एकूण 17 परिणाम
October 27, 2020
मुंबईः  सध्या दुबईमध्ये आयपीएल सुरु आहे. या आयपीएलच्या क्रिकेट सामन्यांवर सट्टा लावला जात आहे. अशातच सट्टा घेणाऱ्या रॅकेटचा मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेनं पदार्फाश केला आहे.  गुन्हे प्रकटीकरण शाखा 10 च्या अधिकाऱ्यांना मालाडच्या हॉटेल मधून ऑनलाइन आयपीएलवर सट्टा सुरु असल्याची माहिती मिळाली. ही गुप्त...
October 24, 2020
नवी दिल्ली- भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार, विश्वविक्रमवीर कपिल देव यांना शुक्रवारी हृदयविकाराचा झटका आला होता. त्यांच्यावर त्वरीत अँजिओप्लास्टी करण्यात आली. कपिल देव यांच्या प्रकृतीत आता सुधारणा होत आहे. कपिल देव यांच्या नेतृत्वाखाली खेळलेले त्यांचे जुने सहकारी क्रिकेटपटू चेतन शर्मा यांनी...
October 21, 2020
मुंबईः ई कॉमर्स कंपनी अॅमेझॉन आणि फ्लिपकार्टला दणका दिल्यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं आपला मोर्चा डिस्ने हॉटस्टारकडे वळवला आहे. काही दिवसांपूर्वी मनसेनं अॅमेझॉन आणि फ्लिपकार्ट आपल्या अॅपमध्ये मराठीचा समावेश करण्यासाठी इशारा दिला होता. त्यानंतर मनसेनं आता हॉटस्टारला आयपीएल सामन्याचं समालोचन...
October 07, 2020
मुंबई: देशावर ओढावलेल्या कोरोना संक्रमणाचा फका यंदा आयपीएललाही सोसावा लागला. त्यामुळेच यंदाची आयपीएल  यूएइमध्ये आयोजित करण्यात आली. कोरोना संक्रमणाच्या भीतीने प्रेक्षकांच्या शिवाय आयपीएल होत असल्याने यंदा स्पर्धेदरम्यान मोठी सट्टेबाजी होण्याची शक्यता असताना, मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या...
October 05, 2020
IPL 2020 : आयपीएल सुरू झाल्यापासून धोनीवर टीकेची झोड उठवली जात आहे. त्याला कारणंही तशीच आहेत. पण, टीका करणाऱ्यांकडं बघून मला अक्षरश: कीव येते. सोशल मीडियावर तर दहापैकी ५ पोस्ट या चेन्नईबद्दल आणि त्यातही धोनीबद्दल हमखास असणार. गल्लीत क्रिकेट खेळताना एक गडी कमी पडतोय म्हणून ज्याला...
October 01, 2020
मुंबई- शाहरुख खान सध्या सोशल मिडियावर चांगलाच चर्चेत आहे. कोलकाता नाईट रायडर्स आणि राजस्थान रॉयल्समध्ये बुधवारी दुबई इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडिअममध्ये सामना रंगला होता. हा सामना पाहायला खास शाहरुख खान मुंबईहून दुबईला पोहोचला होता. दुबई स्टेडिअममध्ये शाहरुखसोबत त्याचा मुलगा आर्यन देखील दिसून आला....
October 01, 2020
Many times, we plan future activities. It is rightly said that, the most reliable way to predict the future is to create it. And if we need to achieve what we wish, we should plan. The planning should be timebound. It should be strictly followed. At every step, there should be some time-checks....
September 28, 2020
पुणे : मुलांच्या भावनिक आणि मानसिक विकासाला चालना मिळावी, म्हणून लॉकडाउनमध्येच छान-छान गोष्टी सांगणारा "अस्मि गम्मत कट्टा' हा युट्यूब चॅनल आम्ही सुरू केला. आमच्या या गोष्टींची गोष्ट थेट पंतप्रधानांपर्यंत पोचेल आणि त्यावर ते "मन की बात'मध्ये बोलतील यावर माझा अजूनही विश्‍वास बसत नाही, अशा भावना...
September 27, 2020
IPL 2020 : KKRvsSRH : अबुधाबी : नव्या दमाचा तडाखेबाज फलंदाज शुभमन गील याची नाबाद अर्धशतकी खेळी (70) आणि मॉर्गनने (42)* त्याला दिलेली उत्तम साथ यांच्या जोरावर कोलकाता नाईट रायडर्सने आयपीएल स्पर्धेतील पहिल्या विजयाची नोंद केली. नाणेफेक जिंकून सनरायझर्स हैदराबाद संघाने प्रथम फलंदाजी...
