एकूण 1184 परिणाम
November 27, 2020
अमरावती ः केंद्र सरकारचे धोरण कामगार व शेतकरीविरोधी असल्याचा आरोप करीत विविध कामगार संघटनांनी गुरुवारी (ता. २६) जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. यात हजारोंच्या संख्येने कामगार सहभागी झाले होते. त्यामुळे जिल्हा कचेरीचा परिसर दणाणून गेला होता.  केंद्रीय कामगार संघटना, संयुक्त कृती समिती व अखिल...
November 26, 2020
पाचोरा (जळगाव) : पाचोरा व भडगाव तालुक्यातील आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या वारसांना जगण्याची 'उभारी' देण्यात आली असून, महसूल विभागाचे अधिकारी व परिसरातील उद्योजक यांच्या योगदानातून हा उपक्रम यशस्वी करण्यात येत आहे. या उपक्रमाचे व योगदानाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.  खरीप व रब्बी हंगामाचे...
November 26, 2020
नागपूर :वरिष्ठांकडून प्रशासन गतीमान करण्यासाठी प्रयत्न होत असून त्यासाठी हलगर्जीपणा करणारे, सतत गैरहजर राहणाऱ्यांवर कारवाई प्रस्तावित करण्यात येते. तर दुसरीकडे विभागातील अधिकारी, कर्मचाऱ्यांंकडून त्यांना पाठिशी घालण्यात येते. सीईओंच्या आदेशानंतरही दोन, तीन वर्ष विभागीच चौकशीची फाईलच टाकण्यात येत...
November 26, 2020
औरंगाबाद : सरकारची चुकीची धोरणे, कोलमडलेली अर्थव्यवस्था. वाढती बेरोजगारी. जीवनावश्‍यक वस्तूंची साठेबाजी, महागाई व सरकारकडून सुरु असलेली कामगारांची पिळवणूक यासह विविध मागण्यांसाठी सर्वच क्षेत्रातील कामगारांनी गुरुवारी (ता.२६) देशव्यापी एकदिवसीय संप पुकारला. यात औरंगाबादेतील अनेक कामगार, कर्मचारी...
November 26, 2020
नागपूर ः न्यायालयाने आरोग्य विभागातील डॉक्टरांच्या निवृत्तीचे वय वाढवू नये असा निर्णय दिला. परंतु या आदेशाची अंमलबजावणी झाली नाही. सारे कागदी घोडे नाचवणारे अधिकारी वय वाढीचा लाभ घेत असल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे.  आरोग्य विभागात निवृत्तीचे वय ५८ वरून ६० वर्षांपर्यंत करण्याचा राज्य सरकारचा...
November 26, 2020
तारळे (जि. सातारा) : येथील व्यवहाराचे केंद्र असलेल्या टपाल कार्यालयात गत दोन महिन्यांत कामाची अनियमितता सुरू होती. कामांच्या खोळंब्याबरोबर पैसेही वेळेत मिळत नसल्याने ग्राहक वर्गातून नाराजीचा सूर उमटत होता. मोठी उलाढाल असलेल्या या कार्यालयाचे दुखणे कायमचे घालविण्यासाठी वरिष्ठांनी लक्ष देणे गरजेचे...
November 26, 2020
पिंपरी : स्वातंत्र्य, समता, बंधुता, न्याय प्राप्त करून देण्याचा तसेच व्यक्तीची प्रतिष्ठा, राष्ट्राची एकता आणि एकात्मता यांचे आश्‍वासन देणारी बंधुता प्रवर्धित करण्याचा संकल्पपूर्वक निर्धार आज महापालिका अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्या उपस्थितीत केला.  पिंपरी-चिंचवड...
November 26, 2020
हिंगोली :  जीडीएस कर्मचाऱ्यांना आरोग्य सुविधांचा लाभ दयावा, कर्मचाऱ्यांना सरकारी दर्जा द्यावा अशा विविध मागण्यासाठी अखिल भारतीय ग्रामीण डाकसेवक कर्मचारी गुरुवारी (ता.२६ )एक दिवसाच्या लाक्षणिक संपावर गेल्याने कार्यालयात शुकशुकाट जाणवत असल्याचे चित्र पाहवयास मिळत होते. डाकसेवक संघटनेने विविध प्रलंबित...
November 24, 2020
आष्टी (बीड) : कर्जप्रकरणांबाबत विचारणा करण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्यांना अरेरावी करून उडवाउडवीची उत्तरे देत गार्डमार्फत बॅंक शाखेबाहेर हाकलणाऱ्या स्टेट बॅंकेच्या शाखाधिकाऱ्यांना निलंबित करावे, अशी मागणी शेतकऱ्यांनी सोमवारी (ता. २३) तहसीलदारांकडे निवेदनाद्वारे केली आहे.   मराठवाड्यातील अन्य बातम्या...
November 24, 2020
नवी दिल्ली : आयआयटी पासआऊट असलेली पूजा भारतातील गेल (गॅस ऑथोरिटी ऑफ इंडिया लिमिटेड) या सरकारी कंपनीमध्ये नोकरी करत होती, पण जेव्हा जेव्हा तिला तिचे गाव आठवायचे तेव्हा तिचे मन उदास व्हायचे.  नालंदा जिल्ह्यातील बिहारशरीफ हे तिचं मूळ गाव. लहानपणापासूनच पूजा भारती ही खूप हुशार विद्यार्थिनी म्हणून ओळखली...
