एकूण 93 परिणाम
January 17, 2021
मुंबई - आपलं लग्न झाले आहे याचा कदाचित तिला विसर पडला असावा किंवा चर्चेत राहण्यासाठी ती अशाप्रकारचे कृत्य करीत असावी. गेल्या काही दिवसांपासून ती अभिनेत्री खूप चर्चेत आली आहे. ती अभिनेत्री म्हणजे राखी सावंत. राखी कधी काय करेल याचा काही भरवसा नाही. सोशल मीडियावर यामुळे वादग्रस्त सेलिब्रेटी म्हणून ती...
January 13, 2021
दाभोळ (रत्नागिरी) : दापोली तालुक्‍यातील निवृत्तीला आलेल्या एका शासकीय कर्मचाऱ्याला जेसिका नेन्सी या अमेरिकन मुलीने प्रेमाचे आमिष दाखवून त्याची ११ लाख ६० हजार रुपयांची फसवणूक केल्याची तक्रार दापोली पोलिस ठाण्यात दाखल केली आहे. दापोली शहरालगतच्या गावात राहणाऱ्या व निवृत्तीला काही महिने बाकी असलेल्या...
January 13, 2021
कोल्हापूर : महापालिकेच्या पहिल्या लोकनियुक्त सभागृहाने बोधचिन्हाबरोबरच आणखी एक महत्त्वाचा निर्णय घेतला आणि तो म्हणजे शहरात प्रवेश करताना करवीर संस्थापिका रणरागिणी ताराराणी यांचा भव्य पुतळा उभारण्याचा. प्रसिद्ध चित्रकार व शिल्पकार रवींद्र मेस्त्री यांनी ही अद्वितीय कलाकृती साकारली. दोन पायांवर तोल...
January 13, 2021
कोल्हापूर :  रसायनशास्त्रातील विविध प्रयोग करताना ती प्रक्रिया सोपी- सुलभ व्हावी, यासाठी प्लॅटिनमचा वापर करावा लागतो. प्लॅटिनमच्या वापरामुळे ही प्रक्रिया खर्चिक तर असतेच, शिवाय प्रदूषणही मोठ्या प्रमाणात होते. हे टाळण्यासाठी प्लॅटिनमला कमी खर्चिक व प्रदूषणाला टाळणारा पर्याय उपलब्ध करून देण्याची...
January 12, 2021
भुवनेश्वर - सध्या कुठेही फिरायला गेल्यावर सेल्फी काढण्याचं वेड प्रत्येकालाच आहे. पण अशावेळी लोक आपण कोणत्या ठिकाणी आहे, तिथं किती धोकादायक ठिकाणी आपण आहोत याकडे दुर्लक्ष करतात आणि अपघाताला निमंत्रण मिळतं. यात अनेकदा जीवालाही धोका निर्माण होतो. आताही अशीच एक घटना घडली आहे. सेल्फी काढण्याचा प्रयत्न...
January 12, 2021
नवी दिल्ली : शहरातील लहान मुले सध्या ऑनलाईन शिक्षणात रमली आहेत पण ग्रामीण भागातील मुले मात्र ऑफलाईन शिक्षण पद्धतीचाच वापर करत आहेत. कोरोनामुळे शाळा बंद आहेत. त्यामुळे  ऑनलाईन पद्धतीच्या शिक्षणसाठी लागणाऱ्या सुविधा व शिक्षक नसूनही घरातल्या सर्व जबाबदाऱ्या सांभाळून 'सेल्फ स्टडी' करणारी लहान मुले...
January 12, 2021
‘आयुष्यात सुखी व्हायचे असेल तर बायकोच्या मर्जीप्रमाणे वागा व सासरकडील माणसांना मान द्या’, या वाक्‍यावर आमचा पहिल्यापासून भरवसा आहे. म्हणूनच बायकोने तिच्या दूरच्या बहिणीला उद्या भेटायला जायचे आहे, असे फर्मान काढल्यावर आम्ही मुकाट्याने मान डोलावली. ‘अगं नीट पत्ता घे. नंतर ताप नको.’ आम्ही फक्त एवढंच...
January 11, 2021
पुणे : देशाच्या आधुनिक खगोलशास्त्राच्या विकासामध्ये महत्त्वपूर्ण योगदान असलेल प्रा. शशिकुमार चित्रे (वय 84) यांचे सोमवारी (ता.११) मुंबईत निधन झाले. सूर्य आणि त्याचे चुंबकीय क्षेत्र हे त्यांच्या संशोधनाचा मुख्य विषय होता. केंद्र सरकारच्या वतीने 2012 मध्ये त्यांना 'पद्मभूषण' पुरस्काराने सन्मानित...
January 11, 2021
पुणे : कोरेगाव-भीमा येथील दंगलीप्रकरणी पोलिसांनी संभाजी भिडे यांचे नाव आरोपपत्रातून वगळले आहे. तसेच, या दंगलीत भिडे यांचा कोणताही सहभाग नाही, असे प्रमाणपत्र देण्याचा प्रयत्न राज्य सरकारकडून होत असल्याचा आरोप रिपब्लिकन युवा मोर्चाचे राहुल डंबाळे यांनी केला.  येथे सोमवारी (ता.११) आयोजित पत्रकार...
January 11, 2021
नारायणगाव (पुणे) : येथील जमीन खरेदी विक्री एजंट संग्राम जगन्नाथ घोडेकर याचा खून करण्याची सुपारी माजी पंचायत समिती सदस्य चंद्रशेखर निवृत्ती कोऱ्हाळे (वय ६२,रा. नारायणगाव, ता.जुन्नर) याने कोणाला दिली होती? यावरून पडदा हटला आहे. नाणेकरवाडी येथील कुविख्यात गुन्हेगार गणेश रामचंद्र नाणेकर (वय २५,...
