एकूण 361 परिणाम
जुलै 26, 2017
घाटी, कर्करोग, चिकलठाणच्या जिल्हा सामान्य रुग्णालयात मुदतीत हमीच्या पूर्ततेचे खंडपीठाचे आदेश औरंगाबाद - मराठवाड्यासह लगतच्या जिल्ह्यांतील रुग्णांना आरोग्य सुविधा पुरविणारे घाटी रुग्णालय, नव्याने सुरू झालेले कर्करोग रुग्णालय, चिकलठाणा येथील जिल्हा सामान्य रुग्णालय येथे रुग्णसेवेसाठी आवश्‍यक मूलभूत...
जुलै 25, 2017
निजामपूर : माळमाथा परिसरातील जैताणे(ता.साक्री) येथील ग्रामीण रुग्णालयासह प्राथमिक आरोग्य केंद्रास "कुणी डॉक्टर देता का डॉक्टर" असे म्हणण्याची वेळ निजामपूर-जैताणे व माळमाथा परिसरातील जनतेवर आली आहे. येत्या शनिवारपर्यंत डॉक्टरांची नेमणूक न केल्यास रुग्णालयास टाळे ठोकण्याचा इशारा सरपंच संजय खैरनार,...
जुलै 15, 2017
‘सकाळ फेसबुक लाइव्ह’वर राजेंद्र जगताप यांचे प्रतिपादन पुणे - पायाभूत सुविधांचे जाळे आणि नागरी व्यवस्थापनासाठी तंत्रज्ञानाचा आविष्कार म्हणजे स्मार्ट सिटी होय. या प्रकल्पाची गती पहिल्या टप्प्यात मंद आहे, असे काही जणांना वाटत असले, तरी लवकरच दृश्‍य स्वरूपात येत्या पाच वर्षांत पुण्याचे रूपांतर ‘स्मार्ट...
जुलै 14, 2017
शहराच्या विकासाच्या दृष्टीने झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाची (एसआरए) नियमावली महत्त्वाची आहे. मात्र, ती अद्याप करण्यात आलेली नाही. या संदर्भातील धोरण अधिवेशनात जाहीर करण्यासाठी पाठपुरावा करू. महापालिकेच्या मालकीचे भूखंड ताब्यात घेण्याचा प्रयत्न काही बांधकाम व्यावसायिक करीत आहेत. अशा बांधकाम...
जुलै 13, 2017
कर्जमाफीचा परिणाम; १७४.४२ कोटींची कपात सातारा - कर्जमाफीसाठी मोठ्या प्रमाणात निधी लागणार असल्याने राज्य शासनाने सर्वच विभागांना दिल्या जाणाऱ्या निधीत कपात केली आहे. याचा फटका नियोजन विभागालाही बसला आहे. जिल्हा वार्षिक योजना, डोंगरी विकासच्या निधीला कात्री बसली असून, एकूण १७४.४२ कोटींची कपात झाली...
जुलै 11, 2017
मुंबई - राज्यातील विद्यार्थ्यांना कृषी विषयक दर्जेदार शिक्षण देणारी महाविद्यालये निर्माण झाली पाहिजेत. सध्या अस्तित्वात असलेल्या दर्जाहीन कृषी महाविद्यालयांवर कारवाई होणे अपेक्षित असून विभागाने यासंदर्भात गांभीर्याने महाविद्यालयांना समज देण्याबाबत कार्यवाही करावी, असे निर्देश राज्यपाल सी....
जुलै 10, 2017
माहिती देण्यासाठी महापालिका प्रशासनातर्फे आज बैठकीचे आयोजन  पुणे - स्मार्ट सिटीचा प्रकल्प ज्या भागात राबविला जात आहे, तेथील नगरसेवकांना याची माहिती देण्यासाठी महापालिका प्रशासनाने अखेर पाऊल उचलले आहे. औंध- बाणेर बालेवाडी येथील नगरसेवकांना सोमवारी या प्रकल्पांची माहिती देण्यात येणार आहे. ...
जुलै 09, 2017
मुंबई : अन्न व औषध प्रशासनाच्या (एफडीए) राज्यातील अन्न चाचणी प्रयोगशाळेच्या बळकटीकरणासाठी केंद्र सरकारच्या अन्नसुरक्षा व मानके प्राधिकरणाने 8 कोटी 5 लाखांचा निधी मंजूर केला आहे. या निधीतून अन्न चाचणीची तीन उपकरणे खरेदी करण्यात येणार आहेत. यामुळे एफडीएची राज्यातील प्रयोगशाळा अत्याधुनिक होणार आहे. ...
जुलै 08, 2017
पुणे महापालिकेने महापालिका कर्जरोखे (म्युन्सिपल बॉंड) काढून दोनशे कोटी रुपये उभारले, ही एक महत्त्वाची घटना. राज्यातील इतर महापालिकांनीही त्यांचे अनुकरण करावे, असा हा प्रयोग आहे. तो करणारी पुणे महापालिका पहिलीच नाही, हे खरे आहे. अहमदाबाद महापालिकेनेही हा मार्ग अवलंबिला होता; पण तो अपवादात्मक...
जुलै 07, 2017
पुणे - पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिकांतून पदाधिकाऱ्यांबरोबर सहमती साधण्यात पीएमपीचे अध्यक्ष तुकाराम मुंढे यांनी यश मिळविले खरे; पण आता त्या बळावर पीएमपीत प्रवासीकेंद्रित सुविधा निर्माण होणार का, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.  ‘मुंढे बैठकांना येत नाहीत, संवाद साधत नाहीत’ आदी आरोप करून पुण्याचे...
