एकूण 15 परिणाम
November 28, 2020
हैदराबाद- हैदराबादमध्ये आपल्या रोड शोदरम्यान उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी एमआयएमआयएमवर जोरदार टीकास्त्र सोडले. एआयएमआयएम आमदाराच्या शपथग्रहनाचा उल्लेख करत ते म्हणाले की, यांनी आपल्या शपथग्रहनादरम्यान हिंदुस्तानचे नाव घेण्यासही नकार दिला. ही घटना असदुद्दीन ओवैसी आणि एआयएमआयएमचा...
November 26, 2020
श्रीनगर - जम्मू काश्मीरमध्ये दहशतवाद्यांकडून सातत्याने हल्ले केले जातात. गेल्या आठवड्यात मोठा दहशतवादी हल्ला करण्याच्या तयारीत असलेल्या दहशतवाद्यांना सुरक्षा दलाने यमसदनी धाडले होते. त्यानंतर आता मुंबईवर झालेल्या 26/11 हल्ल्याला  आज 12 वर्षे पूर्ण होत असतानाच काश्मीरमध्ये दहशतवादी हल्ला झाला आहे....
November 19, 2020
जम्मू - सुरक्षा दलाने आज मोठी कारवाई करत दहशतवाद्यांच्या एका गटाचा खातमा केला. नगरोटा येथील टोलनाक्यावर जम्मूहून श्रीनगरकडे शस्त्रे आणि स्फोटके घेऊन जाणारा ट्रक पहाटे ४.५० च्या सुमारास अडवला. तेव्हा ट्रकमध्ये दडून बसलेल्या दहशतवाद्यांनी जवानांवर गोळीबार केला आणि तेथून पळ काढला. त्यावेळी जवानांनी...
November 17, 2020
नवी दिल्ली- केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी जम्मू-काश्मीर मुद्द्यावरुन बनलेल्या राजकीय मोर्चावर जोरदार टीकास्त्र सोडले आहे. गुपकार आघाडीला 'गुपकार गँग' संबोधत काहींना जम्मू-काश्मीरमध्ये विदेशी शक्तींचा हस्तक्षेप हवा आहे, असं ते म्हणाले आहे. गुपकार गँग भारताच्या तिरंग्याचा अपमान करते. सोनिया गांधी...
November 17, 2020
नवी दिल्ली- देशभरात उत्साहात दिवाळी साजरी केली जात असतानाच दिल्ली पोलिसांनी एक जबरदस्त कारवाई केली आहे. दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाने जैश ए मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक केली आहे. दिल्लीत दहशतवादी हल्ला करण्याचा या दोघांचा कट होता. पोलिसांच्या सतर्कतेमुळे हा कट उधळण्यात आला आहे.  अटक करण्यात...
October 19, 2020
नवी दिल्ली- नॅशनल कॉन्फरन्सचे नेते आणि माजी मुख्यमंत्री फारुख अब्दुल्ला अडचणीत आले आहेत. आज सक्तवसुली संचालनालयाकडून Enforcement Directorate (ED) त्यांची चौकशी करण्यात आली. जम्मू-काश्मीर क्रिकेट असोशियशनमधील Jammu and Kashmir Cricket Association (JKCA)...
October 19, 2020
नवी दिल्ली- नॅशनल कॉन्फरन्सचे नेते आणि माजी मुख्यमंत्री फारुख अब्दुल्ला यांची सक्तवसुली संचालनालयाकडून Enforcement Directorate (ED) चौकशी केली जात आहे. जम्मू-काश्मीर क्रिकेट असोशियन Jammu and Kashmir Cricket Association (JKCA) घोटाळ्याप्रकरणी त्यांना प्रश्न...
October 19, 2020
नवी दिल्ली- जम्मू-काश्मीर हा चीनचा भूभाग असल्याचे दाखवल्यावरुन रविवारी टि्वटर नेटकऱ्यांच्या निशाण्यावर आले. टि्वटरने केलेल्या चुकीचा युजर्संनी समाचार घेतला. लडाखची राजधानी लेह येथील वॉर मेमोरियल येथे आयोजित कार्यक्रमाचे काही पत्रकारांनी लाइव्ह (थेट प्रक्षेपण) करण्यास सुरुवात केल्यानंतर टि्वटरने ही...
