एकूण 167 परिणाम
डिसेंबर 20, 2018
नागपूर : वेगवेगळ्या लोकांच्या वतीने दाखल करण्यात आलेल्या सहा जनहित याचिकांवर प्रतिवादींना नोटीस बजावण्यापूर्वी न्यायालयाने याचिकाकर्त्यांनाच विश्‍वासार्हता सिद्ध करण्यासाठी प्रत्येकी पाच लाख याप्रमाणे तीस लाख रुपये रजिस्ट्रारकडे जमा करण्याचे आदेश दिले आहेत. जनहित याचिकांशी काही मूठभर लोकांचे हित...
डिसेंबर 06, 2018
बंगळूर : भारतातील ब्रॉडबॅंड सेवेला चालना देणाऱ्या "जीसॅट-11' या दूरसंचार उपग्रहाचे आज पहाटे फ्रेंच गयाना येथून यशस्वी प्रक्षेपण करण्यात आले. भारताचा सर्वांत वजनदार उपग्रह आहे.  फ्रेंच गयानातील कोऊरोऊ तळावरून एरीन-5 प्रक्षेपकाच्या साह्याने उपग्रहाचे भारतीय प्रमाणवेळेनुसार पहाटे दोन वाजून सात...
नोव्हेंबर 17, 2018
समुद्रातील प्लॅस्टिकचा कचरा साफ करण्याचा ध्यास एका तरुणाने घेतला आणि पाच वर्षे प्रयोग करून त्याने समुद्री प्लॅस्टिकमुक्तीचा सर्वांत मोठा, महत्त्वाकांक्षी आणि पर्यावरणस्नेही प्रकल्प नुकताच सुरू केला. त्याच्या या प्रयत्नांविषयी... सात वर्षांपूर्वी म्हणजे २०११मध्ये सोळा वर्षांचा असलेला बोयान स्लाट,...
ऑक्टोबर 31, 2018
मुंबई : रिलायन्स इंडस्ट्रीजचे सर्वेसर्वा मुकेश अंबानी यांची कन्या ईशा आणि पिरामल उद्योग समूहाचे प्रमुख अजय पिरामल यांचा पुत्र आनंद यांचे 12 डिसेंबर रोजी मुंबईत शुभमंगल होणार आहे. अंबानी यांच्या निवासस्थानी हा सोहळा पार पडेल. लग्नाची पूर्वतयारीसाठी दोन्ही कुटुंबे सध्या उदयपूर येथे मोजक्या...
ऑक्टोबर 28, 2018
"इल्युमिनेशन सॅटेलाईट' म्हणजे "प्रकाशचंद्र' सोडण्याची चीनची योजना आहे. चीन हा एक प्रकारचा कृत्रिम "चंद्र' आकाशात सोडेल आणि नंतर चेंगदू शहराभोवती फिरत त्यानं प्रकाशाची उधळण करावी, अशी कल्पना आहे. विजेची मोठी बचत होईल, असा दावा करून चीननं हा अतिशय वेगळा, महत्त्वाकांक्षी प्रकल्प हाती घेतला आहे. नक्की...
ऑक्टोबर 24, 2018
नवी दिल्ली - नव्या तंत्रज्ञानाचा शिरकाव आणि दिवसागणिक वाढणाऱ्या गळेकापू स्पर्धेने दूरसंपर्क सेवा पुरवठादारांना (टेलिकॉम) काटकसरीचा मार्ग पत्करावा लागला आहे. बाजारात तग धरू राहण्यासाठी विलीनीकरण आणि कर्मचारी कपातीसारख्या निर्णय नजिकच्या काळात कंपन्यांना घ्यावे लागणार असून, दूरसंपर्क क्षेत्रातील...
