एकूण 171 परिणाम
ऑगस्ट 02, 2018
मॅन बुकर प्राईज, इंग्रजी साहित्यातील या सर्वोच्च पुरस्काराला यंदा ५० वर्षे पूर्ण झाली. त्यानिमित्त गेल्या पाच दशकांतील बुकर प्राईज पुरस्कारप्राप्त कादंबर्यांतून सर्वोत्कृष्ट कादंबरीला गोल्डन बुकर पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं. ७०, ८०, ९०, ०० आणि १० या पाच दशकांतून प्रत्येकी एक अशा पाच बुकर...
जुलै 30, 2018
निसर्ग सौंदर्याचे वरदान लाभलेले देवबाग गाव समुद्री उधाणाच्या तडाख्यात सापडले आहे. समुद्राच्या अजस्र लाटांचे पाणी बंधारा उद्‌ध्वस्त करून वस्तीत घुसू लागल्याने गावचे दोन तुकडे होण्याची भीती निर्माण झाली आहे. देवबाग किनारपट्टी.... pic.twitter.com/C1YhPzNUK9 — sakal kolhapur (@kolhapursakal) July 29,...
जुलै 27, 2018
सुमारे तेवीस वर्षांपूर्वी सुरू झालेल्या मोबाईल सेवेने आपल्या देशात दूरसंचार क्षेत्रात मोठी क्रांती केली. आज मोबाईल सेवेचे देशात शंभर कोटींपेक्षा जास्त ग्राहक आहेत. मोबाईल सेवेने लॅंडलाइन सेवेला कधीच मागे टाकले आहे. या प्रचंड यशाचे संपूर्ण श्रेय खासगी क्षेत्रातील कंपन्यांना जाते. मोबाईल सेवा सुरू...
जुलै 26, 2018
महाड - महाड आगारातून सुटणारी सांदोशी बोरीवली या एस.टी बसला रायगड किल्ल्या जवळ कोंझर घाटात अपघात झाला. ही बस महाडकडे येत असताना बाजूपट्टी वरून बाजूला असलेल्या शेतात कलंडल्याने सुदैवाने कोणत्याही प्रवाशाला मोठी दुखापत झाली नसली तरी सात प्रवासी किरकोळ जखमी झाले आहेत. जिओने खोदलेल्या बाजूपट्टीमुळे या...
जुलै 20, 2018
मुंबई - गतवर्षी दाखल झालेल्या जिओ फोनला अभूतपूर्व यश मिळाल्यानंतर जिओने जिओ फोनधारकांसाठी एक्‍स्चेंज ऑफर जाहीर केली आहे. यात जिओ फोनधारकांना शुक्रवार (ता.२०) सायंकाळी ५ वाजून १ मिनिटांपासून जुना फीचरफोन देऊन नवा जिओ फोन अवघ्या ५०१ रुपयांत खरेदी करता येणार आहे. नव्या जिओ फोनमध्ये फेसबुक, व्हॉट्‌सॲप...
जुलै 12, 2018
(‘चांदोबा’ची गोष्ट...) एक आटपाट नगर होतं. तिथं एक लक्ष्मीदत्तनामक राजा राज्य करीत असे. सुवर्णवतीनामक त्याची लाडकी व एकमेव राणी होती. प्रजाजनांचं दुखलंखुपलं पाहावं, हवं ते उपलब्ध करून द्यावं, नाममात्र शुल्क घेऊन साऱ्या सोयीसुविधा द्याव्यात, हे त्याचं ब्रीद होतं. साहजिकच प्रजाजन सुखी होते. ‘तुम्ही...
जुलै 10, 2018
नवी दिल्ली - भारतातील उच्चशिक्षणाला जागतिक दर्जा प्राप्त करून देण्यासाठी मनुष्यबळ विकास मंत्रालयाने सुरू केलेल्या ‘प्रतिष्ठित शिक्षण संस्थां’च्या उपक्रमात पहिल्या २० संस्थांपैकी आज जाहीर झालेल्या पहिल्या सहा संस्थांमध्ये आयआयटी मुंबईचा समावेश झाला आहे. त्यानुसार मुंबई आयआयटीला पुढील पाच वर्षांत...
जुलै 07, 2018
दिवाणखाना म्हणून ओळखल्या जाणाऱ्या एखाद्या मध्यमवर्गीय घरातल्या दर्शनी खोलीत भिंतीवर तिष्ठणारा दूरचित्रवाणी संच हा आत्ताआत्तापर्यंत "पागल पेटारा' म्हणजेच इडियट बॉक्‍स म्हणून ओळखला जात होता. पण एखाद्या मस्तक फिरलेल्या माणसाला अचानक धक्‍का बसून त्याचे शहाणपण परतावे, इतकेच नव्हे, तर तो बुद्धिमंतांचा...
जुलै 06, 2018
अकराशे शहरांत अतिवेगवान ब्रॉडबॅंड सेवा पुरविणार  मुंबई - देशातील अकराशे शहरांमध्ये अतिवेगवान जिओ ‘गिगाफायबर’ ही स्थिरजोडणी ब्रॉडबॅंड सेवा देण्याची घोषणा रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांनी गुरुवारी केली. याचबरोबर ‘जिओ फोन२’ची घोषणाही त्यांनी केली.  ॲमेझॉनसारख्या कंपन्यांना टक्कर...
