एकूण 1713 परिणाम
मार्च 24, 2019
हळूहळू एका रांगेत मेंढ्या निघाल्या. लहान मुलगी सर्वांत पुढं, मध्यभागी महिला आणि शेवटी तो मुलगा, अशी कसरत सुरू झाली. मोठ्या रस्त्यावर आल्यावर समोरून गाड्या येत होत्या. वाहतूक जॅम झाली. गाडीतले लोक ओरडत होते. वैतागून बोलत होते. हे रस्ता करून देत होते. वेगवेगळ्या मेंढ्यांच्या ओळखीचे सांकेतिक आवाज काढत...
मार्च 23, 2019
सालेम (तमिळनाडू) : पाकिस्तानमधील दहशतवादी अड्ड्यांवर हवाई हल्ल्यांसदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर स्तुतीसुमने उधळीत ते केवळ गुणवान नेते नसून, देश सुरक्षित ठेवण्यासाठी ते सक्षम आहेत, असा विश्‍वास तमिळनाडूचे मुख्यमंत्री के. पलानीस्वामी यांनी शुक्रवारी व्यक्त केला.  पलानीस्वामी यांनी मोदी...
मार्च 22, 2019
सांगली - लोकसभेला तुम्ही खासदार संजयकाकांचे काम करा, विधानसभेला ते तुमचे काम निष्ठेने करतील. काही कमी-जास्त वाटले तर मी स्वतः आणि चंद्रकांतदादा जबाबदारी घेऊ, अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजपच्या आमदारांना ग्वाही दिली आहे. त्यामुळे खासदार पाटील यांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब झाले...
मार्च 22, 2019
न्यूझीलंडमध्ये दोन मशिदींवर झालेल्या हल्ल्यामागे वांशिक आधारावरील तिरस्काराची भावना होती. हे केवळ त्या देशापुढील नव्हे, तर जगापुढील आव्हान आहे, हे लक्षात घेऊन विवेकानेच या संकटाचा मुकाबला केला पाहिजे. वि विधतेने सजलेल्या जगात सामाजिक सलोखा, सातत्यपूर्ण विकास आणि शांततापूर्ण सहजीवन हे समाजजीवनाचे...
मार्च 20, 2019
विवाह न जमणाऱ्यांच्या जुळविणार रेशीमगाठी!  जळगाव : मुलाचे किंवा मुलीचे लग्न जुळविताना आई-वडिलांना फिरफिर करावी लागते. यात मुलीच्या आणि त्यांच्या पालकांच्या वाढलेल्या अपेक्षांमुळे अनेकांचे विवाह जुळत नाहीत. योग्य वधू-वरांची शोधाशोध करताना वयाची तीस वर्षे पूर्ण होऊन जातात आणि विवाह जुळणे कठीणच होते...
मार्च 20, 2019
केळघर - जावळी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी सतीश बुद्धे यांनी आपल्या लग्नात वारेमाप पैशांची उधळपट्टी, बडेजावपणा टाळून बचत केलेल्या पैशांचा विनियोग सामाजिक उपक्रमांसाठी करून इतरांसमोर आदर्श ठेवला आहे.   सध्याच्या काळात लग्न म्हटले की वारेमाप पैशांची उधळपट्टी, बडेजावपणा ओघाने येतो. त्यात उद्योगपती,...
मार्च 20, 2019
कोल्हापूर - जनजागृतीपर उपक्रम आणि विविध कृती कार्यक्रमांमुळे आता चिमण्या अंगणात येऊ लागल्या आहेत. त्यांचे जीवनचक्र नव्याने सुरू झाले. अंगणात आलेल्या चिमण्या पुन्हा माघारी परतू नयेत, यासाठी विविध संकल्पना राबवल्या जात असून त्या यशस्वी होवू लागल्या आहेत.  शहर-जिल्ह्यात अनेक ठिकाणी चिमण्यांची संख्या...
मार्च 19, 2019
पावस - रत्नागिरी तालुक्यातील गावखडी समुद्रकिनार्‍यावर कासव बचाव कार्यक्रमांतर्गत रत्नागिरी निसर्गयात्री संस्था व गावखडी ग्रामपंचायत यांनी संरक्षित केलेल्या ऑलिव्ह रिडलेच्या 152 पिलांनी समुद्राकडे धाव घेतली. पिलांची समुद्राकडे सुरू असलेली झेप पाहण्याकरिता पर्यटकांनी गर्दी केली होती. रत्नागिरीतील...
मार्च 19, 2019
पुणे - वेगवेगळ्या गुन्ह्यांमध्ये जप्त केलेल्या ३० दुचाक्‍या न्यायालयाच्या आदेशाने मूळ मालकांना परत केल्या आहेत. या संदर्भातील विनंती फरासखाना पोलिसांनी न्यायालयाकडे केली होती. परिमंडळ एकचे पोलिस उपायुक्त सुहास बावचे यांनी दुचाकी मालकांना परत देण्याची सूचना फरासखाना पोलिसांना दिली होती. बावचे, सहायक...
मार्च 18, 2019
सांगली - विविध सामाजिक उपक्रम राबवण्याच्या उद्देशाने श्रीमती चंपाबेन बालचंद शाह महाविद्यालयातर्फे ‘माणुसकीची भिंत’ हा अनोखा उपक्रम शहरात राबविण्यात आला. परिसरातील नागरिकांकडून जुने कपडे संकलन करून ते गरजूंपर्यंत पोहचवण्यात आले. माजी विद्यार्थिनींनी हा पुढाकार घेतला. ‘माणुसकीची भिंत’ उपक्रमाचा लाभ...