ऑक्टोबर 20, 2018
लातूर : जिओ कंपनीचा टॉवर उभारा. त्या मोबदल्यात आम्ही लगेचच तुम्हाला पंधरा लाख रुपयांचा धनादेश देऊ. याशिवाय, पुढच्या पंधरा वर्षांसाठी दरमहा 35 हजार रुपये दिले जातील. असे भरघोस पैशांचे अमिष दाखवून एका तरुणाची एक लाख दोन हजार रुपयांची फसवणूक करण्यात आली. जिओ कंपनीचे बनावट संकेतस्थळ तयार करून ही फसवणूक...
ऑक्टोबर 02, 2018
पायरीवरून पाय निसटला आणि पाऊल पूर्ण वाकले. शस्त्रक्रियेनंतर पाऊल नीट झाले. मामेबहिणीच्या मुलीच्या लग्नासाठी मुंबईला गेले होते. लग्नघरी सर्व नातेवाईक भेटले. गप्पा-विनोद चालू होते. गुरुजींनी मुलीच्या मामाला मुलीला घेऊन येण्यास सांगितल्यावर एकच धांदल उडाली. लग्नमंडप खाली असल्याने जिन्यावरून खाली यायचे...
सप्टेंबर 18, 2018
नागपूर - पहिली, आठवीच्या पुनर्रचित अभ्यासक्रमाची माहिती देण्यासाठी या वर्षी महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण प्राधिकरणाचा (एमएससीईआरटी) ‘व्हर्च्युअल’ प्रशिक्षणाच्या फंड्यानंतर ‘डायरेक्‍ट टू होम-टेलिव्हीजन’वरून (डीटीएच) देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी विविध ‘व्हिडिओ क्‍लीप्स’ही तयार...
सप्टेंबर 16, 2018
पुणे : "शाळा सरकारकडे मदत मागण्यासाठी कटोरा घेऊन येतात.'' असे वक्तव्य करणारे केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर यांच्यावर टीकेची झोड उठली आहे. जावडेकर यांनी केलेल्या वक्तव्याचा शहरातील विविध संस्था, संघटनांनी तीव्र शब्दांत निषेध व्यक्त केला आहे.  "शाळा भीक मागत नाही, हक्काचे अनुदान...
सप्टेंबर 11, 2018
सोलापूर- मिळकतीची अचूक माहिती मिळण्यासाठी महापालिकेने 'जिओ टॅग' ही यंत्रणा उभारण्यास सुरवात केली आहे. त्यामुळे जागांचा व्यवहार करणाऱ्यांची फसवणूक टळणार आहे. दरम्यान, महापालिकेच्या सर्व मिळकतींची नोंद या यंत्रणेच्या माध्यमातून केली जात आहे.  महापालिकेच्या www.solapurcorporation.gov.in या...
ऑगस्ट 31, 2018
नवी दिल्ली : नॅशनल कंपनी लॉ ट्रिब्युनलने (एनसीएलटी) अखेर व्होडाफोन इंडिया आणि आयडिया सेल्युलर यांच्या विलीनीकरणाला मंजूरी दिली आहे. त्यामुळे व्होडाफोन आयडीया लि. ही भारतातील सर्वात मोठी टेलिकॉम कंपनी अस्तित्वात येणार आहे. गेल्या पंधरा वर्षापासून नंबर वन क्रमांकावर असलेल्या एअरटेलचे स्थान यामुळे...
ऑगस्ट 31, 2018
हिंगोली - औंढा नागनाथ तालुक्‍यात पेट्रोलियम, खनिज पदार्थांच्या शोधासाठी केंद्राच्या पेट्रोलियम मंत्रालय विभागामार्फत हैदराबादच्या अल्फाजिओ कंपनीकडून सर्वेक्षणाचे काम हाती घेण्यात आले आहे. त्यानुसार शंभर फूट खोलवरील खडक काढून तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविला जाणार आहे. पेट्रोलियम पदार्थ, खनिजाचा साठा...