September 25, 2020
मुंबई- आरसीबीला आयपीएलच्या सहाव्या मॅचमध्ये सीझनची आत्तापर्यंतची सगळ्यात मोठी हार मानली जातेय. आरसीबीसाठी आत्तापर्यंत कॅप्टन विराट कोहलीचं फॉर्म मध्ये न येणं हे खूपंच चिंताजनक आहे. आत्तापर्यंत झालेल्या दोन सामन्यांमध्ये बॅटींगमधील परफॉर्मन्स खराब दिल्यानंतर आता विराट कोहलीने कालच्या सामन्यामध्ये...
September 25, 2020
दुबई - किंग्ज इलेव्हन पंजाब विरुद्धच्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूला दारूण पराभव स्वीकारावा लागला. पराभवासोबत आरसीबीचा कर्णधार विराट कोहलीला दंडही झाला आहे. निर्धारीत वेळेत षटके न टाकल्याने विराटला दंड करण्यात आला. यासाठी त्याला 12 लाख रुपयांची रक्कम दंड म्हणून भरावी लागणार आहे. विराटच्या...
September 24, 2020
IPL 2020 : KIXPvsRCB : दुबई : यंदाच्या इंडियन प्रीमिअर लीग (IPL) सामन्यातील सहावा सामना रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर (RCB) आणि किंग्ज इलेव्हन पंजाब (KXIP) यांच्यात खेळला जात आहे. रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरचा कर्णधार विराट कोहलीने टॉस जिंकत पहिल्यांदा बॉलिंग करण्याचा निर्णय घेतला....
September 22, 2020
शारजा : "हल्ला बोल' अशी आयपीएलमध्ये टॅग लाईन असलेल्या राजस्थान रॉयल्सने महेंद्र सिंग धोनीच्या चेन्नई संघावर अक्षरशः हल्ला बोलच केला, तब्बल 17 षटकार आणि 9 चौकारांची आतषबाजी करत द्विशतकी धावा उभारल्या आणि 16 धावांनी आपला सलामीचा सामना जिंकला.  संजू सॅमसन, स्टीव स्मिथ आणि जोफ्रा आर्चर या तिघा...
September 21, 2020
दुबई : IPL 2020,  SRH v RCB 3rd Match  सर्वांचे लक्ष लागून राहिलेला विराट कोहली स्वतः फलंदाजीत अपयशी ठरला परंतु त्याचा बंगळूर संघ यंदाच्या आयपीएलमध्ये पहिला सामना 10 धावांनी जिंकण्यात कसाबसा यशस्वी ठरला. हैदराबादविरुद्धचा सामना हातून निसटत असताना युझवेंद्र चहलने सलग दोन चेंडूत दोन...
September 21, 2020
आग्रा: मार्च 2020 मध्ये ज्यावेळेस देशातल सुरुवातीला कोरोनाचे रुग्ण वाढत होते त्यावेळेस सरकारने देशातील मोठी मंदिरे, पर्यटन स्थळे आणि गर्दी होणारे सर्व ठिकाणं बंद केली होती. पण आता अनलॉक 4 अंतर्गत आजपासून आग्रा किल्ला आणि ताजमहल पर्यटकांसाठी खुले करण्यात आले आहे. सोमवारी (21 सप्टेंबर) सकाळपासूनच...
September 19, 2020
आजच्या 'आयपीएलचा रन-संग्राम' कार्यक्रमात मुंबई इंडियन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स या आज होणाऱ्या सलामी सामन्यात संभाव्य खेळाडू कोण असतील ?, धावपट्टीचे विश्लेषण, आजपर्यंत आमने-सामनेच्या लढाईत कोण वरचढ राहिलंय यासोबतच अनेक गोष्टी आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. #IPL2020 #IPL #...
September 19, 2020
अंबाजोगाई (जि.बीड) : आज शनिवारपासून (ता.१९) इंडियन प्रिमियर लीगला (आयपीएल) सुरवात होत आहे. आयपीएल दहा नोव्हेंबरपर्यंत संयुक्त अरब अमिरातीमध्ये होणार आहे. अंबाजोगाई येथील क्रिकेटपटू दिग्विजय देशमुखला या स्पर्धेत चमकण्याची संधी मिळाली आहे. तो मुंबई इंडियन्सकडून खेळणार आहे. या संघात दिग्गजांचा समावेश...