जुलै 05, 2018
मुंबई : रिलायन्स समूहाच्या 41व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत आज (गुरुवार) सर्वसामान्यांवर घोषणांचा पाऊस पाडण्यात आला. जिओतर्फे आता नवीन फोन, सेट टॉप बॉक्स आणि गीगा टिव्हीची घोषणा करण्यात आली.   जिओ फोन 2 लॉन्च  जिओच्या फोनसंबंधी नवीन घोषणा करण्यात आली. जिओच्या 1500 रुपयाला मिळणाऱ्या फिचर फोनमध्ये...
जून 17, 2018
पिंपरी : 'भगवान महावीर यांनी "जिओ और जिने दो.." हा संदेश दिला आहे. प्राणीमात्रांविषयी करूणाभाव ठेवण्याची भावना जपताना झाडे जगवण्याचे काम देखील आपण केले पाहिजे. पर्यावरण संवर्धनासाठी झाडे लावणे आणि त्यांचे संगोपन करणे यामध्ये सर्वांचा सहभाग महत्त्वाचा आहे'', असे प्रतिपादन वाणीभूषण साध्वी...
जून 03, 2018
देशात विविध नव-उद्योजक सर्जनशील (इनोव्हेटिव्ह) कल्पना प्रत्यक्षात उतरवत आहेत. दूरसंचार क्षेत्राबरोबरच आरोग्य व इतर क्षेत्रांतल्या विविध सर्जनशील उपक्रमांमुळं विषमतेच्या आव्हानाचा सामना करता येईल. सर्जनशीलता हा "सीएसआर 2.0' चा कणा असून त्यातून खासगी क्षेत्र सर्वांचं कल्याण साधण्याचं उदात्त ध्येय...
मे 25, 2018
महाड : गेले अनेक दिवसांपासून संपूर्ण जिल्ह्यात रिलायन्स कंपनीच्या जिओचे केबल टाकण्याचे काम सुरु असुन अनेक ठिकाणी ठेकेदाराने रस्त्यांची वाट लावली आहे. अशा प्रकारेच बाणकोट खाडी (सावित्री नदी) वरील आंबेत पुलावर केबल टाकताना कामगारांच्या सुरक्षिततेची कोणतीच काळजी घेतली जात नसल्याने हातावर पोट असलेले...
मे 20, 2018
रिलायन्स "जिओ'नं दूरसंचार क्षेत्रात क्रांती घडवून आणली. या नवीन क्रांतीमुळं दूरसंचार क्षेत्रातली सगळीच गणितं पार बदलून गेली. "जिओ'नं भविष्यातल्या आणखी मोठ्या बदलांसंदर्भातही काही पावलं उचलायला सुरवात केली आहे. त्याचाच एक भाग म्हणजे मुंबईतलं "एक्‍स्पिरिअन्स सेंटर' आणि तिथली प्रयोगशाळा. "जिओ'च्या या...
मे 11, 2018
मुंबई - रिलायन्स जिओने १९९ रुपयांच्या नव्या पोस्टपेड प्लॅनची घोषणा केली असून, भारतातील पोस्टपेड सेवेत मोठे बदल घडवण्याचे सूतोवाच कंपनीने केले आहे. नवी पोस्टपेड सेवा १५ मेपासून उपलब्ध होईल.  ‘झिरो टच’ पोस्टपेड प्लॅनमध्ये ग्राहकांना अमर्याद फायदे मिळतील. यामध्ये अमर्यादित कॉलिंग, एसएमएस आणि दरमहा २५...
एप्रिल 26, 2018
एकटेपणाची आग त्रासदायक असते. आपण कुणाला तरी हवे आहोत, ही भावनाच मनाला उभारी देणारी असते. पैसाअडका नव्हे, तर मायेचा स्पर्श माणसाला हवा असतो. काही दिवसांपूर्वी अचानक पाय घसरून स्वयंपाक घरात पडले. नशीब हाड मोडले नाही. पण, गुडघ्याच्या आणि कमरेच्या स्नायूंना जबरदस्त दुखापत झाली. वाकणे, चालणे, काम करणे...
एप्रिल 14, 2018
मुंबई: रिलायन्स जिओच्या 4 जी व्हीओएलटीई तंत्रज्ञानामुळे भारतीय दूरसंचार क्षेत्रात 'धमाल' उडवून दिली आहे. शिवाय जिओच्या 1500 रुपयांच्या फीचर फोनने बाजारात प्रवेश केल्यापासून मोबाईल कंपन्यांचे सर्व गणितच बदलून टाकले आहे. आता लवकरच मुकेश अंबानी आपल्या ग्राहकांसाठी सिम कार्ड असलेला लॅपटॉप आणण्याच्या...
एप्रिल 08, 2018
नागपूर/जलालखेडा - सुप्रसिद्ध अभिनेता आमिर खानच्या पाणी फाउंडेशनच्या वतीने यंदा नरखेड तालुक्‍याची निवड झाली असून, एकूण ६५ गावांमध्ये जलसंधारणातून मनसंधारण साधण्यात येणार आहे. उपक्रमातून यापूर्वी अनेक गावांमध्ये एकोप्याची भावना निर्माण झाली आहे. स्पर्धेत पहिल्या पाचमध्ये ज्या गावांचा समावेश होईल,...
एप्रिल 06, 2018
इस्लामाबाद : सीमावर्ती भागामध्ये भारतविरोधी कारवाया करणाऱ्या पाकिस्तानने आता सर्वोच्च न्यायव्यवस्थेवरदेखील चिखलफेक करायला सुरवात केली आहे. सलमान खान अल्पसंख्याक समुदायातील असल्यानेच त्याला पाच वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा ठोठावण्यात आल्याचा दावा पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री ख्वाजा आसिफ यांनी केला...