एकूण 4 परिणाम
ऑक्टोबर 22, 2019
नाशिक : बहुचर्चित जळगाव घरकुल घोटाळ्यातील आरोपी व माजी मंत्री सुरेशदादा जैन यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना आज (ता.22) दुपारी नाशिक जिल्हा सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मधुमेह, रक्तदाब आणि त्यांची बायबास शस्त्रक्रिया झालेली असल्याने त्यांना अधिक उपचारासाठी मुंबईतील जे.जे. रुग्णालयात...
ऑगस्ट 06, 2018
येवला - शासकीय काम सहा महिने थांब..अशी ग्रामीण भागात म्हण आहे.असाच प्रत्यय सरकारच्या बीएसएनएल या दूरसंचार कंपनीबाबत मागील काही वर्ष येत होता.मात्र मागील महिनाभरात कात टाकल्याप्रमाणे ‘बीएसएनएल’ने भरारी घेतली असून यंत्रणा,टॅावर,ओफसीचे जाळे वेगाने विणले आहे.याचा परिपाक म्हणजे जिल्ह्याचा ९० टक्के भागात...
जुलै 31, 2018
फुलंब्री - आयटीआय करण्याची मनामध्ये खुप इच्छा होती. पण केवळ मराठा असल्याने खुल्या प्रवर्गातून प्रदीपचा तिसऱ्या फेरीनंतरही नंबर लागला नाही. त्यामुळेच त्याने जगाचा निरोप घेतला असून तो या व्यवस्थेचा बळी ठरला, अशा शब्दांत हरिदास म्हस्के यांनी आपल्या मुलाच्या बलिदानानंतर दाहकता स्पष्ट केली.  मराठा...
जुलै 12, 2018
तळवाडे दिगर (नाशिक) - बागलाण तालुक्यातील किकवारी खुर्द गावाने स्वच्छतेचा मंत्र जपत संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियानात राज्यात द्वितीय क्रमांक मिळवुन एक वेगळा ठसा राज्यात उमटविला आहे. गाव आदर्श करुन एवढ्यावर न थांबता हागणदारीमुक्त करुन भारत सरकारचा ' निर्मल ग्राम 'पुरस्कार गावाने पटकावला आहे....