एकूण 1 परिणाम
September 17, 2020
न्युयॉर्क- जगभरात कोरोनाने मोठा कहर केला आहे. ही कोरोनाची साथ जगातील जवळपास सर्व देशांत पसरत आहे. याचाच परिणाम म्हणजे जगाची अर्थव्यवस्था बिकट अवस्थेत आहे. पण कोरोनाची साथ ज्या चीनमधून (China) सुरु झाली आहे तो चीन आता कोरोनातून सावरला आहे. चीन सध्या जगातील बऱ्याच देशांशी नडतानाही दिसतोय. यामध्ये...