एकूण 219 परिणाम
November 19, 2020
नवी दिल्ली - सर्वोच्च न्यायालयाने लोन मोरेटोरियम प्रकरणी सुनावणीवेली गुरुवारी सांगितलं की, क्रेडिट कार्डधारकांना व्याजावर व्याजामध्ये सूटीचा लाभ देण्यात येऊ नये. न्यायालायने म्हटलं की, क्रेडिट कार्डधारक कर्जदार नाहीत. ते खरेदी करतात. कोणतंही कर्ज घेत नाहीत. सरकारने न्यायालयाकडे विनंती केली की,...
November 19, 2020
नवी दिल्ली : काही दिवसांपूर्वी अनेक राज्यांनी सीबीआयच्या तपासासाठी राज्यांची परवानगी अनिवार्य केली होती. यामध्ये महाराष्ट्र राज्याचाही समावेश होता. आणि आता, सर्वोच्च न्यायालयाने याबाबतचा निर्णय दिला असून या निर्णयाअंतर्गत सीबीआयला तपासासाठी राज्यांची परवानगी घेणे अनिवार्य आणि बंधनकारक असणार आहे. ...
November 18, 2020
पुणे : शहरातील एका बांधकाम व्यावसायिकाच्या घरी 6 लाख 70 हजार रुपयांची फिल्मी स्टाइल चोरी करण्यात आली. ही घटना मंगळवारी दुपारी वसंतबाग सोसायटीमध्ये घडली. चोरी करणारे आरोपी सीसीटीव्हीमध्ये कैद झाले आहे. त्यांचा शोध घेण्यासाठी बिबवेवाडी पोलिसांची पथके रवाना झाली आहेत. बांधकाम व्यावसायिकाचा मुलगा तेजस...
November 18, 2020
पुणे : हडपसर, लोणीकाळभोर, शिवाजीनगर, लोणीकंद आणि दत्तवाडी परिसरात चोरी करणा-या दोघा सराईत चोरट्यांना हडपसर पोलिसांच्या तपास पथकाने अटक केली. सनिसिंग पापासिंग दुधानी (वय 19) आणि सोहेल जावेद शेख (वय19 दोघेही रा. हडपसर) अशी त्यांची नावे आहेत. तर एका विधीसंघर्षीत मुलाला देखील ताब्यात घेण्यात आले आहे....
November 15, 2020
बारामती :  येथील शहर पोलिसांनी तीन स्वतंत्र कारवाया करुन चोरीचे मोबाईल, गांजा चोरुन विकणारे व चंदन चोरी करणा-यांना गजाआड केले आहे. उपविभागीय पोलिस अधिकारी नारायण शिरगावकर व पोलिस निरिक्षक नामदेव शिंदे यांनी पत्रकार परिषदेत या बाबत माहिती दिली.  पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शहरातील मारवाड पेठेतील...
November 12, 2020
मुंबई - परझानिया, ब्लॅक फ्रायडे, वन्स ऑपोन ए टाइम इन मुंबई चित्रपटांबरोबरच  पाताललोक सारख्या वेब सीरिजमध्ये आपल्या अभिनयाने रसिकांना आपलेसे करणारे प्रख्यात अभिनेते आसिफ बसरा यांनी हिमाचल प्रदेशातील धर्मशाळा येथे गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. त्यांच्या आत्महत्येमागील नेमकं कारण काय याचा शोध पोलीस...
November 10, 2020
वडाळा (सोलापूर) : केंद्रीय ग्रामीण विकास मंत्रालयाच्या वतीने सध्या सोलापूर जिल्ह्यात खर्च केलेल्या निधीचा योग्य प्रकारे विनियोग झाला की नाही, यासाठी दिल्लीतून केंद्रीय अधिकारी तपासणीसाठी दाखल झाले आहेत. सध्या सोलापूर जिल्ह्यातील पाच तालुक्‍यांतून 20 गावे निवडण्यात आली असून यामध्ये 10 गावांची अचानक...
November 09, 2020
मुंबई: कोरोना पासून बचाव करण्याकरिता सरकारनं तोंडाला 'मास्क' लावण्याचा नियमच बनवला आहे. 'एन 95' मास्क महाग मिळत होता. चांगल्या प्रतीचा मास्क असूनही परवडत नसल्याने अनेकजण इच्छा असूनही 'एन 95' हा मास्क खरेदी करू शकत नव्हते. त्यातच या मास्कची अव्वाच्या सव्वा भावाला विक्री केली जात होती. त्याची दखल घेत...
November 09, 2020
मुंबईः अभिनेता अर्जुन रामपाल यांना एनसीबीनं समन्स बजावले आहेत. अर्जुन यांना येत्या ११ नोव्हेंबरला चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश दिलेत.  आज सकाळी  बॉलिवूड ड्रग्ज कनेक्शन प्रकरणी अर्जुन रामपाल यांच्या घरी छापा टाकण्यात आला. बॉलिवूड ड्रग्ज रॅकेट प्रकरणी अंमली पदार्थ नियंत्रण कक्षानं ही धाड टाकली....
November 08, 2020
बालेवाडी (पुणे) : बाणेर येथील डी मार्टजवळ दुचाकी अपघातात म्हाळुंगे येथे राहणाऱ्या दोन तरुणांचा जागीच मृत्यू झाला. हा अपघात (ता.8) मध्यरात्री दीडच्या दरम्यान झाला. सध्या स्मार्ट सिटीकडून बाणेर रस्ता येथील रस्त्याच्या दोन्ही बाजूला पदपथाच्या विकसनाचे काम सुरू आहे, त्यासाठी रस्त्याच्या बाजूला खोदकाम...
