एकूण 4 परिणाम
October 28, 2020
हिंगोली : औरंगाबाद विभागातील रखडलेल्या पदोनत्या , फोजदारी प्रकरणातील आरोपी, संशयित असलेल्या अधिकारी, कर्मचाऱ्यांना न्याय निर्णयाच्या अधीन राहून पदोन्नती देणे आदी मागण्यासाठी जिल्ह्यातील महसूल कर्मचारी संघटनेने  दोन दिवस संपावर जात असल्याचे निवेदन बुधवारी (ता. २८)  जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी...
October 18, 2020
असीम फाउंडेशननं काश्मीर खोर्‍यातील अनंतनाग जवळच्या डोरू गावात आगळीवेगळी स्पर्धा १९ राष्ट्रीय रायफल्ससोबत भरवली होती. क्रिकेट स्पर्धा भरवली तर त्यात विशेष काय... चारच संघांची स्पर्धा झाली तर त्यात विशेष काय... पण जेव्हा हीच स्पर्धा काश्मीरच्या चार महिला संघांमध्ये झाली, तेव्हा मग याचं महत्त्व कळतं....
October 10, 2020
पुणे - 'पदवी पर्यंतचे शिक्षण घेतल्यानंतर नोकरीच्या शोधात आहे, पण दिव्यांग असल्याने नोकरी मिळेल का? असा प्रश्‍न मला पडायचा, बोलताना भीती वाटायची. आता नोकरीसाठीचे कौशल्य आत्मसात केल्यानंतर आत्मविश्‍वासाने मुलाखती देण्यास सुरवात केली असून, यात नक्की यशस्वी होईल, असे मृणाल मुळे ही तरुणी सांगत होती. - ...
September 24, 2020
मुंबई : ऑस्ट्रेलियाचे माजी दिग्गज क्रिकेटपटू आणि समालोचक डिन जोन्स (वय 59) यांचे गुरुवारी (ता.24) मुंबईत एका पंचतारांकित हॉटेलमध्ये हृदयविकाराच्या तीव्र झटक्‍याने निधन झाले. आयपीएलच्या समालोचनासाठी ते मुंबईत होते. कालच्या सामन्यातही त्यांनी समालोचन केले होते.  आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त...