जून 30, 2017
प्रकल्प खेचून आणण्यासाठी राज्य सरकारचा प्रयत्न, उद्योगमंत्र्यांची माहिती औरंगाबाद - चीनची वाहन निर्मिती क्षेत्रातील सर्वात मोठी कंपनी असलेल्या शांघाई ऑटोमोटिव्ह इंडस्ट्री कॉर्पोरेशन (एसएआयसी) या कंपनीला औरंगाबादेत आणण्यासाठी राज्य सरकारने पुढाकार घेतला आहे.  ऑटो इंडस्ट्री हब असलेल्या औरंगाबादेत आता...
जून 28, 2017
४० लाखच उपलब्ध; पायाभूत सुविधांवरच खर्च करा - आयुक्त नाशिक - यंदाच्या पंचवार्षिकमधील पहिल्याच वर्षात पाऊण कोटी रुपयांचा विकास निधी जाहीर झाल्याने विकासकामांचे नियोजन करणाऱ्या नगरसेवकांना आयुक्त अभिषेक कृष्णा यांनी झटका दिला आहे. महापालिकेची आर्थिक स्थिती नाजूक असल्याने ७५ लाख रुपयांऐवजी फक्त चाळीस...
जून 28, 2017
औद्योगिक परिसरात होणार २८.५८ कोटींचा प्रकल्प, देशातील पहिलेच केंद्र ठरणार  औरंगाबाद - इलेक्‍ट्रॉनिक उद्योग क्षेत्राला प्रोत्साहन देण्यासाठी तयार करण्यात आलेल्या ‘सेंट्रल फॅसिलिटी सेंटर’च्या (सीएफसी) २५.५८ कोटींच्या प्रकल्पाला केंद्र सरकारने मंजुरी दिली आहे. या क्‍लस्टरच्या माध्यमातून औरंगाबोदत आता...
जून 27, 2017
पर्यटनाला नवा पर्याय - वेगळा आराखडा तयार करण्याची गरज; १० हजार कोटींचा निधी सावंतवाडी - कारंजाते रेवस (ता. रायगड) ते आरोंदा किरणपाणीपर्यंत ५७० किलोमीटरच्या सागरी महामार्गाला १० हजार कोटींचा निधी जाहीर झाला आहे. यामुळे या मार्गावरील अरुंद वाट आता प्रशस्त होणार आहे. पर्यटनासाठी हा नवा मार्ग...
जून 27, 2017
कोल्हापूर - देशात उद्योगक्षेत्रात आघाडीवर असलेले राज्य असा महाराष्ट्राचा लौकिक आहे, मात्र अलीकडच्या काळात शेजारील कर्नाटक, गुजरात ही राज्ये सवलतींचा वर्षाव करून महाराष्ट्रातील उद्योजकांना आकर्षित करण्याचा प्रयत्न करीत आहेत. त्यामुळे महाराष्ट्रातील उद्योग स्थलांतरांच्या दिशेने पाऊल उचलू लागला आहे....
जून 18, 2017
मुंबई - प्रत्येक जागा, प्रत्येक निवडणूक भाजप पक्ष ‘शतप्रतिशत’ जिंकण्यासाठीच लढत असतो, असे विधान भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी केले. तसेच राज्यातील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकार पाच वर्षांचा कालावधी पूर्ण करणार आहे; मात्र समजा मुदतपूर्व निवडणूक झालीच, तर आम्ही त्या लढवू आणि जिंकू, असा...
जून 17, 2017
पर्यटन हा जगातील लोकप्रिय आणि सर्वस्पर्शी व्यवसाय. जगभरातील 80 टक्के देशांची भिस्त पर्यटनावर आहे. त्यांना उत्पन्न, रोजगार आणि आर्थिक स्थैर्यही पर्यटन उद्योगच देतो. अतुलनीय वारसा लाभलेल्या भारतात पर्यटनाला मोठा वाव आहे. समृद्ध संस्कृतीच्या पाऊलखुणा पाहण्यासाठी आणि नैसर्गिक सौंदर्य अनुभवण्यासाठी...
जून 14, 2017
नवी दिल्ली - आघाडीचे कृषी संशोधक आणि शेतकरीविषयक राष्ट्रीय आयोगाचे अध्यक्ष एम. एस. स्वामिनाथन यांनी केंद्र सरकारच्या कृषी धोरणाचे कौतुक केले आहे. कृषी आयोगाने केलेल्या अनेक शिफारशींची अंमलबजावणी मोदी सरकारने केली असून, यामुळे शेतीमध्ये सुधारणा होईल, असे त्यांनी आपल्या ट्‌विटमध्ये म्हटले आहे. ...
जून 13, 2017
शेतकऱ्यांच्या संघटनाचा ऐतिहासिक विजय, या शब्दांत सरकार आणि शेतकरी संघटनांच्या सुकाणू समितीच्या बैठकीतील फलनिष्पत्तीचे स्वागत करावे लागेल. राज्यभरातल्या शेतकऱ्यांनी साखर, पेढे वाटून आनंद व्यक्त केलेलाच आहे. चर्चेच्या टप्प्यात सारी सूत्रे मंत्रिगटाचे प्रमुख चंद्रकांतदादा पाटील यांच्याकडे असली आणि...
जून 10, 2017
मुंबई - जुन्या इमारतींच्या पुनर्विकासासाठी क्‍लस्टर डेव्हलपमेंट योजनेअंतर्गत (समूह विकास) चार चटईक्षेत्र निर्देशांक (एफएसआय) देण्याचे आदेश देत उच्च न्यायालयाने एमएमआरडीए क्षेत्रातील समूह विकासावरील स्थगिती शुक्रवारी (ता. 9) उठवली. समूह विकासासाठी चार एफएसआय दिल्यास पायाभूत सुविधांवर होणारा...