एकूण 2 परिणाम
September 30, 2020
अयोध्येमध्ये बाबरी विध्वंस प्रकरणाचा निकाल आज लागला. 6 डिसेंबर1992 मध्ये बाबरी मशीदीचा पाडाव करण्यात आला होता. या विध्वंस प्रकरणी लखनऊमधील सीबीआयच्या विशेष न्यायालय आज निकाल दिला आहे. बाबरी मशीद पाडण्याचा कट हा पूर्वनियोजित नव्हता, असा निर्वाळा न्यायलयाने दिला आहे. शिवाय, या प्रकरणातील सर्वच...
September 22, 2020
सध्या देशात कृषी विधेयकावरून जोरदार चर्चा सुरु आहे. शेतकऱ्यांना आणि विरोधी पक्षांना विश्वासात न घेता त्यांच्याशी कसलीही चर्चा न करता ही विधेयकं पारित केल्याचा मोदी सरकारवर आरोप आहे. या विधेयकांविरोधात राज्यसभेत गोंधळ घालणाऱ्या 8 खासदारांवर आठवड्याभरासाठी निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. ज्या...