एकूण 564 परिणाम
मे 20, 2019
जळगाव - जळगाव शहरातील रामेश्‍वर कॉलनीतील एका तरुणाला "ओएलएक्‍स' या ऑनलाइन पोर्टलवर छायाचित्रे टाकलेली दुचाकी पसंत पडली. नव्वद हजार रुपये किमतीच्या गाडीचा 19 हजारांत सौदा ठरला, 5 हजार ऍडव्हॉन्स बॅंकेत जमा केले. गाडीची पॅकिंग होऊन चक्क भारतीय सेनेच्या ट्रकमध्ये लोड झाली, आता अधिक पैशांसाठी...
मे 20, 2019
रमजानच्या पार्श्‍वभूमीवर मागणीत वाढ; फरकासह १,३९० रुपये क्विंटल भाव जाहीर रावेर (जि. जळगाव) - सध्या सुरू असलेला रमजान महिना आणि त्या पार्श्‍वभूमीवर उत्कृष्ट केळी मालाच्या मागणीत झालेली मोठी वाढ यामुळे उद्या (ता. २०) रोजी केळीसाठी फरकासह १,३९० रुपये क्विंटल भाव जाहीर झाले आहेत. गेल्या वर्षभरातील हा...
मे 18, 2019
मुंबई - राज्यातल्या बऱ्याच भागातील कमाल तापमानात 19 मेपासून वाढ होणार असल्याचा अंदाज हवामान तज्ज्ञांनी वर्तविला आहे. विदर्भ, मराठवाडा आणि खान्देशातील बऱ्याच भागातील कमाल तापमानात लक्षणीय वाढ होणार असल्यामुळे 25 मेपर्यंत या भागातील कमाल तापमान सरासरीपेक्षा अधिक राहतील.  या दरम्यान अकोला, नागपूर आणि...
मे 18, 2019
जळगाव - लग्नसराईचे दिवस सुरू असल्याने मोठ्या प्रमाणात दागिन्यांची खरेदी केली जाते; परंतु आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत डॉलरच्या दरात वाढ झाल्याने सोने-चांदीच्या दरात चढउतार होत आहेत. या दरवाढीमुळे सोन्याचे तेजीकडे वाटचाल करत आहे, तर चांदीचे दर ३९ हजारांवर स्थिरावले आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारात डॉलरचे भाव...
मे 18, 2019
जळगाव - स्त्रियांशी संबंधित असलेली अंडकोषातील गाठ काढण्यासाठी पोटावर चिरा मारून शस्त्रक्रिया करण्यात येत असते. यामुळे शरीरावर त्याच्या खुणा राहत असतात. परंतु, ‘नोट्‌स’ (नॅचरल ओरीफिस ट्रान्सल्युमिनल एन्डोस्कोपिक सर्जरी) या नवीन पद्धतीद्वारे पहिली शस्त्रक्रिया जळगावात यशस्वी करण्यात आली. या पद्धतीत...
मे 17, 2019
जळगाव - एखाद्या ठिकाणी अपघात झाला की, अपघातग्रस्तांची मदत न करता त्यांचे फोटो काढत असल्याने अनेकांना उपचाराअभावी आपला जीव गमवावा लागला असल्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत; परंतु अपघात झाल्याचे समजताच हातातील काम सोडून अपघातग्रस्तांच्या मदतीला धावून जाणारा देवदूत म्हणून राजेंद्र भाटिया यांची अशी...
मे 15, 2019
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी दुष्काळ निवारणाबाबत आज 'वर्षा'वर जाण्याचे ठरवले असतानाच राज्य सरकारने या संदर्भात केलेल्या कामांचा तपशील मुख्यमंत्री कार्यालयाने जारी केला आहे. आज महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी पत्रकार परिषद बोलावली आहे.  तंत्रज्ञानाचा उचित वापर केला, तर...
मे 15, 2019
जळगाव : जिल्ह्यात तब्बल 35 हजार शासकीय नोकरदार सभासद असलेल्या जळगाव जिल्हा सरकारी नोकरांच्या सहकारी (ग. स.) सोसायटीच्या अध्यक्षपदाच्या आज झालेल्या निवडणूकीत एकतर्फी सर्व 21 सदस्य निवडून आलेल्या सहकार गटातच फुट पडली. त्यामुळे गुप्त मतदान पध्दतीने निवडणूक होवून अध्यक्षपदी मनोज पाटील तर उपाध्यक्षपदी...
मे 15, 2019
जळगाव - घरभाड्याचे पैसे परस्पर पतीने सासूकडे दिल्याचा राग आल्याने सुनेने सासूचा वायरीच्या साहाय्याने गळा आवळल्याची घटना सोमवारी सायंकाळी पाचच्या सुमारास जुन्या जळगावातील भोईवाडा येथे घडली होती. अत्यवस्थ झालेल्या सासूला जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आल्यावर शनिपेठ पोलिसांनी गुन्हा दाखल करून घेत...
मे 15, 2019
जळगाव - आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत खनिज तेलाच्या दरात सुरू असलेली घसरण यामुळे पेट्रोल आणि डिझेलच्या दरात देखील घसरण झाली आहे. खनिज तेलात सातत्याने होत असलेल्या घसरणीमुळे पंधरवड्यात पेट्रोल दोन रुपयांनी स्वस्त झाले. तर डिझेलचे दर हे १ रुपया ८३ पैशांनी खाली आले आहे. पेट्रोल- डिझेलचे दरात गेल्या दोन...