ऑगस्ट 23, 2018
कोल्हापूर - राहीचा सुवर्णवेध हा आपल्यासाठी परमोच्च आनंदाचा क्षण असल्याचे राहीच्या आई प्रभा सरनोबत यांनी आज सांगितले. रक्षाबंधनाच्या पार्श्‍वभूमीवर कर्तबगार बहिणीने भावाला दिलेली ही भेट आहे, अशा शब्दात तिचा भाऊ अजिंक्‍य याने व्यक्त केली.  राहीचे सुवर्णपदक निश्‍चित होताच तिच्या घरी आनंदोत्सव साजरा...
ऑगस्ट 09, 2018
मुंबई - राज्यातील इंटरनेट आणि केबलचालकांच्या व्यवसायावर गदा आणू नका, त्यांचा चरितार्थ त्यावरच सुरू आहे, त्यामुळे रिलायन्सच्या "जिओ'ने त्यांचे हित लक्षात घेऊनच धोरण आखावे, असा सल्ला वजा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने दिला आहे. रिलायन्स कंपनीची कार्यपद्धती आणि मनसेच्या या भूमिकेमुळे भविष्यात "...
ऑगस्ट 04, 2018
कराची : पाकिस्तानच्या गिलगिट बाल्टीस्तानमध्ये काही अज्ञात व्यक्तींनी एका शाळेच्या 12 मुलींना जाळले. या घटनेनंतर येथील संतप्त नागरिकांनी जोरदार निदर्शने केली आणि शैक्षणिक संस्थांच्या सुरक्षिततेची मागणी केली, असे वृत्त येथील प्रसार माध्यमांनी आज दिले आहे.  गिलगिटपासून 130 किमीवर असलेल्या चिलास गावात...
ऑगस्ट 02, 2018
मॅन बुकर प्राईज, इंग्रजी साहित्यातील या सर्वोच्च पुरस्काराला यंदा ५० वर्षे पूर्ण झाली. त्यानिमित्त गेल्या पाच दशकांतील बुकर प्राईज पुरस्कारप्राप्त कादंबर्यांतून सर्वोत्कृष्ट कादंबरीला गोल्डन बुकर पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं. ७०, ८०, ९०, ०० आणि १० या पाच दशकांतून प्रत्येकी एक अशा पाच बुकर...
जुलै 30, 2018
निसर्ग सौंदर्याचे वरदान लाभलेले देवबाग गाव समुद्री उधाणाच्या तडाख्यात सापडले आहे. समुद्राच्या अजस्र लाटांचे पाणी बंधारा उद्‌ध्वस्त करून वस्तीत घुसू लागल्याने गावचे दोन तुकडे होण्याची भीती निर्माण झाली आहे. देवबाग किनारपट्टी.... pic.twitter.com/C1YhPzNUK9 — sakal kolhapur (@kolhapursakal) July 29,...
जुलै 27, 2018
सुमारे तेवीस वर्षांपूर्वी सुरू झालेल्या मोबाईल सेवेने आपल्या देशात दूरसंचार क्षेत्रात मोठी क्रांती केली. आज मोबाईल सेवेचे देशात शंभर कोटींपेक्षा जास्त ग्राहक आहेत. मोबाईल सेवेने लॅंडलाइन सेवेला कधीच मागे टाकले आहे. या प्रचंड यशाचे संपूर्ण श्रेय खासगी क्षेत्रातील कंपन्यांना जाते. मोबाईल सेवा सुरू...
जुलै 26, 2018
महाड - महाड आगारातून सुटणारी सांदोशी बोरीवली या एस.टी बसला रायगड किल्ल्या जवळ कोंझर घाटात अपघात झाला. ही बस महाडकडे येत असताना बाजूपट्टी वरून बाजूला असलेल्या शेतात कलंडल्याने सुदैवाने कोणत्याही प्रवाशाला मोठी दुखापत झाली नसली तरी सात प्रवासी किरकोळ जखमी झाले आहेत. जिओने खोदलेल्या बाजूपट्टीमुळे या...