एकूण 9 परिणाम
डिसेंबर 08, 2018
अ‍ॅडलेड : ईशांत शर्मा, जसप्रीत बुमरा, मोहंमद शमी आणि अश्विनने अ‍ॅडलेड कसोटी सामन्याच्या पहिल्या डावात 98.4 षटकांचा मारा करून ऑस्ट्रेलियाच्या 10 फलंदाजांची शिकार केली. भारतीय संघाला 15 धावांची आघाडी मिळवून देताना चारही गोलंदाजांनी केलेला शिस्तपूर्ण मारा चर्चेचा आणि कौतुकाचा विषय ठरला. आज (शनिवार)...
सप्टेंबर 29, 2018
मुंबई : वेस्ट इंडीजविरुद्धच्या दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी भारताचा संघ जाहीर करण्यात आला असून, कर्णधारपदी विराट कोहलीचे पुनरागमन झाले. इंग्लंड दौऱ्यात अपयशी ठरलेल्या शिखर धवनला वगळण्यात आले असून, पृथ्वी शॉ आणि मयांक अगरवाल या नवोदितांवर भिस्त ठेवण्यात आली आहे. केएल राहुल हा आता प्रमुख...
सप्टेंबर 01, 2018
साऊदम्प्टन (लंडन) : जम बसवून बाद होण्याची वाईट सवय भारतीय संघाला चौथ्या कसोटी सामन्याच्या पहिल्या डावात नडली. चिवट फलंदाजी करता प्रसिद्ध असलेल्या चेतेश्वर पुजारा नाबाद शतक (नाबाद 132) करूनही भारतीय संघाचा पहिला डाव 273 धावांवर आटोपला. पहिल्या डावात मोठी आघाडी घेण्याच्या सुवर्णसंधीला भारतीय...
ऑगस्ट 20, 2018
ट्रेंट ब्रिज - पहिल्या दोन कसोटीत भारतीय गोलंदाजांसमोर ठामपणे उभी राहणारी इंग्लंडची फलंदाजी तिसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्याच्या दुसऱ्या दिवशी रविवारी हार्दिक पंड्यासमोर गडबडली. दुसऱ्या सत्रात त्यांचा डाव १६१ धावांतच आटोपला. भारताने पहिल्या डावात १६८ धावांची महत्त्वपूर्ण आघाडी मिळविली. त्यानंतर...
ऑगस्ट 03, 2018
एजबॅस्टन : कसोटी सामन्याच्या तिसर्‍या दिवशीच्या पहिल्या दोन तासांच्या खेळावर भारतीय गोलंदाजांची हुकूमत दिसली. किटॉन जेनिंग्जसह कर्णधार ज्यो रूटची अत्यंत महत्त्वाची विकेट काढणार्‍या अश्विनने इंग्लिश फलंदाजांना सातत्याने प्रश्न विचारले. ईशांत शर्माने तीन फलंदाजांना बाद करून भारतीय संघाचे पहिल्या...
जानेवारी 25, 2018
जोहान्सबर्ग : फलंदाजांच्या ढिसाळ कामगिरीनंतर गोलंदाजांनी प्रभावी मारा करत दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या तिसऱ्या क्रिकेट कसोटी सामन्यात भारताला विजयाची अंधूक संधी निर्माण केली. भारतीय वेगवान गोलंदाजांनी आज (गुरुवार) दक्षिण आफ्रिकेचा पहिला डाव 194 धावांतच गुंडाळला. यामुळे दक्षिण आफ्रिकेला पहिल्या डावात...
जानेवारी 14, 2018
सेंच्युरियन - दुसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्यात दक्षिण आफ्रिका आणि भारत या दोन्ही संघांचा सेंच्युरियनच्या खेळपट्टीचा अंदाज साफ चुकला. चहापानापर्यंत पहिल्या दिवसाच्या खेळावर फलंदाजांचे राज्य राहिले होते. कडक ऊन आणि फलंदाजीला पोषक विकेटवर भारतीय गोलंदाजांची चांगलीच दमछाक झाली होती. चहापानाच्या २ बाद १८२...
जानेवारी 11, 2018
जोहान्सबर्ग - पहिल्या कसोटीत पराभव स्वीकारावा लागल्यानंतर भारतीय संघात सलामीवीर शिखर धवनऐवजी के. एल. राहुलला संधी देण्यात आली आहे. तर, रहाणेला दुसऱ्या कसोटीतही स्थान न देता रोहित शर्मा संघात कायम राहण्याची शक्यता आहे. केपटाऊन येथे झालेल्या पहिल्या कसोटी सामन्यात भारताला 72 धावांनी पराभव स्वीकारावा...
नोव्हेंबर 24, 2017
नागपूर - सात वर्षांपूर्वी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करणारा विदर्भाचा वेगवान गोलंदाज उमेश यादव आतापर्यंत नागपुरात एकही आंतरराष्ट्रीय सामना खेळला नाही, हे वाचून अनेकांना आश्‍चर्य वाटेल. मात्र हे खरे आहे. गेल्या सात वर्षांमध्ये जामठा स्टेडियमवर कसोटी, एकदिवसीय आणि टी-२० सामने खेळले गेले....