एकूण 43 परिणाम
नोव्हेंबर 13, 2019
कळवा : गेल्या वर्षी पाणीटंचाईने हैराण झालेल्या कळवा-खारीगावातील नागरिकांना या वर्षी भरपूर पाऊस पडल्याने दिलासा मिळाला होता. मुसळधार पाऊस पडून बारवी धरणात पुरेसा पाणीसाठा असूनही स्टेम, एमआयडीसी व ठाणे महापालिकेच्या ढिसाळ नियोजनामुळे दिवाळी सणानंतर पुन्हा एकदा येथील नागरिकांना "पाणीबाणी'ला सामोरे...
नोव्हेंबर 05, 2019
पुणे - राज्यात काळजीवाहू सरकार आहे. मात्र या सरकारला महाराष्ट्राचीच काळजी नाही.  खोटी आश्वासने देण्यापलीकडे हे सरकार काहीच करत नसल्याची टिका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी मंगळवारी (ता.५) राज्य सरकारवर केली. संकटाच्या काळात सरकारने भक्कमपणे शेतकऱ्यांच्या मागे उभं राहण्याची गरज असून...
नोव्हेंबर 05, 2019
महाराष्ट्रातील सत्तास्थापनेचा पेच : राज्यात कुणाचं सरकार येणार हे अजूनही स्पष्ट झालेलं नाही. दरम्यान पडद्यामागे अनेक घडामोडी घडतायत असं सूत्रांकडून सांगण्यात येतेय. या घडामोडींमध्ये आता भाजप नेते विनोद तावडे हे राज्यपालांच्या भेटीला गेलेत. महाराष्ट्राचे राज्यपाल कोश्यारी आणि विनोद तावडे यांच्यात...
नोव्हेंबर 01, 2019
ठाणे : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानाच्या माध्यमातून भारतीय नागरिकांना राहण्याचे, जगण्याचे, खाण्याचे स्वातंत्र्य दिले आहे. मात्र या स्वातंत्र्यावरच घाला घालण्याचा प्रयत्न मोदी सरकारने सुरू केला आहे. भारतातले अनेक विचारवंत, शिक्षणतज्ज्ञ, दलित कार्यकर्ते, मानवी हक्क कार्यकर्ते आणि पत्रकार...
ऑक्टोबर 31, 2019
ठाणे : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानाच्या माध्यमातून भारतीय नागरिकांना राहण्याचे, जगण्याचे, खाण्याचे स्वातंत्र्य दिले आहे. मात्र, या स्वातंत्र्यावरच घाला घालण्याचा प्रयत्न मोदी सरकारने सुरु केला आहे. भारतातले अनेक विचारवंत, शिक्षण तज्ज्ञ, दलित कार्यकर्ते, मानवी हक्क कार्यकर्ते आणि पत्रकार...
ऑक्टोबर 30, 2019
मुंबई : सर्वोच्च न्यायालयात 9 नोव्हेंबरला राम मंदिराचा अंतिम निकाल लागण्याचे संकेत आहेत. या निकालानंतर देशात काहीजण सामाजिक सलोखा बिघडवण्याचा प्रसत्न करतील. अशा वेळी राष्ट्रवादीच्या सर्व नवनियुक्त आमदारांनी आपापल्या मतदार संघात शांतता व संयम राहिल यासाठी प्रयत्न करावेत. कोणत्याही असामाजिक तत्वांना...
ऑक्टोबर 30, 2019
राष्ट्रवादीच्या विधिमंडळनेतेपदी अजित पवार यांच्या नावावर शिक्कामोर्तब झालाय. मुंबईतील राष्ट्रवादीच्या मुख्यालयात अजित पवार हे राष्ट्रवादीकडून विधिमंडळ नेते झालेत. राष्ट्रवादीच्या सर्व नेत्यांकडून अजित पवार यांच्या नावाला अनुमोदन देण्यात आलं.  काय म्हणालेत अजित पवार :  जे पराभूत झाले आहेत त्यांनी...
ऑक्टोबर 26, 2019
पुणे : राजकारणात कधी काय होईल सांगता येत नाही. विधीमंडळ अधिवेशनात विनोद तावडे यांनी दिलेले आव्हान राष्ट्रवादीच्या जितेंद्र आव्हाड यांनी पूर्ण करून दाखवलं. या दोघांमध्ये एका मुद्यावरून विधानसभेत वाद झाला होता. या वादातून तावडे यांनी आव्हाड यांना चिमटा काढला. प्रत्यक्षात हा चिमटा काढणारे घरी बसले आणि...
ऑक्टोबर 25, 2019
मुंबई : कोणाचीही हवा नाही, लाट नाही, प्रचारात जनसामान्यांशी निगडित मुद्दे नाहीत अशा मरगळलेल्या वातावरणात महामुंबईत झालेल्या निवडणुकीचा निकालही अपेक्षेनुसारच लागला. मुंबईत शिवसेनेने आपले संख्याबळ कायम राखण्यात यश मिळविले. गेल्या विधानसभा निवडणुकीच्या तुलनेत भाजपला मात्र एका अधिक जागेचा लाभ झाला....
ऑक्टोबर 24, 2019
कळवा मुंब्रा मतदार संघातील मतदार राजा पुन्हा एकदा जितेंद्र आव्हाड यांना पावलाय. पुन्हा एकदा, कळवा मुंब्रामधून जितेंद्र आव्हाड यांना इथल्या नगरीकांनी निवडून  दिलंय . जितेंद्र आव्हाड यांचा प्रचंड मतांनी विजय झालाय. तब्बल 75,517 मतांच्या फरकाने जितेंद्र आव्हाड जिंकलेत. आव्हाड यांनी शिवसेनेच्या दीपली...