November 24, 2020
औरंगाबाद : जिल्हा परिषदेतील महिला सदस्यांसाठी राखीव असलेल्या जागेवर काही महिला पदाधिकारी तसेच वरिष्ठ अधिकाऱ्यांना ‘विश्वासात’ घेऊन आलिशान वातानुकूलित दालनातील त्या अधिकाऱ्याने अखेर तेथून काढता पाय घेतला. अति ‘ऍटिट्यूड’ दाखविणाऱ्या या अधिकाऱ्याने महिला सदस्यांच्या विश्राम ग्रहासाठी राखीव असलेल्या...
November 24, 2020
पिंपरी - उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून तीन महिन्यांपासून वाहनचालक परवाने टपालाने पाठविले गेले नाहीत. त्यामुळे "ड्रायव्हिंग टेस्ट' देऊनही पाच हजार जणांच्या हातात परवाने पडलेले नाहीत. रस्त्यावर वाहतूक पोलिसांकडून वाहन तपासणी सुरू असल्याने गाडी चालवायची कशी? असा प्रश्‍न सध्या या वाहन चालकांना पडला...
November 23, 2020
शिरपूर (धुळे) : निवृत्तीनंतरही गुन्ह्यांची कागदपत्रे स्वतःजवळ बाळगून संशयितांना शिक्षेपासून वाचवण्याचा प्रयत्न केल्याच्या संशयावरून निवृत्त पोलिस अधिकाऱ्याविरोधात शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. शहर पोलिस ठाण्यातील अशा प्रकारचा हा पहिलाच गुन्हा आहे. चिंधू चंदू सोनवणे (रा. जांभोरा, ता....
November 23, 2020
कापडणे (धुळे) : शिरपूर तालुका गांजा उत्पादनाचे हब झाले आहे. आदिवासीबहुल पाड्यात तलाठी, मंडळाधिकारी, तहसीलदार, प्रांत अधिकारी व वन कर्मचाऱ्यांची अभद्र टोळी कार्यरत झाली आहे. सांगवी पोलीस ठाण्यात बदली व्हावी म्हणून ५० लाखाची बोली लावली जाते. या गांजा शेतीमुळेच अधिकाऱ्यांची किमान पाच कोटीची चांदी होत...
November 23, 2020
मुंबईः कोरोनानं सर्वत्र थैमान घातलं आहे. दिवसेंदिवस कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा वाढताना दिसत आहे.  कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी लॉकडाऊन जाहीर करण्यात आला. लॉकडाऊनच्या काळात मुंबईची लाईफलाईनही बंद करण्यात आली होती. मात्र परिस्थिती काहीशी नियंत्रणात आल्यानंतर अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी लोकल...
November 23, 2020
मुंबई : दिवाळीनंतर मुंबईतील कोरोना रुग्णांचा आकडा वाढताना पाहायला मिळतोय. मुंबईत ५०० च्या  खाली आलेले दररोजचे कोरोना रुग्ण पुन्हा १ हजाराच्या वर गेलेत. अशात दिवाळी आधीपासूनच सर्वसामान्य नागरिकांसाठी मुंबईची लाईफलाईन म्हणजेच मुंबईतील लोकल ट्रेन कधी सुरु होणार याबाबत विचारणा सुरु होती. राज्य...
November 23, 2020
पिंपरी : कोरोना व लॉकडाउनच्या काळामध्ये मीटर रीडिंग न घेताच महावितरणने अंदाजे वीजबिले पाठविली आहेत. शिवाय, एक एप्रिलपासून वीजदर वाढविले आहेत. त्यामुळे नागरिकांना नेहमीपेक्षा दुप्पट-तिप्पट रकमेची, तर काहींना दहापट रकमेची बिले आली आहेत. ही वीजबिले दुरुस्त करून मिळावीत व वीजदर आकार कमी करावा, या...
November 23, 2020
नगर (अहमदनगर) : महाराष्ट्र राज्य वीज मंडळाचे सेवानिवृत्त अधीक्षक अभियंता विश्‍वास माधवराव शेळके यांचा माणिकनगर येथील बंगला फोडून चोरांनी सोन्याच्या दागिन्यांसह सुमारे 60 हजार रुपयांचा ऐवज लांबविला. हा प्रकार समोर आला. याबाबत कोतवाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.  शहरातील माणिकनगरमधील एमएससीबी...
November 23, 2020
सावंतवाडी (सिंधुदुर्ग) : सावंतवाडी येथील नगरपालिकेच्या भगवान महावीर आयुर्वेदिक व टीबी दवाखान्याला आज खुद्द नगराध्यक्ष संजू परब यांनी टाळे ठोकले. कार्यालयीन वेळेत त्या ठिकाणी डॉक्टर उपस्थित नसल्याने आणि दवाखान्याच्या बाहेर खेडेगावातील वृद्ध रुग्णांची होत असलेली परवड लक्षात घेत त्यांनी हा प्रकार केला...
November 23, 2020
मुंबई: संशयित ड्रग्स वितरकाला पकडण्यासाठी गोरेगाव येथे गेलेल्या केंद्रीय अंमली पदार्थ विरोधी पथकाच्या(एनसीबी) अधिकाऱ्यांवर हल्ला झाल्याची माहिती समोर आली आहे. या हल्ल्यात दोन अधिकारी जखमी झाले आहे. एनसीबी अधिकाऱ्यांच्या तक्रारीवरून सरकारी कामात अडथळा निर्माण करणे आणि सरकारी अधिकाऱ्याला मारहाण...