एकूण 1 परिणाम
November 03, 2020
पुसद (जि. यवतमाळ) : येथे सकल मराठा समाजातर्फे राष्ट्रवादी कॉँग्रेसचे आमदार इंद्रनील नाईक यांच्या घरासमोर मंडप टाकून सोमवारी, ता. २ नोव्हेंबर रोजी शांततापूर्वक घेराव घालून आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलन केले.  राज्य शासनाने मराठा समाजाला शिक्षण व नोकरीमध्ये आरक्षण दिल्यानंतर सर्वोच्च न्यायालयात...