January 11, 2021
पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे 2021मध्ये घेण्यात येणाऱ्या दहावीच्या परीक्षेसाठी विद्यार्थ्यांची आवेदनपत्रे सरल डेटाबेस वरून नियमित शुल्कासह ऑनलाइन पद्धतीने भरण्यासाठी सोमवारपर्यंत मुदत होती. मात्र आता राज्य मंडळाने ही आवेदनपत्रे भरण्यासाठी 25 जानेवारीपर्यंत...
January 11, 2021
सोलापूर : कै. व्यंकय्या नरसू सिंगम प्राथमिक शाळा दत्तनगर, सोलापूर येथील शिक्षिका कल्पना जोरीगल यांनी लग्नानंतर दहावीच्या पुढील शिक्षण पतीच्या मार्गदर्शनाखाली पूर्ण केले. 1997 साली केवळ दहावी शिक्षण घेतलेल्या कल्पना जोरीगल यांची शिक्षिका म्हणून नियुक्ती झाली. त्यानंतर पोस्टल पद्धतीने डीएड्‌ करत एमए...
January 11, 2021
Lal Bahadur Shastri Death Anniversary: 'मूर्ती लहान पण कीर्ती महान' असं ज्यांच्याविषयी म्हटलं जातं, ते स्वतंत्र भारताचे दुसरे पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांची आज ५५वी पुण्यतिथी. एक महान स्वातंत्र्यसेनानी आणि राजकारणी व्यक्तिमत्व. शास्त्रींनी दिलेला 'जय जवान, जय किसान'चा नारा देशावर मोठा परिणाम...
January 11, 2021
मुंबई - बॉलीवूडमध्ये जे काही अप्रतिम डान्सर आहेत त्यात अभिनेता शाहिद कपूरचे नाव घ्यावे लागेल. त्यानं सुरुवातीच्या काळात अनेक चित्रपट असे केले की, त्यात त्याचा डान्स सर्वांच्या पसंतीस पडला आहे. पुढे त्याच्य़ा वाट्याला थोड्या गंभीर स्वरुपाच्या भूमिका आल्या त्यानं त्या उत्कृष्टपणे निभावल्या. त्याचा फॅन...
January 10, 2021
नवी दिल्ली : गेल्या काही दिवसांत व्हॉट्स अप (Whatsapp) आणि फेसबुक (Facebook) यांच्या प्रायव्हसी पॉलिसीवर (Privacy Policy) प्रश्नचिन्ह उपस्थित झाल्यामुळं, दोन्ही सोशल मीडिया (Social Media) प्लॅटफॉर्मला मोठ्या आव्हानाला सामोरं जावं लागणार आहे. विशेषतः भारतात दोन्हीच्या अस्तित्वावर प्रश्न चिन्ह...
January 10, 2021
मुंबई - थोडी नव्हे तर तब्बल बारा वर्षे झाली भरतलाल आपण जिवंत आहे असं सगळ्या व्यवस्थेला सांगतो आहे. गावानं तर त्याची टर उडावायला सुरुवात केली पण घरातले सुध्दा काही शांत बसले नाहीत. मात्र काही झालं तरी आपण कागदोपत्री जिवंत आहोत हे सांगण्यासाठीचा त्याचा संघर्ष सर्वसामान्य प्रेक्षकांच्या डोळ्यात अंजन...
January 10, 2021
नागपूर : राज्यातील अनेक जिल्‍ह्यांत वस्त्यांना जातिवाचक नावे आहेत. पुरोगामी महाराष्ट्राला हे शोभणारे नसल्याने अशी नावे बदलण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. नागपूर जिल्हा परिषदेच्या महिला व बाल कल्याण विभागाने एक पाऊल पुढे टाकत अंगणवाड्यांना प्रेरणादायी स्त्रियांची नावे देण्याचा निर्णय घेतला...
January 02, 2021
शेवगाव (अहमदनगर) : अडचणीत असतानाही केवळ शेतकरी व कामगारांचे हीत डोळ्यासमोर ठेवून चालवल्या जाणाऱ्या केदारेश्वर साखर कारखान्याने राज्यातील इतर अडचणीतील साखर कारखान्यांना प्रेरणा दिली आहे. या पुढील काळात कारखान्यांनी स्वनिधी निर्माण करुन अडचणींवर मात करावी, असे प्रतिपादन लोकमंगल कारखान्याचे संस्थापक...
January 01, 2021
सातारा : माझी वसुंधरा व स्वच्छ भारत अभियान अंतर्गत लोणंदच्या आठवडा बाजारात प्लॅस्टिक जप्तीची कारवाई करण्यात आली. या कारावाईत सुमारे 22 किलो प्लॅस्टिक जप्त करण्यात आले आहे.  गतवर्षी जानेवारीपासूनच एका बाजूला प्लॅस्टिक न वापराण्याबाबत जनजागृती मोहिम आणि दूसऱ्या बाजूला दंडाची कारवाई करण्यात आली झाली....
January 01, 2021
वाई (जि. सातारा) : छत्रपती शिवाजी महाराज यांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. या स्वराज्याच्या रक्षणासाठी महाराजांनी ठिकठिकाणी गडकोट उभे केले. हे गडकोट आजही छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पराक्रमाची साक्ष देत उबे आहेत. ते युवकांनी सतत राष्ट्रभक्तीची शिकवण आणि पराक्रमासाठी स्फुर्ती देत असतात....