एकूण 19 परिणाम
मे 01, 2019
देशातील प्रगतिशील राज्य असलेला महाराष्ट्र औद्योगिक बांधकाम क्षेत्रात आघाडीवर आहे. मात्र, मुंबई-पुण्यापलीकडे विकासाचे विकेंद्रीकरण, तसेच संतुलित विकास, घटत्या लिंगगुणोत्तराचे आव्हानही राज्यासमोर उभे ठाकलेय. आजच्या ‘महाराष्ट्र दिना’निमित्त राज्याच्या प्रगतीचा लेखाजोखा. दे शातील इतर राज्यांशी तुलना...
एप्रिल 30, 2019
स्टुडंट ऑफ द इयर - 2 हा चित्रपट शूटींग सुरु झाल्यापासूनच चित्रपटप्रेमींसाठी उत्सुकतेचा विषय ठरला आहे. या चित्रपटाचे 'हुक अप' हे गाणे थोड्यावेळापूर्वीच प्रदर्शित झाले आहे. या गाण्यात आलिया आणि टायगरची कमाल केमिस्ट्री बघायला मिळत आहे. यु ट्यूबवर हे गाणे प्रदर्शित झाल्यापासून तासाभरातच 5 लाखांवर...
एप्रिल 15, 2019
मुंबई : सलमान खानचा बहुप्रतिक्षीत 'भारत' या चित्रपटाचे फर्स्ट लूक पोस्टर आज (ता. 15) लॉन्च झाले. या पोस्टरमध्ये सलमान खान एका वृद्ध व्यक्तीच्या लूकमध्ये दिसत आहे. या चित्रपटात सलमानसोबत कतरिना कैफ मुख्य भूमिकेत आहे. अली अब्बास जफर दिग्दर्शित 'भारत' 5 जूनला म्हणजेच ईद दिवशी प्रदर्शित होईल.  Jitne...
एप्रिल 12, 2019
टायगर श्रॉफ, तारा सुतारिया आणि अनन्या पांडे स्टारर बहुचर्चित चित्रपट 'स्टूडंट ऑफ द इयर 2' ची प्रतिक्षा संपली आहे. हा चित्रपट 10 मे ला प्रदर्शित होणार आहे. काही वेळापूर्वीच यु ट्यूबवर चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे.  हा ट्रेलर बघितल्यानंतर दिसणारे फ्रेश चेहरे प्रेक्षकांचे कुतूहल वाढविणारे आहे...
फेब्रुवारी 07, 2019
नृत्य हे आपल्या पायांनी स्वप्न पाहण्यासारखे आहे. बॉलिवूड स्टार टायगर श्रॉफ नृत्य करायला लागतो, तेव्हा हेच सिद्ध करतो. तरूण डान्सिंग सेन्सेशन असलेला टायगर श्रॉफ चित्रपट, स्टंट्स, फिटनेस किंवा नृत्य अशा प्रत्येक गोष्टीचे आव्हान घेतो. त्याने आपला #Areucoming हा म्युझिक व्हिडिओ शुक्रवारी प्रदर्शित केला...
मे 02, 2018
शांघाय : जगभरात लोकप्रिय असलेला अभिनेता जॅकी चॅनची लेस्बियन मुलगी बेघर झाली असून, ती व तिच्या मैत्रिणीला रस्त्यावर राहण्याची वेळ आली आहे. लेस्बियन असल्यामुळे माझ्या पालकांनी मला घरातून बाहेर काढले आहे, असा व्हिडिओ जॅकी चॅनची मुलगी एटा एनजी हिने सोशल नेटवर्किंगवर व्हायरल केला आहे. एटा एनजी हिचा जन्म...
