एकूण 7 परिणाम
जून 09, 2019
पुणे जिल्ह्यातील शिक्रापूर (ता. शिरूर) येथील नंदा पांडुरंग भुजबळ यांनी महिला शेतकरी ते प्रक्रिया उद्योजक अशी ओळख तयार केली आहे. धान्य महोत्सव, आठवडे बाजार, प्रदर्शनांद्वारे तसेच डाळ मिल उभारून त्यांनी स्वबॅंण्डद्वारे डाळी, तांदूळ, गहू व अन्य उत्पादनांना बाजारपेठ मिळवली आहे. पुणे जिल्ह्यातील...
मे 13, 2019
पुणे - राज्य सरकारने पुणे जिल्ह्यासाठी चालू वर्षीच्या खरीप हंगामातील पिकांसाठी १ लाख ७० हजार ६७० टन रासायनिक खते आणि २६ हजार ५७३ क्विंटल बियाण्यांचा कोटा मंजूर केला आहे. गतवर्षीच्या तुलनेत खतांच्या मंजूर कोट्यात एक हजार ९४० टनांची वाढ झाली आहे. शिवाय, सर्वाधिक मागणी असलेला युरिया ७३ हजार ८०० टन...
मार्च 23, 2019
पंढरपूर - श्रमिक मुक्ती दलाने धरणग्रस्त आणि अन्य प्रकल्पग्रस्तांना न्याय मिळवून देण्यासाठी "समन्यायी विकास, सर्वांचा विकास' या धोरणानुसार शासनाकडे प्रस्ताव सादर केला होता. त्यावर मुख्यमंत्र्यांच्या वॉररूममध्ये 20 मार्चला झालेली बैठक सकारात्मक झाली असून, त्यामुळे धरणग्रस्तांच्या विविध प्रश्‍...
ऑगस्ट 24, 2018
कऱ्हाड - शहरातील प्रलंबीत राहिलेल्या हॉकर्स झोनचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी पालिकेने पुढाकार घेतला आहे. त्याचाच भाग म्हणून आजपासून हॉकर्सची संख्या, त्याचे सध्याचे ठिकाण व त्याच्या व्यवसायाचे स्वरूप अशा पद्धतीचा बायोमेट्रीक सर्व्हे पालिकेने सुरू केल आहे. त्या माध्यामातून शहरातील सध्याची स्थितीचा...
जुलै 23, 2018
सध्या पावसाळी वातावरणामुळे ओलावा आणि तापमान कमी झाल्याने साठवणीतील अनेक किडींची क्रियाशीलता वाढते. नवीन हंगामाची गडबड सुरू असली तरी मागील हंगामातील उत्पादनांची साठवण अधिक काळजीपूर्वक करण्याची आवश्यकता आहे.   धान्यावर तांदळातील सोंड किडा, छोटे भुंगेरे, खापरा भुंगा, दातेरी भुंगा, कडधान्यातील भुंगा,...
एप्रिल 21, 2018
महाराष्ट्र हागणदारीमुक्‍त झाल्यामुळे सर्वत्र आनंदोत्सवाचे वातावरण असून, सरकारने इरेला पडून आपले लक्ष्य गाठले, त्याबद्दल त्यांचे अभिनंदन करावे तितके थोडेच आहे. ही घोषणा झाल्यानंतर राजकीय वर्तुळात अनेक प्रतिक्रिया उमटल्या. ज्या अर्थातच उलटसुलट होत्या. काही जणांच्या मते हा दावा बऱ्यापैकी घाईघाईने...
जानेवारी 30, 2018
सांगली - सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीत पूर्ण क्षमतेने हळद सौदे सुरू होण्यापूर्वीच जीएसटी आकारणीवरून हळद व्यापारी आणि खरेदीदार यांच्यात जुंपली आहे. पाच टक्के जीएसटीची सर्व वसुली खरेदीदारांकडून घेतली जाते ती चुकीची असल्याची तक्रार बाजार समितीकडे केली आहे. याबाबत अभ्यास करण्यासाठी खरेदीदार,...