एकूण 7 परिणाम
सप्टेंबर 28, 2019
नवी दिल्ली : आईपण म्हणजे एक प्रकारची देणगी असते हे जरी खरे असले तरी आईपणासोबत स्त्रीच्या शारिरात अनेक बदल होताच. एका खेळाडूसाठी बाळाला जन्म दिल्यानंतर पुनरागमन करणे हे अत्यंत आव्हानात्मक असते. भारताची स्टार टेनिसपटू सानिया मिर्झा हिनेसुद्ध आता बाळाला जन्म दिल्यानंतर आता कमबॅक करण्यास सज्ज झाली आहे...
ऑगस्ट 26, 2019
बासेल (स्वित्झर्लंड) : पी. व्ही. सिंधूने आपण बहरात असलो की कोणीही आपल्याला रोखू शकत नाही, ना चिनी ना जपानी, हे दाखवून दिले. बॅडमिंटन रसिकांना दोन वर्षांपूर्वीच्या दोन तासांच्या अंतिम लढतीची आठवण होत असतानाच सिंधूने माजी जगज्जेती नाओमी ओकुहारास गुडघे टेकण्यास भाग पाडले. यामुळे 1997 पासूनची भारताची...
मार्च 01, 2019
नवी दिल्ली : पाकिस्तानच्या ताब्यात असलेले विंग कमांडर अभिनंदन वर्धमान हे अखेर आज (शुक्रवार) रात्री साडेनऊच्या सुमारास भारतात दाखल झाले. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विटरवरून त्यांचे स्वागत केले. यामध्ये ते म्हणाले, मायदेशी आपले स्वागत आहे, विंग कमांडर अभिनंदन. तुमच्या या कार्याचा देशाला ...
डिसेंबर 12, 2018
चेन्नई : चित्रपटसृष्टीचे थलैवा सुपरस्टार रजनीकांत यांचा आज 68वा वाढदिवस! अभिनयाच्या हटके स्टाईलमुळे रजनी जगभरात प्रसिद्ध आहेत. तसेच देशासह जगभरात त्यांचे चाहतेही आहेत. ठिकठिकाणी त्यांचा वाढदिवस त्यांच्या अनुपस्थितीत साजरा होतो, इतकी त्यांची लोकप्रियता आहे. नुकताच रजनीकांत यांचा '0.2' हा चित्रपट...
ऑगस्ट 16, 2018
नवी दिल्ली :  माजी पंतप्रधान भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी (वय 93) यांचे आज (गुरुवार) सायंकाळी साडेपाचच्या सुमारास एम्स रुग्णालयात निधन झाले. त्यांना गेल्या काही दिवसांपासून व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. अखेर आज त्यांची प्राणज्योत मालविली. त्यांच्या निधनानंतर देशभर हळहळ व्यक्त केली जात आहे.  -...
जुलै 27, 2018
आज मिसाईलमॅन अब्दुल कलाम यांची तिसरी पुण्यतिथी आहे. भारताचे 11 वे राष्ट्रपती म्हणून त्यांनी देशाला दिलेली नवी दिशा प्रेरक आहे. वैज्ञानिक म्हणून त्यांनी देशाच्या मिसाइल टेक्नॉलॉजी क्षेत्राला जागतिक ओळख निर्माण करुन दिली. युवकांना प्रोत्साहन देण्यास त्यांनी नेहमी तत्परता दाखविली. तामिळनाडू येथील...
जुलै 03, 2018
मुंबई : पाऊस येतो.. मुंबई तुंबते.. सर्वसामान्य माणूस तासनतास अडकून पडतो आणि पाऊस थांबल्यानंतरच शहर पूर्वपदावर येतं.. गेल्या अनेक वर्षांपासूनची ही 'परंपरा' आजही (मंगळवार) कायम राहिली. यामुळे मुंबईकरांना पुन्हा एकदा 'स्पिरिट ऑफ मुंबई' दाखविण्यावाचून पर्याय राहिलेला नाही.  काल रात्रीपासूनच मुंबईला...