एकूण 7 परिणाम
October 19, 2020
न्यूयॉर्क- कोरोनाचा धोका अद्याप टळलेला नाही. संसर्गाच्या पहिल्या टप्‍प्यांत जगातील बहुतेक सर्व देशांमधील व्यवहार बंद होते. पण अजूनही रुग्णसंख्या वाढत असल्याने काही देश व अमेरिकेतील राज्यांमध्ये उपाययोजनांवर लक्ष केंद्रित केले आहे. युरोप व अमेरिकेत नव्याने निर्बंध लागू केले जात आहेत. कोरोनाच्या...
October 16, 2020
मुंबई, 15 : नेस्को'त आवाजावरुन स्क्रिनिंग करण्याच्या अभ्यासाला 5 सप्टेंबरपासून सुरुवात झाली. 40 दिवसांत 1 हजार 500 लोकांचे नमुने गोळा करण्यात आले आहेत. तर संकलित करण्यात आलेले 300  नमुने इस्त्रायलला तपासणीसाठी पाठवण्यात आल्याचे नेस्कोच्या अधिष्ठाता डॉ. नीलम अंद्राडे यांनी सांगितले. दरम्यान, एकूण...
October 11, 2020
नवी दिल्ली - बिहार विधानसभा निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाने निवडणूक जाहीरनामा बनविण्यास वेग दिला आहे. प्रस्तावित जाहीरनाम्यात लॉकडाउनच्या काळात केंद्रातील मोदी सरकारने स्थलांतरित मजुरांना गावी परतण्यासाठी केलेली मदत व गावात त्यांना रेशनपाणी व रोजगार देण्यासाठी जाहीर केलेल्या योजना व एक प्रस्तावित...
October 10, 2020
नवी दिल्ली- चीन पूर्व लडाखच्या भागात हालचाली वाढवत असल्याने भारतही सतर्क झाला आहे. चीनचे ड्रोन्स आणि फायटर जेस्ट अनेकदा सीमेजवळ फिरताना दिसले आहेत. भारतही आपल्या परीने सर्व तयारी करत आहे. सर्विलंससाठी ड्रोन्सचा वापर केला जात आहे, तसेच यात सुधारणा करण्याचाही प्रयत्न केला जात आहे. डिफेंस रिसर्च अँड...
September 16, 2020
वॉशिंग्टन- इस्त्राईलसोबत झालेल्या ऐतिहासिक शांती करारावर आज संयुक्त अरब अमिराती (यूएई) आणि बहारिनने स्वाक्षरी केली. वॉशिंग्टन स्थित व्हाईट हाऊसमध्ये हा सोहळा पार पडला. अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी याबाबतची घोषणा केली. या करारामागे ट्रम्प यांचा मुत्सद्दीपणा असल्याचं म्हटलं जातंय....
September 14, 2020
जगभरातील अनेक देशांमध्ये शत्रूत्व आहे. मात्र, जेव्हा देशांच्या सीमा सामाईक असतात, तेव्हा हे शत्रूत्व अधिकच वाढतं. जगातील असे कोणते देश आहेत, ज्यांच्या सीमा सर्वाधिक संरक्षित आहेत, हे आपण पाहुया... मॅक्सिको-अमेरिका उत्तर अमेरिकेतील या दोन देशांमधील सीमा काही शहरे आणि दाट जंगलला लागून आहे. आतापर्यंत...
September 14, 2020
जगभरातील कोरोना विषाणूचा कहर थांबण्याची चिन्हे दिसत नाही. अमेरिका, भारत आणि ब्राझील या मोठ्या राष्ट्रांसह छोट्या राष्ट्रांमध्ये कोरोनाची दुसरी लाट उसळण्याची भिती निर्माण झाली आहे. याच पार्श्वभूमीवर इस्त्राईलने देशात तीन आठवड्यांचा लॉकडाऊन घोषीत केलाय. देशाचे पंतप्रधान बेंजामिन नेत्यानाहू यांनी...