ऑक्टोबर 24, 2019
पुणेः विधानसभा निवडणुकीसाठी आज (गुरुवार) निकाल जाहीर होत असून, या निकालाची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. राज्यातील अनेक दिग्गज नेते निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार, आदित्य ठाकरे, पंकजा मुंडे, धनंजय मुंडे, रोहित पवार यांच्यासह सर्वच पक्षांच्या दिग्गज नेत्यांची...
ऑक्टोबर 24, 2019
कळवा मुंब्रा मतदारसंघातून NCP चे मोठे नेते जितेंद्र आव्हाड यांना मोठा लीड मिळालाय. दीपली सय्यय या जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात शिवसेनेकडून निवडणूक लढवत आहेत. दरम्याम जितेंद्र आव्हाड हे तब्बल 45000 मतांनी पुढे आहेत.   शरद पवारांच्या अगदी जावाचे असे जितेंद्र आव्हाड हे कळवा मुंब्रा मतदार संघातून...
ऑक्टोबर 19, 2019
विधानसभा 2019 : पुणे - राज्यात विधानसभेची निवडणूक लढविणाऱ्या तीन हजार २३७ उमेदवारांपैकी निम्म्यांहून कमी म्हणजे एक हजार ४११ उमेदवार पदवीधर आणि त्यापेक्षा जास्त शिक्षण घेतलेले आहेत. एक हजार ८२६ उमेदवारांचे शिक्षण पदवीपेक्षा कमी आहे. आठवी, दहावी आणि बारावीपर्यंत शिक्षण घेतलेल्या उमेदवारांचीही संख्या...
ऑक्टोबर 18, 2019
ठाणे : विधानसभा निवडणुकीचा प्रचार टिपेला पोहोचला असून प्रचारासाठी आता अवघे दोनच दिवस शिल्लक आहेत. ठाणे जिल्ह्यातील सर्वच उमेदवारांनी प्रचारफेरीच्या माध्यमातून मतदारसंघ पिंजून काढल्यानंतर आता समाजमाध्यमांतून मतदारराजावर गारूड घालण्यास सुरुवात केली आहे. यात ठाण्यातील चारही विद्यमान आमदारांनी आपल्या...
ऑक्टोबर 10, 2019
तब्बल ऐंशी टक्के इतकं घसघशीत साक्षरतेचं प्रमाण असलेल्या ठाण्याचे भावी आमदार मात्र अल्पशिक्षीत असणार आहेत. कारण ठाण्यातल्या बहूतेक मतदारसंघातले उमेदवार जेमतेम दहावी पास आहेत. त्यामुळे तब्बल २४ आमदारांसह मुंबई खालोखाल राज्याच्या राजकीय पटलावर महत्व राखून असलेल्या ठाण्यातून दहावी पास आमदार विधानसभेत...
ऑक्टोबर 09, 2019
पुण्यानंतर आता ठाण्यात राष्ट्रवादीने अविनाश जाधवांना 'मनसे' पाठिंबा दिलाय. राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवाराने ठाणे शहर मतदार संघातून आपला उमेदवारी अर्ज मागे घेतलाय. अविनाश जाधवांनीही राष्ट्रवादीने दिलेल्या पाठींब्याबद्दल राष्ट्रवादीचे आभार मानलेत.   "फॅसिझमच्या विरोधात आम्ही एकत्र आलो आहोत आणि...
ऑक्टोबर 05, 2019
मुंबई : सत्तेतील एकाने सांगितले, की आरेतील वृक्ष तोडू देणार नाही. तर, दुसऱ्याने सांगितले की पाडणार. त्यानंतर हे दोन्ही सत्ताधारी काल एकत्र आले. मुंबईकरांनो याच्याविरोधात आवाज उठवा आणि सरकारला जाणीव झाली पाहिजे. प्रत्येक झाडं युतीचा एक आमदार पाडेल असे ठरविल्यानंतर या सरकारची हिंमत होणार नाही झाडे...
ऑक्टोबर 04, 2019
मुंबईः कळवा-मुंब्रा विधानसभा मतदारसंघात शिवसेनेने अभिनेत्री दीपाली सय्यदला उमेदवारी दिली असून, या मतदारसंघामध्ये दीपाली सय्यद विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेसचे जितेंद्र आव्हाड अशी लढत होणार आहे. आव्हाड यांनी एक गाणे गायले असून, ते सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे. जितेंद्र आव्हाड यांनी गुरुवारी (ता. 3)...
ऑक्टोबर 04, 2019
मुंबई : मुंब्रा विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी कॉंग्रेसचे उमेदवार जितेंद्र आव्हाड यांचा उमेदवारी अर्ज भरताना पक्षाचे अध्यक्ष शरद पवार आल्याने आव्हाड भावूक झाले होते. त्यामुळेच शिक्षणमंत्री आशिष शेलार यांनी जितेंद्र आव्हाडांचा ट्विटरवर खरपूस समाचार घेतला आहे.  जितेंद्र आव्हाड यांनी उमेदवारी अर्ज...
ऑक्टोबर 02, 2019
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसने 77 उमेदवारांची पहिली यादी आज (बुधवार) जाहिर केली. यामध्ये कर्जत-जामखेड मधून रोहित पवार, येवला मधून छगन भुजबळ, बारामतीतून अजित पवार, श्रीवर्धन आदिती तटकरे, अणुशक्ती नगर नवाब मलिक, परळी धनंजय मुंडे, मुंब्रा-कळवा जितेंद्र आव्हाड, केज पृथ्वीराज साठे यांच्या नावांचा समावेश...