एकूण 517 परिणाम
एप्रिल 25, 2019
कोल्हापूर - एकीकडे डिजिटल इंडियाचे स्वप्न पाहत असताना दुसरीकडे खराब, बंद पडणाऱ्या ईव्हीएम मशीनमुळे प्रशासनाला घाम फुटला. कोल्हापुरातील मतदारांनी समजूतदारपणा दाखवून अर्धा-अर्धा तास मशीन दुरुस्त होण्याची वाट पाहिली. हीच परिस्थिती आगामी विधानसभा निवडणुकीवेळी राहिली, तर मात्र जिल्हा प्रशासनाला निवडणूक...
एप्रिल 25, 2019
मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यातील राज्यातील 14 मतदारसंघांत सरासरी 62.37 टक्के मतदान झाले. सर्वांत कमी मतदान पुण्यामध्ये 49.84 टक्‍के इतके झाले. तर कोल्हापूर लोकसभेत सर्वाधिक 70.70 टक्‍के मतदान झाले आहे. पुण्यातील नीचांकी मतदानाने सर्वच पक्षांचे उमेदवार हवालदिल झाले आहेत. त्यामुळे...
एप्रिल 23, 2019
जळगाव : राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार गुलाबराव देवकर आणि भाजपचे उन्मेष पाटील यांच्यात थेट लढत असलेल्या जळगावमध्ये दुपारी तीनपर्यंत 37.24 टक्के मतदानाची नोंद झाली आहे.   जळगाव लोकसभा मतदारसंघातील अमळनेर 40.48, चाळीसगाव 43.60, एरंडोल 49, जळगाव शहर 36.84, जळगाव ग्रामीण 46.13, पाचोरा 41.94 या सहा...
एप्रिल 22, 2019
जळगाव ः चैत्र महिन्यात वादळासह अवकाळी पावसाने हजेरी लावली. त्यामुळे जिल्ह्यासह शहराच्या तापमानात काही अंशी घट होऊन गारवा निर्माण झाला होता. परंतु गेल्या दोन दिवसांपासून पुन्हा तापमान वाढीस लागले आहे. त्यामुळे वातावरणात बदल होऊन त्याचा परिणाम मानवी जीवनावर होत असल्याने साथीच्या आजारांच्या...
एप्रिल 22, 2019
जळगाव ः जिल्ह्यात "बीएलओं'ना मतदारांना मतदान चिठ्ठ्यावाटपास देण्यात आल्या आहेत. मात्र, अनेक मतदारांपर्यंत त्या पोहोचल्या नाहीत. यामुळे आज अनेक मतदारांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे याबाबत तक्रारी केल्या आहेत. त्यावर चिठ्ठ्यावाटपाचे काम सुरू असल्याचे सांगण्यात आले.  मतदानास अवघा एक दिवस बाकी राहिला असताना,...
एप्रिल 22, 2019
नाशिक - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सोमवारी (ता. २२) निफाड तालुक्‍यातील पिंपळगाव बसवंत येथील जोपूळ रस्त्यावर जाहीर सभा होत आहे. त्या पार्श्‍वभूमीवर सुरक्षात्मक उपाययोजना व सभेमध्ये कोणताही अनुचित प्रकार होऊ नये, यासाठी साडेतीन हजार पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला. सभेमध्ये निषेधाच्या शक्‍यता...
एप्रिल 22, 2019
मुंबई - सार्वत्रिक निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यातील राजकीय प्रचाराचा "हाय व्होल्टेज ड्रामा' आज सायंकाळी संपला. विविध पक्षीय दिग्गज नेत्यांच्या प्रचारसभा, आरोप प्रत्यारोपांच्या फैरी, पदयात्रा, मतदारांच्या भेटीगाठींमुळे निम्मे राज्य ढवळून निघाले होते. आता येत्या 23 एप्रिल रोजी म्हणजे मंगळवारी सुप्रिया...
एप्रिल 21, 2019
जळगाव ः महापालिकेतर्फे कर्जबाजारी असल्याचे नेहमी सांगितले जाते. परंतु आमच्याकडे पैसे नसल्याची ओरड करणाऱ्या महापालिकेने नऊ महिन्यांत ठेकेदारांची 11 कोटी 36 लाख 45 हजार 211 रुपयांची बिले अदा केली, अशी माहिती दीपककुमार गुप्ता यांनी माहितीच्या अधिकारातून मिळविली आहे.  महापालिका, हुडको, जिल्हा बॅंक,...
एप्रिल 21, 2019
बिहारमधल्या खाद्यसंस्कृतीवर उत्तर भारतातल्या आणि पूर्व भारतातल्या खाद्यसंस्कृतीचा प्रभाव असला तरी बिहारची म्हणूनही स्वत:ची अशी खाद्यसंस्कृती आहेच. "लिट्टी-चोखा', "सातूचा पराठा', "बंद का मीठा', "ठेकुआ' असे अतिशय रुचकर खाद्यपदार्थ हे बिहारी खाद्यसंस्कृतीचं वैशिष्ट्य. याच खाद्यपदार्थांची ही ओळख......
एप्रिल 21, 2019
महाभारताचं नाव उच्चारलं, तरी जीवनातल्या विविध समस्यांवर असलेल्या निरसनाची आपल्याला जाणीव होते. जीवनातल्या प्रत्येक पैलूला या महाकाव्यानं सामावून घेतलं आहे. आयुष्यातल्या प्रत्येक समस्येवर महाभारतात ठोस उत्तर आहे. अशा महाकाव्याकडे डॉ. अपर्णा जोशी यांनी मूल्यशिक्षणाच्या दृष्टिकोनातून पाहिलं आहे. मुळात...
