एकूण 6 परिणाम
October 12, 2020
मुंबई : राज्यातील महत्त्वाच्या आठ मार्गांनंतर नागपूर, पुणे, सोलापूर आणि गोंदियादरम्यान मध्य रेल्वेतर्फे पाच गाड्या सुरू करण्यात आल्या. त्यानंतर आणखी चार गाड्या सोडण्याचा निर्णय मध्य रेल्वेने घेतला आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस - नांदेड विशेष गाडीच्या थांब्यात बदल करण्यात येणार आहे.  हेही वाचा...
October 08, 2020
कोल्हापूर - कोयना आणि महाराष्ट्र एक्‍सप्रेस रेल्वे गाड्यांचे बुकींग उद्या (ता.9) पासून सुरू झाले आहे. 11 ऑक्‍टोबर पासून महाराष्ट्र एक्‍सप्रेस तर कोयना एक्‍सप्रेस 13 ऑक्‍टोबर पासून सुरू होत आहे. विशेष म्हणजे केवळ बुकींग असलेल्या प्रवाशांनाच यामधून प्रवेश करता येणार आहे.  सनासाठी मध्य रेल्वेने विशेष...
October 05, 2020
मुंबई :प्रवाशांसाठी मध्य रेल्वे प्रशासनाने छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस-हावडा-छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस हावडा विशेष ट्रेन त्रैसाप्ताहिक ऐवजी फेऱ्यांमध्ये वाढ करून दररोज चालवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे नागपूरसह विदर्भातील इतर शहरांमध्ये प्रवास करणाऱ्यांना दिलासा मिळणार आहे. 'राज साहेब,...
October 02, 2020
नवी दिल्ली: भारतीय रेल्वे ऑक्टोबर महिन्यात सणासुदीच्या पार्श्वभूमीवर 15 तारखेपासून 30 नोव्हेंबरपर्यंत 200 विशेष रेल्वे (Special Trains) सुरु करण्याची योजना आखत आहे. यामुळे सणांच्या काळात प्रवास करणाऱ्यांची सोय होणार आहे. याबद्दलची माहिती रेल्वे बोर्डाचे  अध्यक्ष व्ही. के. यादव यांनी दिली आहे. यादव...
September 26, 2020
  मुंबई : मध्य रेल्वेने लोकमान्य टिळक टर्मिनस, पनवेल ते गोरखपूर दरम्यान विशेष ट्रेन चालविण्याचा निर्णय घेतला आहे. या ट्रेन विशेष पूर्णपणे आरक्षित गाड्या असणार आहे. लोकमान्य टिळक टर्मिनस - गोरखपूर साप्ताहिक विशेष 05063 विशेष रेल्वेगाडी 28 सप्टेंबर पासून पुढील सूचना मिळेपर्यंत गोरखपूर येथून दर...
September 16, 2020
मुंबई : प्रवाशांच्या सुविधेकरिता रेल्वेने ट्रेन क्र. 02809/02810 छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मुंबई - हावडा - छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मुंबई ही विशेष गाडी आठवड्यातून एकदाच्या ऐवजी आता आठवड्यातून 3 दिवस चालवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे  महत्त्वाची बातमी : IMA चा एल्गार, पुढील सात दिवसात...