मार्च 21, 2018
मुंबई - कॉल डिटेल्स् रेकॉर्ड (CDR) घोटाळा प्रकरणी अभिनेता नवाजुद्दिन सिद्दीकी यांचे वकील रिझवान सिद्दीकी यांना अटक झाल्यानंतर आणखी दोन बड्या सेलिब्रिटीज् ची नावे समोर आली आहेत. जॅकी श्रॉफ यांची पत्नी आयशा श्रॉफ आणि बॉलिबूड क्वीन कंगणा राणावत यांच्याकडे आता संशयाचे काटे फिरले आहेत. ठाणे क्राइम...
मार्च 21, 2018
ठाणे - अभिनेते जॅकी श्रॉफ यांची पत्नी व अभिनेत्री आयशा श्रॉफ यांना सीडीआरप्रकरणी चौकशीसाठी बोलावले आहे. सीडीआरप्रकरणी अटकेत असलेला आरोपी ऍड. रिझवान सिद्दिकी याला अभिनेता साहिल खान यांचे सीडीआर पुरवल्याचा आरोप आयेशा यांच्यावर आहे. रिझवान याने पोलिसांना चौकशीत खोटी माहिती दिली आहे, असे पोलिस...
सप्टेंबर 21, 2017
पुणे : साजिद नाडीअडवाला यांचा आगामी चित्रपट बागी २ च्या शूटिंगला पुण्यात सुरवात झाली . २०१६ मध्ये 'बागी'  चित्रपट प्रदर्शित झाला होता. आता या  चित्रपटाच्या दुसरा भागाच्या शूटिंगला पुण्यातल्या एका काॅलेजमध्ये सुरूवात झाली आहे.   'बागी 2' हा एक अॅक्शन फिल्म असून या चित्रपटात मुख्य भूमिकेत टायगर श्रॉफ...
जुलै 04, 2017
मुंबई : स्पायडरमॅनसारखं उडावं ही माझी इच्छा होती. मला लहानपणी नेहमी स्पायडरमॅनचं आकर्षण वाटे. पीटर पार्करचे सगळे भाग मी पाहिले आहेत. कधीतरी पीटर पार्कर अर्थात स्पाय़डरमॅन साकारता यावा असे मनोमन वाटे. पण, आता ते माझे स्वप्न अर्धे पूर्ण झाले आहे. कारण स्पायडरमॅन होमकमिंगमधील स्पायडरमॅनला मी आवाज देऊ...
जून 18, 2017
मुंबई :  शब्बीर खान दिग्दर्शित मुन्ना मायकल या सिनेमाचा ट्रेलर काही दिवसांपूर्वीच आला. या सिनेमात टायगर श्राॅफची मुख्य व्यक्तीरेखा आहे. हा सिनेमा त्याने मायकल जॅक्सनला समर्पित केल्याचे बोलले जाते. त्याच्यासह या सिनेमात नवाजुद्दिन सिद्दीकीचीही वेगळी भूमिका असल्याचे कळते. या ट्रेलरमध्ये ते दिसते. यात...
मे 30, 2017
मुंबई : हिरो सिनेमाने जॅकी दादाचे करिअर बदलले. पण आता या गोष्टीलाही अनेक वर्षे लोटली. आता मात्र पुन्हा एकदा जॅकी श्रॉफ यांची आठवण रसिकांना होणार आहे. कारण त्याच हिरो सिनेमात त्यांनी वापरलेली डोक्‍याची पट्टी आता त्यांचा मुलगा टायगर वापरताना दिसणार आहे. आगामी मुन्ना मायकल या सिनेमात टायगर सिनेमाभर ही...
मे 23, 2017
हॉलीवूड ऍक्‍शन स्टार सिल्वेस्टर स्टेलॉनच्या "रॅम्बो' चित्रपटाने एके काळी तरुणाईला वेड लावलं होतं. त्यातील ऍक्‍शनने त्यांना थक्क करून सोडलं होतं. "रॅम्बो'चे अनेक भाग येऊन गेले. आता बॉलीवूडमध्ये त्याचा रिमेक बनतोय. बॉलीवूडचा ऍक्‍शन हिरो टायगर श्रॉफ प्रेक्षकांना रॅम्बोच्या भूमिकेत दिसणार आहे. अगदी...