November 08, 2020
पुणे : उच्च शिक्षण संचालक कार्यालयातील महिला कर्मचाऱ्यांशी संचालक डॉ. धनराज माने यांनी असभ्य भाषेत वर्तन केल्याच्या प्रकरणाची निवृत्त न्यायाधीशांमार्फत चौकशी केली जाईल, असे आश्वासन राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिले आहे. तसेच माने यांनी दिलगिरी व्यक्त केल्याने त्यांच्या...
November 08, 2020
मुंबई : कोरोनामुळे मुंबईतील सव्वाशे कोटींची उलाढाल असलेला फटाका व्यवसाय अडचणीत सापडला आहे. प्रदूषणासंदर्भात झालेल्या जनजागृतीमुळे फटाके खरेदीकडे ग्राहकांनी पाठ फिरवल्याने गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा केवळ दोन टक्के फटाके विक्री झाली आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी उत्पादित माल पडून असल्याने विक्रेत्यांना...
November 08, 2020
मुंबई : आगामी तीन महिन्यांत कोरोना प्रतिबंधात्मक लस येण्याचा अंदाज असून, ती सर्वप्रथम आरोग्य कर्मचारी आणि डॉक्‍टर यांना देण्यात येणार आहे. त्यासाठी सूची तयार करण्याचे काम सुरू आहे. मात्र कोरोना युद्धात पहिल्या फळीत काम करूनही लसीकरणाबाबत औषध विक्रेत्यांकडे दुर्लक्ष होत असल्याची भावना औषध विक्रेता...
November 08, 2020
नागपूर : आडव्या आरायंत्रांना परवानगी देताना कोणत्या निकषाचे पालन केले आहे, त्याची तपासणी करण्याच्या सूचना राज्य सरकारने वन विभागाला दिल्याची माहिती पुढे आली आहे. यामुळे आता आडवे आरायंत्र असलेले व्यापारी अडचणीत येण्याची शक्यता बळावली आहे.  हेही वाचा - Success story : सोशल मीडियावर स्क्रोलिंग करताना...
November 07, 2020
मुंबई : नागपाडा येथील सिटी सेंटर मॉलची नऊ महिन्यांपूर्वी तपासणी झाली होती. या तपासणीमध्ये पालिकेच्या डी प्रभागाच्या सहाय्यक आयुक्तांसह अग्निशमन अधिकाऱ्यांनी मॉलमधील अग्निप्रतिबंधक यंत्रणा योग्य असल्याचे प्रमाणपत्र दिले होते. त्यामुळे आता अतिरिक्त आयुक्तांमार्फत या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश आज...
November 07, 2020
वर्धा : दिवाळसण तोंडावर आला आहे. असे असतानाही कापूस खरेदी सुरू होण्याचे संकेत दिसत नाही. अनेक शेतकऱ्यांचा कापूस घरी पडून आहे. निसर्गाच्या माऱ्याने त्रस्त झालेला शेतकरी आर्थिक अडचणीत आल्याचे कळताच त्याच्या या विवंचनेचे भांडवल गावव्यापारी करीत आहेत. अनेक शेतकऱ्यांकडून हे व्यापारी कमी दरात कापूस घेत...
November 07, 2020
सालेकसा (जि. गोंदिया) : नक्षलग्रस्त, आदिवासीबहुल सालेकसा तालुक्‍यात अजूनही विकासाची गंगा पोहोचली नसल्याचे दिसून येते. गेल्या ४० वर्षांपासून बोदलबोडीजवळच्या बाघ नदीवर पुलाचे बांधकाम झाले नाही. त्यामुळे बोदलबोडी व परिसरातील नागरिकांना अंजोरा, आमगाव हे सात किलोमीटरचे अंतर गाठण्यासाठी १५ किलोमीटरचा...
November 06, 2020
शिक्रापूर - चौफुला (पिंपळे-जगताप, ता.शिरूर) येथील एटीएम फोडून २१ लाख ७४ हजारांची रोकड पळविण्याचा प्रकार काल (ता.०५) रोजी पहाटे झाल्यानंतर चोरट्यांच्या शोधासाठी फौजदार राजेश माळी यांचे पथक तात्काळ नेमल्याची माहिती पोलिस निरीक्षक उमेश तावसकर यांनी दिली. दरम्यान या गुन्ह्याच्या प्राथमिक तपासात...
November 06, 2020
भंडारा : दोन दिवसांपूर्वी वाळूच्या टिप्परने दिलेल्या धडकेत गर्भवतीचा मृत्यू झाला होता. त्यानंतर आमदारांना जाग आली आणि प्रशासनाला सूचना देत वाळू घाटांवर कारवाई सुरू केली. वाळू तस्करांना जिल्ह्यातील किंवा जिल्ह्याबाहेरील नेत्यांचे अभय आहे. त्यामुळेच त्यांची मुजोरी वाढली आहे. वाळू तस्करीत मोठे अधिकारी...
November 06, 2020
पुणे : महायुतीच्या काळात राबविण्यात आलेल्या जलयुक्त शिवार योजनेतून करण्यात आलेली कामे खूपच निकृष्ट झालेली असल्याचे जिल्ह्यात नुकत्याच झालेल्या अतिवृष्टीमुळे उघडकीस आले आहे. या अतिवृष्टीत दौंड तालुक्‍यातील मळद येथील जलयुक्तचा पूर्ण बंधाराच वाहून गेला आहे. त्यामुळे या योजनेंतर्गत करण्यात येणाऱ्या...