एकूण 345 परिणाम
ऑगस्ट 17, 2019
नागपूर : रस्ते, पाणी, वीज त्यासोबतच सर्वांसाठी आरोग्य आदी पायाभूत सुविधांमुळे नागपूरसह ग्रामीण भागातील जनतेला चांगल्या व दर्जेदार सेवा उपलब्ध झाल्या आहेत. राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील विविध शैक्षणिक संस्थांमुळे जगातील व देशातील विद्यार्थी येथे आकृष्ट होत आहे. त्यामुळेच एज्युकेशन हब म्हणून...
ऑगस्ट 14, 2019
नागपूर : शहराच्या नियोजनबद्ध विकसासाठी ब्रिटिशकाळात स्थापन करण्यात आलेली नागपूर सुधार प्रन्यासच्या बरखास्तीला मंत्रिमंडळाने अखेर मंजुरी दिली. त्यामुळे सुमारे 83 वर्षे शहराच्या विकासात मोलाची भूमिका बजावणारी ही संस्था आता इतिहासजमा होणार आहे. स्वातंत्र्यानंतर नगरपालिका अस्तित्वात आल्यानंतरही...
ऑगस्ट 14, 2019
पिंपरी - ‘आम्हाला स्वतंत्र आयुक्तालय हवे आहे’, अशा लोकप्रतिनिधींच्या आग्रही मागणीनंतर शहरात ते स्थापन झाले खरे. त्यानुसार गुन्हे दाखल होण्याच्या प्रमाणाबरोबर गुन्ह्याच्या तपासालाही वेगही आला. पण, नियोजनाच्या अभावामुळे पायाभूत सुविधांपासून अनेक अडचणींना पोलिसांना सामना करावा लागला. सुविधांची...
ऑगस्ट 06, 2019
उरण : जेएनपीटीतील चार बंदरे, शिवडी - न्हावा सागरी सेतू आणि आंतरराष्ट्रीय विमानतळामुळे येत्या दोन वर्षांत उरणचा अभूतपूर्व विकास होणार आहे. त्यामुळे जेएनपीटीने या तालुक्‍यातील पायाभूत सुविधांवर लक्ष केले असून 2 हजार 152 कोटींपेक्षा अधिक खर्च करून रस्त्यांचे मजबुतीकरण सुरू आहे; मात्र ही कामे करताना...
ऑगस्ट 05, 2019
उरण : तालुक्‍यातील चार बंदरे ही उरणकरांसाठी वरदान ठरण्याऐवजी शाप ठरू लागली आहेत. गेल्या आठवड्यात तब्बल तीन दिवस तालुक्‍यातील वाहने कासव गतीने पुढे सरकत होती. त्यावरून हा प्रश्‍न किती भयानक आहे, हे अधोरेखीत झाले होते. विशेष म्हणजे या जीवघेण्या प्रश्‍नाकडे वाहतूक पोलिसांचे दुर्लक्ष होत असल्याने...
ऑगस्ट 02, 2019
मुंबई : गोर-गरीब मुलांना अगदी माफक दरात राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील खेळांचे प्रशिक्षण देणारी राष्ट्रीय स्तरावरील क्रीडा अकादमी महापालिकेतर्फे सुरू केली जाणार आहे. क्रीडा अकादमी सुरू करण्याचे महापालिकेचे नवे आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांच्या विचाराधीन आहे. दोन दिवसांपूर्वीच विभागप्रमुखांच्या...
ऑगस्ट 02, 2019
सातारा : एके काळी मराठा साम्राज्याची राजधानी राहिलेल्या सातारा शहराने मराठा साम्राज्याचा झेंडा आटकेपार रोवला. मात्र, त्याच सातारा शहराला तब्बल 51 वर्षे हद्दवाढ करता आली नाही, हे राजकीय दुर्दैव आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी सातारा शहर, मतदारसंघाचे प्रश्‍न मार्गी...
ऑगस्ट 01, 2019
पुणे - सरकारी मालकीच्या जमिनी सांस्कृतिक, वैद्यकीय, शैक्षणिक, सामाजिक किंवा अन्य धर्मादाय प्रयोजनासाठी कब्जेहक्काने अथवा भाडेपट्ट्याने देण्याचे नवे धोरण राज्य सरकारने निश्‍चित केले आहे. गावनिहाय अशा जमिनींची यादी तयार केली जाणार आहे. त्यानंतर मूल्यांकन निश्‍चित करून जमिनींचे वाटप होणार आहे....
जुलै 30, 2019
औरंगाबाद - मराठवाड्यासाठी प्रादेशिक मनोरुग्णालय जालना येथे उभारण्यात येणार आहे. सुरवातीला 200 खाटांचे प्रस्तावित असलेले हे रुग्णालय आता रत्नागिरीच्या धर्तीवर उभारण्यासाठी 365 खाटांच्या सुविधेची निर्मिती केली जाणार आहे. त्यासाठी जालन्याच्या जिल्हा सामान्य रुग्णालयाशेजारची दक्षिणेकडील दहा एकर जागा...
जुलै 23, 2019
नागपूर - शेती, सिंचन, रस्ते, पायाभूत सुविधांकरिता वनजमिनीचा वापर वाढल्यामुळे वनाच्छादनामध्ये राज्यात १७ चौरस किलोमीटरची घट झालेली असताना वृक्षाच्छादनात २७३ चौरस किलोमीटरची वाढ झाली आहे. वृक्षाच्छादनाचा विचार करता महाराष्ट्र देशात आघाडीवर आहे. कांदळवन क्षेत्रात ८२ चौरस किलोमीटर, तर जलव्याप्त...