मार्च 18, 2019
नांदेड : जिल्हा विधी सेवा प्राधीकरणच्या वतीने रविवारी (ता. १७) आयोजीत केलेल्या राष्ट्रीय लोकअदालतीत दोन हजार २५८ प्रकरणांचा निपटारा करण्यात आला. यातून, जवळपास १५ कोटी ४८ लाख ३९ हजाराची तडजोड करण्यात आली. विशेष म्हणजे प्रमुख जिल्हा न्यायाधिश दीपक ढोलकिया, जिल्हा न्यायाधिश (पहिले) एस. एस. खरात आणि...
मार्च 18, 2019
कोरेगाव - काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीतर्फे लोकसभेच्या सातारा मतदारसंघासाठी विद्यमान खासदार उदयनराजे भोसले यांचेच नाव अपेक्षेप्रमाणे घोषित झाले आणि त्यांच्या विजयासाठी कोरेगाव मतदारसंघात राष्ट्रवादीने कंबर कसल्याचे आमदार शशिकांत शिंदे यांच्या मेळाव्याने स्पष्ट झाले. पण, राष्ट्रवादीच्या गडावर...
मार्च 17, 2019
कार्यकर्त्याला जीव कसा लावावा, हे मनोहरने आम्हाला शिकवले. प्रत्येक कार्यकर्त्याचा कौटुंबिक तपशीलही त्याला माहीत होता. कार्यकर्ता किंवा सहकारी एखाद्यावेळी चुकला आणि त्याने दुसऱ्यावेळी चांगली कामगिरी केली तर कौतुक करण्यास मागेपुढे न पाहणारा मनोहर ही भाजपला मिळालेली देणगी होती. चरित्र व चारित्र्य...
मार्च 17, 2019
मेहुणबारे (ता. चाळीसगाव) : मार्च महिना अर्ध्यावर संपत आला तरीही बहुतांश विवाहोत्सूक तरुण- तरुणींचे विवाह जुळत नसल्याने पालक चिंताग्रस्त झाले आहेत. विवाह जमविणाऱ्या संस्थांसह मध्यस्तींकडे विशेषतः युवकांचे ‘बायोडाटा’ जमा होताना दिसत आहेत. हल्ली मुलींच्या शिक्षणाचे प्रमाण वाढल्याने तसेच विवाहोत्सुक...
मार्च 16, 2019
सातारा - पक्ष गेला खड्ड्यात म्हणणारे व विरोधकांच्या व्यासपीठावरच वारंवार दिसणारे खासदार उदयनराजे भोसले आता राष्ट्रवादीच्या सर्व आमदारांना निवडून आणण्याची कमिटमेंट देत आहेत. उदयनराजेंचा बदललेला हा ट्रेंड सातारकरांच्या कुतूहलाचा विषय बनला आहे. मात्र, याच पद्धतीची खूणगाठ कायम राखली तरच ते स्वत: व...
मार्च 15, 2019
कोल्हापूर - पिण्याची पाण्याची धोक्‍याची घंटा आता पुन्हा वाजली आहे. २०२५-३० दरम्यान कोल्हापूर, महाराष्ट्र नव्हे, तर देशपातळीवर पिण्याच्या पाण्याची समस्या गंभीर होण्याची शक्‍यता आहे. याबाबतचा अहवाल ‘युनायटेड नेशन’ने प्रसिद्ध केला आहे. अहवालानुसार जगभरातील पिण्याच्या पाण्यापैकी केवळ चार टक्के वापर...
मार्च 15, 2019
राजगुरुनगर बॅंकेच्या माध्यमातून दीनदुबळ्यांचे संसार उभे करण्यासाठी विजयाताई झटत आहेत. त्यामुळेच त्या गरिबांच्या ‘शिंदेताई’ म्हणून ओळखल्या जातात. राजकीय व सामाजिक प्रवासामुळे सध्याच्या पैसेवाल्यांच्या झगमगाटाच्या दुनियेतसुद्धा त्या कोहिनूर हिऱ्यासारखा चमकत आहेत. सुशिक्षित कुटुंबात विजयताईंचा जन्म...
मार्च 15, 2019
सन २०११ मध्ये एकवीरा महिला बचत गट स्थापन केला. सुरवातीला पंचवीस महिलांबरोबर सुरू केलेली बचत गटाची चळवळ आठशे महिलांवर गेली. मलाच काय माझ्यासारख्या आर्थिक विवंचनेत असलेल्या अनेक महिलांच्या हातात आता स्वतःच्या हक्काचा पैसा खेळू लागला. सन २००७ च्या आसपासचा कालावधी माझ्या आयुष्यातील खूप खराब होता....
मार्च 15, 2019
मुलांनी स्वकष्टाने यश मिळवावे आणि समाजाची सेवा करावी, अशी त्यांची पूर्वीपासून मनोमन इच्छा असल्याने त्यांच्या मुलांनीही शिक्षणक्षेत्रात ‘समर्थ शैक्षणिक संकुलाच्या’ रूपाने ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी आधुनिक शिक्षणाच्या नवनवीन संधी निर्माण करून त्यांचे स्वप्न सत्यात उतरवले. सर्वांना सांभाळून...
मार्च 14, 2019
मला इंग्लिश स्कूल चालविण्याचा अनुभव होता. त्याचा उपयोग नालंदा स्कूलसाठी झाला. नालंदामध्ये दर्जेदार शिक्षण देण्यासाठी केलेल्या प्रयत्नांना चांगला प्रतिसाद मिळाला. त्याचबरोबर मी उभारलेल्या ग्रो ग्रेन हा सेंद्रिय खतनिर्मिती प्रकल्पही आज भरारी घेत आहे. कर्नाटक राज्यातील मुधोळ येथे माझा जन्म झाला व...