एप्रिल 01, 2017
अभिनेता जॅकी श्रॉफ आणि अभिनेत्री नीना गुप्ता पहिल्यांदाच एकत्र आले आहेत; पण एका लघुपटासाठी. जरा विचित्र नाव असलेल्या खुजली लघुपटात हे दोघे अनोख्या अंदाजात दिसणार आहेत. यू-ट्युबवरील टेरिबली टिनी टॉकीज (टीटीटी) या वाहिनीवर हा लघुपट पाहायला मिळेल. हा लघुपट दोन व्यक्तींच्या अव्यक्त इच्छेवर आधारित आहे....
फेब्रुवारी 18, 2017
टायगर श्रॉफचा "मुन्ना माइकल' हा चित्रपट सध्या खास चर्चेत आहे. नुकत्याच या चित्रपटाच्या टीमने मुंबईतील तीनबत्ती भागात चित्रीकरण केलं. या भागात पूर्वी जॅकी श्रॉफ राहायचा. तसेच टायगरने "डिंग डांग' या गाण्यातून त्याचे वडील जॅकी श्रॉफला ट्रिब्युट दिल्याचीही चर्चा आहे. या गाण्याचं चित्रीकरणही नुकतंच...
जानेवारी 24, 2017
जॅकी चॅनचे भारतात आगमन हॉलिवूड आणि बॉलिवूडमध्ये जबरदस्त फाइटिंगसाठी लोकप्रिय असलेल्या अभिनेता जॅकी चॅन यांनी त्यांच्या आगामी चित्रपटाच्या प्रसिद्धीला मोठ्या उसाहात सुरुवात केली आहे. यानिमित्ताने मुंबई विमानळावर सोमवारी जॅकी चॅन यांचे दणक्‍यात स्वागत करण्यात आले. या चित्रपटात बॉलिवूड हिरो सोनू...
जानेवारी 21, 2017
टायगर श्रॉफ हे नाव आता बॉलिवूडमध्ये डान्स आणि ऍक्‍शनसाठी ओळखलं जातंय. टायगरने आपल्या पहिल्याच "हिरोपंती' या चित्रपटात जबरदस्त ऍक्‍शन आणि डान्सचं अफलातून कॉम्बिनेशन दाखवलं होतं. तेव्हाच "ये लंबी रेस का घोडा है' हे बऱ्याच जणांनी ओळखले. त्यानंतर टायगरने "अ फ्लाईंग जट', "बागी' या चित्रपटात त्याने...
जानेवारी 17, 2017
नवाजुद्दीन सिद्दीकी हा आपल्या हिमतीवर आणि अभिनयावर मोठा झालेला अभिनेता आहे. "नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा'मधून अभिनयाचे शिक्षण घेऊन झाल्यानंतर नवाजने छोटे-छोटे रोल करायला सुरुवात केली. अगदी वेटरपासून पाकिटमारापर्यंत. "कहानी' आणि "गॅंग्स्‌ ऑफ वासोपूर'नंतर मात्र चित्र बदलले. आता त्याचा आगामी चित्रपट "मुन्ना...
जानेवारी 10, 2017
नवी दिल्ली- अभिनेता जॅकी श्रॉफ व अर्जुन रामपाल हे  लवकरच भारतीय जनता पक्षात (भाजप) प्रवेश करण्याच्या मार्गावर आहेत, अशी माहिती सूत्रांनी आज (मंगळवार) दिली. श्रॉफ व रामपाल हे दिल्लीतील भाजप कार्यालयात जाऊन भाजपचे महासचिव कैलाश विजयवर्गीय यांची भेट घेणार आहेत. या भेटीनंतर अंतिम निर्णय होणार आहे, असे...