जुलै 10, 2019
नवी दिल्ली : आता प्रत्येकाला पॅन 10 मिनिटांत मिळावं यासाठी प्राप्तिकर विभाग एका नवीन योजनेवर काम करत आहे. प्राप्तिकर विभाग ई-पॅन देण्याबाबत विचार करत आहे.  सरकार पॅन / टॅन प्रोसेसिंग सेंटरची योजना आखत असून, ज्यामुळे रिअलटाइम किंवा जास्तीतजास्त 10 मिनिटांमध्ये ई-पॅन मिळणार आहे, अशी माहिती अर्थ...
जुलै 01, 2019
पावसाळी वर्षा पर्यटनासाठी आंबोली प्रसिध्द आहे. दरवर्षी याठिकाणी हजारोंच्या संख्येने पर्यटक भेटी देतात. यात गोवा व कर्नाटक राज्यातील पर्यटकांना आंबोली हे जवळचे पर्यटन स्थळ; मात्र अलिकडे हे पर्यटन स्थळ विविध समस्यांनी वेढले गेले आहे. याचा परिणाम म्हणून पर्यटकांची संख्या गेल्या काही वर्षात रोडावली आहे...
जून 26, 2019
कोणत्याही युवकांसाठी एमबीए पदवीधर असणे ही एक प्रतिष्ठेची बाब असू शकते. एमबीए करत असल्याने तुमच्या व्यक्तिमत्त्वाकडे वेगळ्या दृष्टिकोनातून पाहिले जाते. विविध कंपन्यांतील उच्चपदस्थ अधिकारी आघाडीच्या बी-स्कूल्समधून एमबीए पदवी घेणाऱ्या विद्यार्थ्यांकडे डोळे लावून बसलेले असतात. - प्रा. सुनीता मंगेश कराड...
जून 21, 2019
मुंबई - राज्याच्या सरकारी सेवेत आगामी दोन वर्षांत तब्बल दीड लाख रिक्त पदे भरण्यात येतील, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत केली. राज्य सरकारने जाहीर केल्यानुसार विविध विभागांतील ७२ हजार पदांची भरती प्रक्रिया सुरू असल्याची माहितीही त्यांनी दिली. आर्थिक पाहणी अहवालात सरकारी...
जून 19, 2019
मुंबई - शेतकऱ्यांचा सातबारा उतारा कोरा झालाच पाहिजे, शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी मिळालीच पाहिजे, अशा घोषणा देत काँग्रेस-राष्ट्रवादीसह विरोधी पक्षांच्या आमदारांनी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी मंगळवारी विधानभवन परिसर दणाणून सोडला. आर्थिक पाहणी अहवालातले आकडे बोगस आहेत, असा आरोप माजी मुख्यमंत्री...
जून 10, 2019
इस्लामपूर - साखराळे (ता. वाळवा) येथील दिग्विजय प्रताप पाटील यांनी गोड्या पाण्यातील मोती पालन शेतीचा यशस्वी प्रयोग केला आहे. माणिक, मोती समुद्राच्या तळाशी शिंपल्यांच्या पोटात निर्माण होतात;  मात्र हेच मोती शेतात पिकविले जाऊ लागले आहेत. त्यासाठी शेततळ्यांतील गोड्या पाण्यात शिंपली सोडली जातात. या...
जून 09, 2019
रत्नागिरी - कोकणच्या मुलभूत प्रश्‍नांवर पहिले कोकण रोजगार हक्क महाआंदोलन होणार आहे. येत्या 17 जूनला त्याची सुरवात रत्नागिरी शहरात जिल्हाधिकारी कार्यालयावर कोकण विकास यात्रा काढण्यात येणार आहे. कोकण भूमी प्रतिष्ठानचे संजय यादवराव याचे नेतृत्व करीत आहेत. पक्षविरहित आंदोलनाच्या माध्यमातून बेरोजगारी,...
मे 31, 2019
पुणे - तुमचा मुलगा किंवा मुलगी खासगी क्‍लासला जातात का, या प्रश्‍नाचे उत्तर ‘होय’ असेल, तर जरा इकडे लक्ष द्या! यासाठी आपण दरवर्षी हजारो रुपये खर्च करतो. मुलांना क्‍लास लावताना शिकविण्याच्या पद्धतीला प्राधान्य दिले जात असले, तरी आता मात्र ‘क्‍लासमधील सुरक्षितता’ पाहणेही तितकेच महत्त्वाचे आहे. कारण...
मे 28, 2019
नवी दिल्ली: लोकसभा निवडणुकीत भाजपला आणि एनडीएला गेल्या निवणुकीपेक्षा जास्त यश मिळाले आहे. लोकसभा  निकाल येण्यापूर्वीच केंद्रीय अर्थमंत्रालयाने 100 दिवसांचा अजेंडा तयार करून ठेवला होता. देशाच्या अर्थव्यवस्थेला आघाडीवर नेण्यासाठी अर्थमंत्रालयाने देशाचा जीडीपी, पायाभूत सुविधांमध्ये सुधारणा करण्याचे...
मे 17, 2019
आजचे दिनमान मेष : उत्साह व उमेद वाढेल. अपेक्षित गाठीभेटी व पत्र व्यवहार होईल. कौटुंबिक जीवनात समाधानाचे वातावरण राहील.  वृषभ : मनोरंजनावर अधिक खर्च होईल. महत्त्वाचे निर्णय पुढे ढकलावेत. आरोग्य बिघडण्याची शक्‍यता आहे.  मिथुन : मानसिक प्रसन्नता लाभेल. मुलामुलींच्या संदर्भात एखादी चांगली घटना घडेल....