October 12, 2020
श्रीनगर- जम्मू आणि काश्मीरमध्ये सीआरपीएफ आणि पोलिसांच्या कारवाईला यश मिळताना दिसत आहे. गेल्या पाच दिवसात विविध 4 ऑपरेशन्समध्ये 10 दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे. शिवाय एका दहशतवाद्याला जीवंत पकडण्यात आले असून त्याची कसून चौकशी केली जात आहे. आजच्या ऑपरेशनमध्ये लष्कर-ए-तोयबाचा कमांडर शैफुल्ला...
October 10, 2020
श्रीनगर - जम्मू काश्मीरमधील कुलगाम जिल्ह्यात भारतीय सुरक्षादल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरू आहे. या चकमकीत आतापर्यंत सुरक्षा दलाने दोन दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे. परिसरात आणखी काही दहशतवादी लपून बसल्याची माहिती मिळत आहे. भारतीय सुरक्षा दलाकडून परिसरात शोध मोहिम राबवली जात आहे. याबाबत मिळालेल्या...
October 05, 2020
श्रीनगर- पाकिस्तानी सैन्याकडून सीमेवर सातत्याने शस्त्रसंधीचं उल्लंघन केलं जात आहे. सोमवारी पुन्हा एकदा जम्मू काश्मीरमधील राजौरी जिल्ह्यातील नौशेरा सेक्टमरध्ये नियंत्रण रेषेवर गोळीबार आणि मोर्टारने गोळे डागण्यात आले. पाकिस्तानने केलेल्या या गोळीबारात भारताचा ज्युनिअर कमिशन्ड ऑफिसर हुतात्मा झाला. ...
October 05, 2020
श्रीनगर- जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद्यांनी हल्ला केला आहे. आरओपीवर road opening party (ROP) दहशतवाद्यांकडून अंदाधूंद गोळीबार करण्यात आला यात सीआरपीएफच्या दोन जवानांचा मृत्यू झाला आहे, तर चीन जवान जखमी झाले आहे. त्यांना जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. एएनआयने यासंबंधीचे वृत्त दिले...
October 01, 2020
श्रीनगर: भारत-पाकिस्तान आंतरराष्ट्रीय सीमेवर शस्त्रसंधीचे उल्लंघन करत पाकिस्तानने गोळीबार केला. यामध्ये दोन जवान हुतात्मा झाले असून, चौघे जण जखमी झाले आहेत. भारतीय जवानांनीही चोख प्रत्यूत्तर दिले असून, सीमेवर दोन्ही बाजुंकडून जोरदार गोळीबार सुरु आहे. Video: लहान मुलाने वाचविले आजीचे प्राण...
October 01, 2020
 श्रीनगर: आतापर्यंत पाकिस्तान नेहमी भारताला त्रास देत आला आहे. कोणत्याही गोष्टीवरून यूएनमध्ये भारताला विरोध करणे हा पाकिस्तानचा नित्याचा भाग झाला आहे. बुधवारी रात्री जम्मू-काश्मीरच्या पूंछ जिल्ह्यातील कृष्णा घाटी सेक्टरमध्ये (Krishna Ghati Sector) पाकिस्तानने गोळीबार करून शस्त्रसंधीचे उल्लंघन केलं...
September 21, 2020
श्रीनगर - जम्मू काश्मीरमध्ये लष्कराच्या तुकडीवर पुलवामासारखाच हल्ला करण्याचा प्रयत्न दहशतवाद्यांनी केला. नौगाव इथं सीआरपीएफच्या तुकडीवर हा हल्ला झाला. यानंतर संपुर्ण जिल्ह्यात लष्कराने सुरक्षा वाढवली आहे. यामध्ये कोणत्याही प्रकारची जिवित हानी झाली नसल्याची माहिती मिळाली पोलिसांनी दिली आहे....