एकूण 2 परिणाम
November 26, 2020
संपूर्ण जग आता इलेक्ट्रॉनिक्स क्षेत्रातील क्रांतीमुळे एकमेकांशी जोडले गेले आहे. जगातल्या कुठल्याही कोनाकोपऱ्यात एखादी घटना घडल्यास ती काही मिनिटांतच संपूर्ण जगात पसरविण्याची किमया इलेक्ट्रॉनिक्स मीडियाच्या माध्यमातून घडून आली आहे. ‘५ जी’ तंत्रज्ञानाचे पडघम जगभरात वाजत आहेत. केंद्र शासनातर्फे आयात...
October 15, 2020
नवी दिल्ली: सॉफ्टवेअर क्षेत्रातील प्रसिध्द कंपन्या TCS, Infosys and Wipro आता पुन्हा मोठ्या संख्येने नोकरभरती करण्याची शक्यता आहे. कोरोनाचा प्रभाव उतरल्याने बाजारतील मागणीत काही प्रमाणात वाढ झाल्याने या कंपन्यांनी हा महत्वाचा निर्णय घेतला आहे. तसेच देशातील कोरोना रुग्णांची संख्या मागील...