एकूण 28 परिणाम
मार्च 10, 2018
मुंबई - शेतीत "सिंचन' करण्यासह शहरी व ग्रामीण भागांत छोट्या योजना सुरू करणे; रस्ते, वीज, पाणी अशा पायाभूत सुविधा वाढविण्यावर महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पात भर देण्यात आला आहे. छोट्या सिंचन योजनांवर भर, रस्त्यांसाठी 10 हजार 828 कोटींची तरतूद, असे निर्णय घेतानाच शाहू महाराज शिक्षण शुल्क प्रतिपूर्ती,...
फेब्रुवारी 17, 2018
औरंगाबाद - व्हिलेज सोशल ट्रान्स्फॉर्मेशनअंतर्गत निवडण्यात आलेल्या गावांपैकी पैठण तालुक्‍यातील चार अंगणवाड्यांतील अंधार सौरऊर्जेमुळे दूर झाला आहे. तालुक्‍यातील जांभळी, चिंचोली, मेहेरबान नाईक तांडा आणि जांभळी वाडी या चार गावांतील अंगणवाड्यांना पुरेसा वीजपुरवठा मिळत नव्हता. विद्यार्थ्यांना अंधारलेल्या...
फेब्रुवारी 01, 2018
नवी दिल्ली : देशातील शेतकऱ्यांसाठी पायाभूत सुविधा देण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. त्यासाठी 585 शेती मार्केटच्या पायाभूत सुविधांसाठी 2 हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. 2020 पर्यंत शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याचे उद्दिष्ट आमच्या सरकारचे आहे. तसेच शेतीक्षेत्रासाठी योजना आणण्यासाठी सरकार...
फेब्रुवारी 01, 2018
नवी दिल्ली : केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी आज (गुरुवार) सादर केलेल्या अर्थसंकल्पामध्ये आगामी लोकसभा निवडणुकीची झलक दिसू लागली आहे. अनुसूचित जाती-जमातींसाठी केलेल्या तरतुदींपासून 'मुद्रा' योजनेंतर्गत उद्योजकांना मदत करण्यापर्यंत आणि गरीब कुटुंबांना दरवर्षी पाच लाख रुपयांची आर्थिक मदत...
ऑक्टोबर 30, 2017
पुणे - पीएमआरडीएकडून तब्बल अडीच हजार हेक्‍टर क्षेत्रांमध्ये नऊ नगरयोजना (टीपी स्कीम) राबविण्यात येणार आहेत. त्यामधील १० टक्के जागा या आर्थिक दुर्बल घटकांच्या स्वस्त घरांसाठी राखीव ठेवण्यात येणार आहेत. पीएमआरडीएकडून प्रस्तावित १२३ किलोमीटर अंतराच्या ‘अंतर्गत वर्तुळाकार मार्गा’च्या (इंटर्नल रिंगरोड)...
सप्टेंबर 28, 2017
पुणे - अहमदाबाद आणि सूरत नगररचना योजनेच्या धर्तीवर "पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणा'कडून (पीएमआरडीए) 291 हेक्‍टरवर "म्हाळुंगे-माण नगररचना' योजना राबविण्यात येत आहे. ही योजना वेगाने कार्यान्वित व्हावी, तसेच नागरिकांच्या अडचणींची जागेवरच सोडवणूक व्हावी, यासाठी म्हाळुंगे गावात "पीएमआरडीए'चे...
जून 27, 2017
कोल्हापूर - देशात उद्योगक्षेत्रात आघाडीवर असलेले राज्य असा महाराष्ट्राचा लौकिक आहे, मात्र अलीकडच्या काळात शेजारील कर्नाटक, गुजरात ही राज्ये सवलतींचा वर्षाव करून महाराष्ट्रातील उद्योजकांना आकर्षित करण्याचा प्रयत्न करीत आहेत. त्यामुळे महाराष्ट्रातील उद्योग स्थलांतरांच्या दिशेने पाऊल उचलू लागला आहे....
जून 13, 2017
शेतकऱ्यांच्या संघटनाचा ऐतिहासिक विजय, या शब्दांत सरकार आणि शेतकरी संघटनांच्या सुकाणू समितीच्या बैठकीतील फलनिष्पत्तीचे स्वागत करावे लागेल. राज्यभरातल्या शेतकऱ्यांनी साखर, पेढे वाटून आनंद व्यक्त केलेलाच आहे. चर्चेच्या टप्प्यात सारी सूत्रे मंत्रिगटाचे प्रमुख चंद्रकांतदादा पाटील यांच्याकडे असली आणि...