एकूण 2 परिणाम
October 31, 2020
नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाच्या माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त ट्विटरवरून श्रद्धांजली वाहिली. देशाच्या माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांना पुण्यतिथीनिमित्त श्रद्धांजली अशा शब्दांत त्यांनी ट्विट केलं आहे. 1984 मध्ये 31 ऑक्टोबरला इंदिरा गांधी यांची हत्या झाली...
December 04, 2020
नवी दिल्ली: आज भारतीय नौदल दिवस (Indian Navy day) आहे. नौदल दिन आपल्या शौर्याची ओळख करून देऊन वीरगती मिळालेल्या शूर नौदल सैनिकांच्या आठवणीनिमित्ती केला जातो. दरवर्षी 4 डिसेंबरला नौदल दिन का साजरा केला जातो. या दिवशी 1971 ला पाकिस्तानला भारतीय नौदलाने युध्दात मोठा शह दिला होता. पाकिस्तानी नौदलाच्या...