एकूण 26 परिणाम
नोव्हेंबर 18, 2019
मुंबई : भारतीय क्रिकेट संघातला उत्तम खेळाडू आणि ऑलराउंडर हार्दिक पंड्याला काही दिवसांपूर्वी पाठीच्या खालच्या भागाला दुखापत झाली. त्याला सक्तीची विश्रांती घेण्यास सांगितले होते. संघापासून दूर तो सध्या फिटनेसवर लक्ष केंद्रित करत आहे. दरम्यान, आता तो तंदुरुस्त होण्यासाठी प्रयत्न करत आहे.एक खास फिटनेस...
नोव्हेंबर 12, 2019
नागपूर : बांगलादेशविरुद्ध झालेल्या तिसऱ्या ट्वेंटी20 सामन्यात त्याने हॅटट्रीकसह एकूण सहा विकेट घेतल्या. यासाठी त्याने केवळ सात धावा खर्च केल्या. त्याने आंतरराष्ट्रीय ट्वेंटी20 क्रिकेटमध्ये सर्वांत चांगली गोलंदाजी करण्याचा विक्रम केला. तो भारताकडून आंतरराष्ट्रीय ट्वेंटी20 क्रिकेटमध्ये हॅटट्रीक...
नोव्हेंबर 04, 2019
नवी दिल्ली : आयपीएल तयार करून क्रिकेट विश्‍वाला मोठी लीग देणाऱ्या भारतीय क्रिकेट मंडळ आता नवा बदल आयपीएलमध्ये करणार आहे. "पॉवर प्लेअर' असे त्याचे नाव असून बदली खेळाडूलाही खेळण्याची संधी मिळणार आहे. गरज असेल तेव्हा हा बदली खेळाडू येऊन सामन्याला कलाटणी देऊ शकेल.  ट्वेंटी20 वर्ल्डकपमध्ये भारत-पाक नाही...
ऑक्टोबर 09, 2019
पुणे : पहिल्या कसोटी सामन्यातील मोठा विजय, सलामीचा सुटलेला प्रश्‍न आणि जसप्रित बुमराच्या गैरहजेरीत महंमद शमीची भेदकता, तसेच आर. अश्‍विन, रवींद्र जडेजाची अचूकता यामुळे दक्षिण आफ्रिकेविरुद्ध उद्या गुरुवारपासून (ता.9) पुणे येथे सुरू होणाऱ्या दुसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्यात भारतीय संघाचे पारडे जड राहणार...
ऑक्टोबर 01, 2019
नवी दिल्ली : दक्षिण आफ्रिकेविरुद्ध होणाऱ्या कसोटी क्रिकेट सामन्यांच्या मालिकेत भारतीय वेगवान गोलंदाजांच्या ताफ्यात जसप्रित बुमराची उणीव भासेल, पण तरी ती जाणवू न देण्या इतके अन्य पर्याय आपल्याकडे उपलब्ध आहेत, असी प्रतिक्रिया भारताचा विक्रमवीर फलंदाज सचिन तेंडुलकर याने व्यक्त केली.  INDvsSA : रोहित...
सप्टेंबर 26, 2019
नवी दिल्ली : दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेला पाठीच्या दुखापतीमुळे मुकावे लागलेल्या वेगवान गालंदाज जसप्रित बुमरासाठी येणारा काळ 'कसोटी'चा ठरणार आहे. संघाला त्याची असणारी गरज आणि महत्त्व लक्षात घेता संघ व्यवस्थापन त्याच्या पुनरागमनाची घाई करण्याच्या मनस्थितीत नाही. त्याला...
सप्टेंबर 25, 2019
नवी दिल्ली : भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रित बुमराला दुखापतीमुळे दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी संघातून बाहेर जावे लागले आहे. त्याच्या जागी संघात उमेश यादवला संधी देण्यात आली आहे. त्यानंतर आता बुमराने ट्विटवर आपली भावना व्यक्त केली आहे.  कोहलीला भासतीये धोनीची कमतरता; म्हणून रोहितकडे...
सप्टेंबर 25, 2019
मुंबई : दक्षिण आफ्रिकेविरुद्धची कसोटी मालिका सुरू होण्याअगोदर भारताला धक्का बसला आहे. वेगवान गोलंदाजीचे प्रमुख अस्त्र असलेल्या जसप्रित बुमराला कंबरेच्या दुखापतीमुळे माघार घ्यावी लागली असून त्याच्या ठिकाणी उमेश यादवची निवड करण्यात आली आहे. भारत आणि दक्षिण आफ्रिकादरम्यान तीन कसोटी सामन्यांची मालिका...
सप्टेंबर 25, 2019
मुंबई : दक्षिण आफ्रिकेविरुद्धची कसोटी मालिका सुरू होण्याअगोदर भारताला धक्का बसला आहे. वेगवान गोलंदाजीचे प्रमुख अस्त्र असलेल्या जसप्रित बुमराला कंबरेच्या दुखापतीमुळे माघार घ्यावी लागली असून त्याच्या ठिकाणी उमेश यादवची निवड करण्यात आली आहे. भारत आणि दक्षिण आफ्रिकादरम्यान तीन कसोटी सामन्यांची मालिका...
सप्टेंबर 24, 2019
मुंबई : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात होणाऱ्या कसोटी मालिकेसाठी जसप्रित बुमराला संघातून वगळ्यात आले आहे.  त्याच्या जागी वेगवान गोलंदाज उमेश यादवला संघात स्थान देण्यात आले आहे. सुपर ओव्हर टाय झाल्यास आता.. नियमात झाला हा मोठा बदल! बुमराच्या पाठीला छोटेसे फ्रॅक्चर झाल्यामुळे त्याला संघातून...
