एकूण 1 परिणाम
November 18, 2020
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल मंगळवारी अमेरिकेचे नवे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांना अभिनंदनाचा फोन केला आहे. याबाबतची माहिती मोदींनी स्वत: आपल्या ट्विटरवरुन दिली आहे. या ट्विटमध्ये पुढे त्यांनी म्हटलंय की, दोन्ही देशांच्या म्हणजेच भारत आणि अमेरिकेच्या स्ट्रॅटेजिक पार्टनरशिपच्या दृढ...