एकूण 3 परिणाम
November 12, 2020
भाजपाच्या वरिष्ठ नेत्या आणि माजी केंद्रीय मंत्री असलेल्या उमा भारती यांनी बिहार विधानसभेतील निकालाविषयी भाष्य केलं आहे. तसेच त्यांनी मध्य प्रदेशात पार पडलेल्या पोटनिवडणुकीबाबतही आपलं मत मांडलं आहे. बिहारच्या अटीतटीच्या सामन्याबाबत बोलताना त्यांनी महागठबंधनचे नेते तेजस्वी यादव यांच्याविषयी चांगले...
October 16, 2020
बलिया : उत्तर प्रदेशातील बलिया जिल्ह्यात गुरुवारी एक धक्कादायक घटना घडलीय. एका बैठकीत झालेल्या वादाची अंतिम परिणीती गोळीबारात होऊन एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. या घटनेचा व्हिडीओ सध्या व्हायरल झाला आहे आणि आता या प्रकरणाला राजकारणाचा रंग दिला जातोय. यातील आरोपीचे समर्थन स्थानिक भाजपा आमदार करताना...
September 29, 2020
मुंबई, ता.28 : ठाणे जिल्हा खाडी पट्ट्यातील खांदळवनांवर हायब्लिया प्युरा नावाच्या रोगाने थैमाम घातले आहे. यामुळे कांदळनवातील झाडांची पाने नष्ट झाली असून सुकली आहेत. ठाण्यासह नवी मुंबईतील खाडी किना-यावरून जातांना या किड्यांच्या आक्रमणाने खराब झालेली कांदळवन दृष्टीस पडत असून पर्यावरण प्रमींना चिंता...