एप्रिल 20, 2019
जळगाव - कॉंग्रेसचे नेते राहुल गांधी यांचे आजोबा पंडित नेहरू, आजी इंदिरा गांधी, वडील राजीव गांधी, आई सोनिया गांधी यांनी "गरिबी हटाव'चा नारा दिला. परंतु, आजपर्यंत गरिबी हटली नाही. आता राहुल गांधीही तोच नारा देत आहेत. अशी खोटी आश्‍वासने देताना यांना लाज कशी वाटत नाही? हे गरिबी हटवूच शकत नाहीत. या...
एप्रिल 19, 2019
जळगाव  - जिल्ह्यात ‘मागेल त्याला शेततळे’ योजनेअंतर्गत जिल्ह्याला २ हजार शेततळ्यांचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. यासाठी जिल्ह्यातील ४ हजार ५४७ शेतकऱ्यांचे अर्ज मंजूर करण्यात आले. ३ हजार ५ अर्जदारांना कार्यारंभ आदेश देण्यात आले आहेत. यापैकी १ हजार ९७४ शेततळ्यांची कामे पूर्ण झाली आहे. तर ४२ कामे...
एप्रिल 19, 2019
जळगाव जिल्ह्यातील रावेर लोकसभा मतदारसंघात केळी उत्पादकांचा प्रश्न उमेदवारांनी खुंटीवर टांगला आहे. पाण्यासह इतर सुविधा नसल्यामुळे शेतकरी नाराज आहेत. केळी निर्यातीसाठी कार्गो वॅगन स्वप्नच ठरले आहे. केळी उत्पादनात अग्रेसर असलेला जळगावमधील केळी उत्पादक आता हतबल झाला आहे. निर्यातीचा दर्जा असलेली केळी...
एप्रिल 18, 2019
बुलडाणा : वर्षानुवर्षे विकासाच्या प्रतिक्षेत असलेल्या जळगाव जामोद तालुक्यातील चार आदिवासी गावे म्हणून ओळख असलेल्या ग्रामस्थांनी लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकला आहे. मुलभूत सुविधा नसल्याने त्यांना मोठ्या अडचणींना समोरे जावे लागत आहे. यामध्ये भिंगारा, चाळीस टापरी व गोमाल एक व गोमाल दोन अशा गावाचा...
एप्रिल 18, 2019
जळगाव - शिवसेना - भाजप युती व इतर मित्रपक्ष या निवडणुकीला सामोरे जात असले तरी, रावेर लोकसभा मतदारसंघात शिवसेना प्रचारापासून दूर आहे. दुसरीकडे जळगाव भाजपमधील अंतर्गत वादांचा परिणाम प्रचारात दिसून येत आहे. भाजपचे जिल्हाध्यक्ष उदय वाघ व अमळनेर विधानसभा क्षेत्राचे माजी आमदार डॉ. बी. एस. पाटील...
एप्रिल 17, 2019
गुरांसाठी चारा आणि पाणी नसल्यामुळे जळगाव जिल्ह्यातील रावेर लोकसभा मतदारसंघात अनेक शेतकरी हवालदिल झाले आहेत. त्यांनी बैल, म्हैस अशी जनावरे विक्रीसाठी बाजारात आणल्याचे चित्र सावदा येथील आठवडी गुरांच्या बाजारात दिसून आले. ‘सरकार ना पाणी देते, ना चारा देते, शेतकऱ्यांनी काय करायचे?’ अशी खंतही काही...
एप्रिल 16, 2019
जळगाव ः येथील जळगाव जिल्हा रुग्णालयात शस्रक्रियेकरिता कैदी वॉर्डात दाखल करण्यापोटी कारागृहात पैशांची मागणी होत असल्याची प्रकरणे यापूर्वी घडली आहेत. आज मात्र एका रुग्णाच्या जिवावर बेतले अन्‌ पोटातच ऍपेंडिक्‍स फुटल्याने गंभीर अवस्थेत कैद्याला जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. कारागृहातून उपचारासाठी...
एप्रिल 13, 2019
जळगाव - जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीमुळे ग्रामीण भागात रोजगार हमी योजनेअंतर्गत (रोहयो) कामे मिळावीत म्हणून कामगारांचा कल वाढला होता. मात्र, लोकसभा निवडणुकीची प्रक्रिया सुरू होताच, या कामगारांनी रोजगार हमीच्या कामांना रामराम ठोकून लोकसभा प्रचारात सहभाग घेतला आहे. म्हणूनच की काय, फेब्रुवारी...
एप्रिल 12, 2019
जळगाव लोकसभा मतदारसंघ भारतीय जनता पक्षाचा उमेदवार बदलामुळे राज्यभरात गाजला. खासदार ए. टी. पाटील यांना उमेदवारी नाकारल्यामुळे ते नाराज आहेत. आमदार स्मिता वाघ यांचे पती उदय यांनी षड्‌यंत्र करून आपली उमेदवारी कापली, असा त्यांनी समर्थकांच्या मेळाव्यात जाहीरपणे आरोप केला. त्यांचा हा आरोप सुरू असतानाच...
एप्रिल 12, 2019
जळगाव  - शहरात पंधरा ते वीस दिवसांपासून महापालिकेच्या पाणीपुरवठ्याचे वेळापत्रक विस्कळित झाले आहे. त्यात वाघूर धरणातील जलसाठा २० टक्‍क्‍यांवर आल्याने महापालिकेने पाणीपुरवठा दोनऐवजी तीन दिवसांआड केल्याने नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. नियमित पाणीपुरवठा होत नसल्याने टॅंकरने पाणी विकत...