सप्टेंबर 02, 2019
जमैका : वेस्ट इंडीजविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात भारतीय संघाने वर्चस्व मिळविले असून, तिसऱ्या दिवसअखेर भारताने ठेवलेल्या 468 धावांच्या आव्हानापुढे विंडीजची 2 बाद 45 अशी अवस्था झाली आहे. पहिल्या डावात हनुमा विहारीच्या शतकामुळे हतबल झालेल्या वेस्ट इंडीज संघाचे पहिल्या डावात कंबरडे जसप्रित बुमराने...
ऑगस्ट 27, 2019
नॉर्थ साऊंड : भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात झालेल्या पहिल्या कसोटी सामन्यात भारताने 318 धावांनी विजय मिळवला. या सामन्यात वेस्ट इंडिजच्या फलंदाजांनी भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रित बुमरासमारे अक्षरशः लोटांगण घातले. अवघ्या सात धावांत त्याने विंडीजचा निम्मा संघ गारद केला. ''त्या दिवशी हवा चांगली वाहत...
ऑगस्ट 26, 2019
अॅंटिग्वा : भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात झालेल्या पहिल्या कसोटी सामन्यात भारताने 318 धावांनी विजय मिळवला. या सामन्याच्या दुसऱ्या डावात भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रित बुमराने अनोखा विक्रम आपल्या नावावर केला आहे. अशी कामगिरी करणारा तो पहिला भारतीय ठरला आहे.  त्याने केवळ सात धावांमध्ये पाच फलंदाजांना...
जुलै 27, 2019
नवी दिल्ली : श्रीलंकेचा वेगवान गोलंदाज आणि यॉर्करकिंग लसिथ मलिंगाने काल (ता.26) आतंरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. त्यानंतर भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रित बुमराने त्याच्यासाठी तू क्रिकेटला जे काही दिलंस त्या सर्वासाठी धन्यवाद, असे भावनिक ट्विट केले आहे.  ''तू क्रिकेटसाठी जे काही दिलंय...
जून 23, 2019
विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेत अफगाणिस्तानविरुद्धचा अखेरच्या क्षणापर्यंत रंगलेला सामना भारताला जिंकला त्यामुळे एक संकट टळले पण कर्णधार विराट कोहलीच्या मानधनातील 25 टक्के रक्कम कापण्याचा निर्णय आसीसीसीने घेतला. पंच अलिम दार यांच्याकडे फारच आक्रमकपणे अपिल केल्याचा आरोप विराटवर ठेवण्यात आला. मुळात...
मे 26, 2019
विश्‍वकरंडक स्पर्धा ही एकदिवसीय क्रिकेटमधील सर्वोत्तम मालिका आहे. बाकी एकदिवसीय क्रिकेटमध्ये फार काही खास सुरू आहे असं मला तरी वाटत नाही. थोडक्‍या शब्दांत सांगायचं झालं, तर विश्‍वकरंडक स्पर्धा म्हणजे क्रिकेटचं ऑलिंपिक आहे! म्हणजे, या स्पर्धेचा फॉरमॅट फार "एक्‍सायटिंग' नाहीये; पण ही स्पर्धा नक्कीच...
जुलै 18, 2018
लंडन :भारतीय कसोटी संघातील नियमित यष्टिरक्षक वृद्धिमान साहाच्या दुखापतीमुळे 'यंगस्टर' रिषभ पंतला इंग्लंडविरुद्धच्या मालिकेसाठी स्थान मिळाले आहे. त्याच्यासह वेगवान गोलंदाज शार्दुल ठाकूरलाही कसोटी संघात संधी मिळाली आहे.  इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या तीन कसोटींसाठी भारतीय संघाची घोषणा आज (बुधवार) झाली....
जून 23, 2018
नवी दिल्ली : विराट कोहली भारतीय संघाच्या कर्णधारपदी आल्यापासून संघात स्थान मिळवण्यासाठी यो यो चाचणी पार करणे आवश्यक आहे. या निर्णयावर अनेक मतभेद सुरु असतानाच अंबाती रायुडू, महंमद शमी आणि संजू सॅमसन यो यो चाचणीत नापास झाल्याने त्यांना आर्यलंड- इंग्लंड मालिकेला मुकावे लागणार असल्याचे समोर आले. ...
मार्च 08, 2018
मुंबई : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) भारतातील प्रमुख क्रिकेटपटूंच्या वार्षिक मानधनाच्या रचनेत आज (बुधवार) जाहीर केले. यानुसार, विराट कोहलीसह पाच खेळाडूंना वर्षाला सात कोटी रुपये इतके मानधन मिळणार आहे; तर माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीसह सात जणांना पाच कोटी रुपये मिळणार आहेत.  यंदापासून '...
जानेवारी 16, 2018
सेंच्युरियन : दुसऱ्या कसोटी क्रिकेटच्या चौथ्या दिवशी दक्षिण आफ्रिकेच्या संघाने सेंच्युरियनच्या खेळपट्टीवर स्वत:ची बाजू भक्कम करण्याचा विचार करत खेळ केला. एबी डिव्हिलियर्स मैदानावर असेपर्यंत धावांचा ओघ चालू होता. महंमद शमीने डिव्हिलियर्ससह तिघांना बाद करत दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजांच्या मनात शंका...