एकूण 70 परिणाम
जून 16, 2017
नवी दिल्ली: रिलायन्स जिओच्या आगमनानंतर तीव्र झालेली दूरसंचार क्षेत्रातील चढाओढ अद्याप कायम असून आता भारत संचार निगम लिमिटेडने(बीएसएनएल) ग्राहकांसाठी नवी 'चौका-444' ऑफर सादर केली आहे. या नव्या योजनेअंतर्गत 3जी नेटवर्क वापरणाऱ्या ग्राहकांना दररोज तब्बल 4 जीबी डेटा मिळणार आहे. ग्राहकांना एकुण 444...
जून 16, 2017
नवी दिल्ली: रिलायन्स जिओच्या बाजारातील प्रवेशानंतर भारती एअरटेलने बाजारातील पहिले स्थान गमावले आहे. जिओने अनेक नवीन उच्चांक प्रस्थापित केले. शिवाय जिओमुळे सर्वच दूरसंचार कंपन्यांना फटका बसला. मात्र रिलायन्स जीओला एअरटेलने सक्रिय वारकर्त्यांच्या (ऍक्टिव्ह युजर्स) बाबतीत पछाडले आहे, असे गोल्डमन...
मे 02, 2017
भारतातील भल्या भल्या मोबाईल कंपन्यांना डिसेंबर 2016 पासून घायकुतीला आणणारी मुकेश अंबानी यांची रिलायन्स कंपनी आता मोबाईल उत्पादन क्षेत्रातही धमाका करणार आहे. अवघ्या पंधराशे रूपयात 4जी फोन भारतात आणण्याची तयारी रिलायन्स करीत आहे. चीनमधील स्प्रेडट्रम कंपनीशी यासंदर्भात रिलायन्सचा करार झालेला आहे....
एप्रिल 23, 2017
मुंबई - बाजारातील स्पर्धक कंपन्यांच्या तुलनेत रिलायन्स जिओचा इंटरनेटचा स्पीड दुप्पट असल्याची माहिती "ट्राय'ने दिलेल्या अहवालातून समजली आहे. रिलायन्स जिओचा सरासरी इंटरनेटचा स्पीड हा 16.48 एमबीपीएस इतका होता. तुलनेत इतर स्पर्धक कंपन्यांमध्ये आयडिया 7.66 एमबीपीएस आणि भारती एअरटेलचा स्पीड हा 7.66...
फेब्रुवारी 22, 2017
मुंबई - जिओ नेटवर्कला देशभरामधून मिळालेल्या प्रचंड प्रतिसादाबद्दल नागरिकांचे आभार मानत रिलायन्स उद्योगसमूहाचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांनी येत्या 1 एप्रिलपासून जिओ नेटवर्कसाठी नवे दर लागू करण्याची घोषणा आज (मंगळवार) केली. 31 मार्चपासून जिओ नेटवर्क हे पूर्णत: मोफत असणार नाही, असे स्पष्ट करत अंबानी...
जानेवारी 12, 2017
नवी दिल्ली - मोफत 4G सेवा सादर करीत भारतीय मोबाईल इंटरनेट क्षेत्रात धुमाकुळ घालणाऱ्या रिलायन्स जिओची वाजवी दरात 4G स्मार्टफोन उपलब्ध करुन देण्याची तयारी सुरु आहे. कंपनीतर्फे अवघ्या दीड हजार रुपयांपेक्षा स्वस्त दरात 'व्हीओएलटीई' तंत्रज्ञानावर आधारित फोरजी स्मार्टफोन सादर केला जाण्याची शक्यता व्यक्त...
डिसेंबर 27, 2016
नवी दिल्ली : भारतीय दूरसंचार प्राधिकरणाने (ट्राय) रिलायन्स जिओने सादर केलेल्या मोफत व्हॉईस व डेटा योजनांसंदर्भात कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. कंपनीने योजनांमध्ये केलेली मुदतवाढ हा नियमांचा भंग नसल्याचे का गृहीत धरू नये असा सवाल ट्रायने उपस्थित केला आहे. सध्याच्या नियमांनुसार जाहीरात योजना या केवळ...
डिसेंबर 13, 2016
मुंबई - रिलायन्स जीओ इन्फोकॉमने दिलेल्या माहितीनुसार, सगळ्यांना वेड लावणारा 'पोकेमॉन गो' हा गेम भारतात लॉंच करण्यात येणार आहे. 14 डिसेंबरपासून युजर्सला हा गेम उपलब्ध होणार आहे. परंतु, फक्त जिओ सिमच्या युजर्ससाठी ही सुविधा असणार आहे. जिओ सिम वापणाऱ्या किंवा 31 मार्च 2017 पर्यंत जिओची 'हॅपी न्यु इअर...
डिसेंबर 02, 2016
मुंबई - रिलायन्स जिओचे तीन महिन्यांपेक्षा कमी कालावधीत 5.2 कोटी ग्राहक झाले असून, कंपनीचे प्रमुख मुकेश अंबानी यांनी मोफत कॉल आणि डेटा 31 मार्चपर्यंत देण्याची घोषणा गुरुवारी केली.  मुकेश अंबानी म्हणाले, ""रिलायन्स जिओ देशातील सर्वात वेगाने वाढणारी तंत्रज्ञान क्षेत्रातील कंपनी आहे. पहिल्या तीन...
ऑक्टोबर 22, 2016
नवी दिल्ली - भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणाने (ट्राय) एअरटेल, व्होडाफोन आणि आयडिया या रिलायन्स जियोच्या प्रतिस्पर्धी कंपन्यांना एकत्रितपणे तब्बल 3,050 कोटी रुपयांचा दंड ठोठावण्याची शिफारस केली आहे. या कंपन्यांनी रिलायन्स जियोला 'इंटरकनेक्शन' सुविधा देण्यास नकार दूरसंचार परवान्यात नमूद करण्यात...