मे 15, 2019
जळगाव - तापमानाचा वाढलेला उच्चांक आणि उष्णतेच्या झळांनी जळगावकरांना चांगलेच हैराण केले आहे. आठवडाभरापूर्वी खाली आलेले शहरातील तापमान पुन्हा ४२ अंशांवर पोहोचले आहे. तापमानासोबत आर्द्रता वाढल्याने आता उकाड्यातदेखील वाढ झाली आहे.  एप्रिलच्या मध्यंतरापासून सलगपणे तापमानात प्रचंड वाढ होत राहिली. यामुळे...
मे 15, 2019
जळगाव - शहरातील विकासकामांसाठी राज्य शासनाकडून शंभर कोटी रुपयांचा निधी मंजूर केला होता. त्यानुसार महापालिका प्रशासनाकडून विकासकामांचा आराखडाही तयार करण्यात आला होता; परंतु राज्य शासनाने शंभर कोटी रुपयांच्या कामांपैकी ५० कोटी रुपयांच्या कामांना तांत्रिक मंजुरी दिली असून, महापालिकेने मंजुरीसाठी...
मे 13, 2019
जळगाव ः शहरातील अतिक्रमित बांधकामे तोडण्याची जबाबदारी महापालिकेकडे आहे; परंतु महापालिकेच्या नगररचना विभागात बांधकाम अतिक्रमित झाल्याच्या कोणत्याही नोंदी उपलब्ध नसल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. मग शहरातील अनधिकृत बांधकामांवर महापालिकेने कोणत्या आधारावर कारवाई केली, असा प्रश्‍न आता उपस्थित...
मे 13, 2019
औरंगाबाद - शहरवासीयांच्या डोळ्यांतून झोपेची गुंगी उतरली नव्हती. सकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास बाहेरगावाहून ३५ हजार लोक आपापल्या वाहनांनी आले. त्यांनी कोणाच्या सूचनेची किंवा मदतीची वाट न पाहता शहरातील ३३ मुख्य रस्ते चकाचक केले. अचानक लोक येऊन परिसरात झाडत आहेत, कुणी कचरा गोळा करीत आहे, परिसरातील...
मे 12, 2019
जळगाव ः पाळधीजवळ दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास कार भरधाव वेगाने जात असताना चालकाचे नियंत्रण सुटल्याने कार पलटी झाली. या अपघातात विधानसभेच्या रावेर मतदार संघातील माजी आमदार शिरीष चौधरी यांच्या भगिनी स्नेहजा रूपवते (वय 65) या ठार झाल्या असून, अन्य तिघे जखमी आहेत.  पाळधीजवळ झालेल्या कार अपघातात मृत...
मे 12, 2019
औरंगाबाद - पाण्याची टाकी हाकेच्या अंतरावर, डोळ्यांदेखत दिवसभर टॅंकर भरून जातात; मात्र एन-सात पाण्याच्या टाकीजवळच्या आंबेडकरनगरात लोकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. पंधरा दिवसांपासून नळाला पाणी आले नाही. घरात पाण्याच थेंब नाही, असे म्हणत घोषणाबाजी करीत शनिवारी (ता. ११) संतप्त महिलांनी...
मे 12, 2019
लोकसभेसाठी भाजपच्या वर्चस्वाची परंपरा जळगावात असली, तरी सहाही विधानसभा मतदारसंघांत शिवसेना, ‘राष्ट्रवादी’ची ताकद तुल्यबळ आहे. लोकसभा निवडणुकीनिमित्ताने भाजपातील अंतर्गत बंडाळी, उमेदवारी कापणे आणि त्याचे पर्यावसन व्यासपीठावरील हाणामारीत झाल्याने त्याचे पडसाद विधानसभेच्या निवडणुकीपर्यंत उमटणार, हे...
मे 11, 2019
नांदुरा : संपूर्ण बुलडाणा जिल्ह्यात दिवसागणिक पाणी समस्या गंभीर होत असल्याने जिल्हा प्रशासन पुरते हादरले आहे.सद्यस्थितीत जिल्ह्यातील २०० गावात भीषण पाणीटंचाईने उग्र रूप धारण केल्याने या दोनशे गावासाठी २०७ टँकरची व्यवस्था प्रशासनाला करावी लागल्याचे चित्र असून १७४ विहीर अधिग्रहणासोबतच नविन २८३ विंधन...
मे 11, 2019
भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे व राज्य सरकारचे "संकटमोचक' बनलेले जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांचे विधानसभा मतदारसंघ लोकसभेच्या रावेर मतदारसंघात येतात. खडसेंना पक्षाने "साइडट्रॅक' केल्यानंतरही या मतदारसंघात खडसेंचा प्रभाव कायम आहे. चोपडा वगळता सर्व पाच विधानसभा क्षेत्रात भाजपचे आमदार असले तरी...
मे 10, 2019
पुणे - ‘सकाळ माध्यम समूहा’कडून दिला जाणारा मानाचा ‘अॅग्रोवन महाराष्ट्राचा स्मार्ट शेतकरी पुरस्कार’ यंदा यवतमाळचे शेतकरी सुभाष शर्मा यांना एका दिमाखदार सोहळ्यात प्रदान करण्यात आला. शेतीची नैसर्गिक व पर्यावरणपूरक, पण शास्त्रशुद्ध मांडणी करीत भरघोस उत्पादनाचे तंत्र घेण्याची किमया शर्मा यांनी साधली आहे...