एकूण 9 परिणाम
November 23, 2020
मुंबई : लॉकडाऊनपासून मुंबईत 20 हजार घरे बंद असून, अनलॉकनंतरही घरांतील रहिवासी परतलेले नाहीत. या बंद घरांतील रहिवासी आता आपल्या घराकडे परतू लागले आहेत; मात्र अशा रहिवाशांमुळे कोव्हिड संसर्ग पसरण्याची शक्‍यता असल्याने बंद घरातील एक लाख रहिवाशांची तपासणी करण्यात येणार आहे. तपासणीसाठी विभागनिहाय डॉक्‍...
November 16, 2020
मुंबई: कोविड रूग्णांना संसर्ग झाल्यापासून 14 ते 90 दिवसांच्या आत मनोविकाराची समस्या सतावत असल्याचे नुकत्याच झालेल्या लॅन्सेट अभ्यासात आढळले आहे. मनोविकाराची समस्या जाणवण्याचे प्रमाण 18.1 टक्के एवढे आहे. कोविड होऊन गेल्यावर रुग्णांचे भाव विश्व ढवळून निघते. रुग्णांना त्या धक्क्यातून सावरण्यासाठी...
November 15, 2020
मुंबईः देशभरात दिपोत्सव सुरु आहे. यंदाच्या दिवाळीत मात्र कोरोनाच्या संसर्गामुळे मुंबई महानगर पालिकेनं मोठ्या आवाजाच्या आणि धुर करणाऱ्या फटाके विक्रीवर बंदी घातल्याने दरवर्षी कोट्यवधींचा होणारा व्यवसाय यंदा मात्र 30 ते 40 टक्क्या वरच राहिल्याचे मोहम्मद अली रोड, यूसुफ मेहरअली (YM रोड) रोड येथील...
November 12, 2020
मुंबई : कोरोना महामारीमुळे भारतामध्ये सर्वच स्तरावर नुकसान झाले असले तरीही न्यूमोनिया या आजाराविषयी चांगल्या प्रकारे जनजागृती झाली आहे. अनेक नागरिक न्यूमोनिया या आजाराला आता गांभीर्याने घेत आहेत. न्यूमोनिया हा जगातील सर्वात मोठा संसर्गजन्य विकार असून 2019 मध्ये जगभरात 25 लाख नागरिक मृत्यूमुखी पडलेत...
November 04, 2020
मुंबई: मुंबईतील कोविडच्या दुसऱ्या टप्प्याची तीव्रता पहिल्यापेक्षा कमी असेल असे टीआयएफआर म्हणजेच टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्चच्या संशोधनातून स्पष्ट झाले आहे. टीआयएफआरच्या म्हणण्यानुसार, मुंबईत जर दुसऱ्या ट्प्प्यातील कोविडचा उद्रेक झालाच तर ती परिस्थिती नियंत्रणात राहू शकते. रुग्णसंख्या जरी...
October 30, 2020
ठाणे : ठाणे जिल्ह्यातील ज्या ग्रामपंचायतींमध्ये 28 दिवसांत एकाही नवीन रुग्णाची नोंद झाली नाही, अशा ग्रामपंचायतींच्या क्षेत्रात हिरवा झेंडा लावणार असल्याचे जिल्हा परिषदेकडून जाहीर करण्यात आले होते. त्याला ग्रामपंचायतींनीही सकारात्मक प्रतिसाद देत कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी विविध उपाययोजना...
October 16, 2020
मुंबई,ता.15 : सध्याच्या लाईफस्टाईलमुळे मधुमेह, उच्च रक्तदाब अशा व्याधी मागे लागत असून त्यामुळे मुत्रपिंड आणि मुत्रविकारचे आजार वाढू लागले आहेत. त्यातच पेनकिलर औषधांच्या अतिरीक्त सेवनामुळेही मुत्रपिंडावर परीणाम होत आहे. मुंबई महानगर पालिकेच्या रुग्णालयात मुत्रपिंड तसेच मुत्रविकाराबाबत उपचार घेणाऱ्या...
October 04, 2020
नवी दिल्ली: देशातील कोरोना रुग्णांची संख्या 65 लाखांच्या वर गेली आहे. मागील 24 तासांत देशात कोरोनाचे 75 हजार 829 नवीन रुग्णांचं निदान झालं असून 940 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत देशातील कोरोना बाधितांचा आकडा 65 लाख 49 हजार 374 वर गेला असून दिलासादायक बाब म्हणजे त्यातील 55 लाख 9 हजार 967...
September 24, 2020
मुंबई: कोरोनाव्हायरस संक्रमणाने संपूर्ण जगभरात मोठे संकट पसरले आहे. जगभरात तीन कोटींपेक्षा अधिक नागरिकांना कोरोना व्हायरसची लागण झाली असून ही संख्या दिवसागणिक वाढत चालली आहे. जगभरातील शास्त्रज्ञ, डॉक्टर, वैद्यकीय संशोधक या विषाणूमुळे लोकांवर कसा परिणाम होत आहेत याबद्दल अभ्यास करत आहेत. सुरुवातीला...