एकूण 1 परिणाम
एप्रिल 01, 2018
वेगवेगळ्या कंपन्या म्हणा किंवा संस्था म्हणा नागरिकांना, ग्राहकांना जो काही संदेश देऊ इच्छित असतात तो संदेश जर "माध्यमा'च्याच माध्यमातून दिल्यास त्या संदेशाचं आकलन अगदी तत्परतेनं आणि विनासायास होतं. "माध्यम हाच संदेश' हे सूत्र वापरून असे संदेश दिले जातात. जिथं माध्यम आणि संदेश हे एकरूप झालेले असतात...