मरणात राहतील, असे भावनिक ट्विट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे. Full of life, blessed with wit...
ऑगस्ट 24, 2019
नवी दिल्ली : माजी केंद्रीय अर्थमंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते अरुण जेटली यांचे आज (ता. 24) 67व्या वर्षी निधन झाले. जेटली गेल्या काही दिवसांपासून एम्स रुग्णालयात उपचार घेत होते. आज दुपारी 12 वाजून 7 मिनिटांनी त्यांची प्राणज्योत मालवली. देशभरातून जेटली यांना श्रद्धांजली वाहिली जात आहे. सर्वच पक्षातील...
ऑगस्ट 22, 2019
सोनम कपुरच्या आगामी 'द झोया फॅक्टर' या चित्रपटाचा मोशन पोस्टर आज प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. प्रेक्षकांच्या मनात इंडियाज लकी चार्म बद्दल उतसुक्ता तयार करुन मग प्रदर्शित केलेला, मोशन पोस्टर आपल लक्षवेधी आहे. The time is set for the big reveal of India’s lucky charm! I’m feeling lucky...
ऑगस्ट 22, 2019
चेन्नई : तमिळनाडूची राजधानी असलेल्या मद्रासचा आज वाढदिवस! चेन्नई म्हणजेच पूर्वीच्या मद्रास या शहाराला आज 380 वर्षे पूर्ण झाली. या निमित्त आज (ता. 22) 'मद्रास दिवस' साजरा केला जातो. 1996 मध्ये या शहराचे नाव मद्रासवरून चेन्नई करण्यात आले होते. 'मद्रास दिवसा'निमित्त आज ट्विटरवर #MadrasDay हा हॅशटॅग...