एकूण 152 परिणाम
नोव्हेंबर 11, 2019
मुंबई : जागतिक कुमार कबड्डी स्पर्धा अखेर भारताच्या सहभागाविना इराणमध्ये सुरू झाली. पाकिस्तानचा या स्पर्धेत सहभाग आहे, पण आशियाई कबड्डीतही लक्षणीय कामगिरी करीत असलेले दक्षिण कोरिया या स्पर्धेत नाहीत. या स्पर्धेचे यजमान असलेल्या इराण कबड्डी महासंघाच्या संकेतस्थळावरील स्पर्धा कार्यक्रमानुसार...
नोव्हेंबर 10, 2019
मुंबई: काही वर्षांपूर्वी राज्य कबड्डी संघटनेचे कार्यवाह असलेले रमेश देवाडीकर हे ठाणे जिल्हा कबड्डी निवडणुकीत पराजित झाले होते. आता राज्य कबड्डी संघटनेचे उपाध्यक्ष असलेले देवराम भोईर यांना ठाणे जिल्हा कबड्डी संघटनेच्या निवडणुकीत पराभव पत्करावा लागला.  भोईर हे राज्य कबड्डी संघटनेच्या शिस्तपालन...
ऑक्टोबर 20, 2019
अहमदाबाद : हुकमी चढाईपटू मनिंदरची अनुपस्थिती... पहिल्या पाच मिनिटांत एकही गुण नाही... परिणामी स्वीकारलेला लोण. 3-11 असा दयनीय गुणफलक; पण या स्थितीनंतर फिनिक्‍स भरारी घेणाऱ्या बंगाल वॉरियर्सने दिल्लीची दंबगगिरी 39-34 अशी मोडून काढली आणि प्रो कबड्डीच्या सातव्या मोसमाचे विजेतेपद मिळवले.  कोणीही जिंकला...
ऑक्टोबर 19, 2019
अहमदाबाद : हुकमी चढाईपटू मनिंदरची अनुपस्थिती... पहिल्या पाच मिनिटांत एकही गुण नाही... परिणामी स्वीकारलेला लोण. 3-11 असा दयनीय गुणफलक; पण या स्थितीनंतर फिनिक्‍स भरारी घेणाऱ्या बंगाल वॉरियर्सने दिल्लीची दंबगगिरी 39-34 अशी मोडून काढली आणि प्रो कबड्डीच्या सातव्या मोसमाचे विजेतेपद मिळवले. कोणीही...
ऑक्टोबर 18, 2019
अहमदाबादः प्रो कबड्डीच्या सातव्या मोसमाचा पडदा तीन महिन्यांनंतर उद्या (ता. 19) नव्या विजेत्याचे नाव करंडकावर कोरून खाली येणार आहे. प्राथमिक साखळीतील अव्वल दोन संघ दबंग दिल्ली आणि बंगाल वॉरियर्स एकमेकांशी पंगा घेण्यास सज्ज होत आहेत. निकाल कोणताही लागला, तरी प्रेक्षकांना खिळवून ठेवणारा थरारक सामना...
ऑक्टोबर 02, 2019
कोल्हापूर - मुंबईतील प्रो कबड्डीच्या मैदानात कोल्हापूरच्या प्रसादचा ‘आवाज’ घुमतोय. महाडिक वसाहतीतील या ‘क्‍यूट’ अँकरचा प्रवास हेवा वाटावा असा ‘नाट्यमय’ आहे.  महाडिक वसाहतीतील दत्त मंदिराच्या पाठीमागे प्रसादचे वडील प्रशांत क्षीरसागर यांचे किराणा मालाचे दुकान आहे. त्यांचा हा मोठा मुलगा. त्याचे...
सप्टेंबर 26, 2019
मुंबई : काही दिवसांपूर्वीच मुंबई विद्यापीठाच्या ठाणे उपकेंद्राची दुरवस्था झाल्याची बाब उघड झाली होती. त्यानंतर आता मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलाचे विदारक चित्र समोर आले आहे. क्रीडा संकुलाच्या बास्केट बॉल कोर्टची प्रचंड दुरवस्था झाली असून कबड्डीचे मॅटही कचऱ्यात पडले आहेत; तरीही सरावासाठी...
सप्टेंबर 19, 2019
प्रो-कबड्डी  पुणे - प्रो-कबड्डीच्या सातव्या मोसमात घरच्या मैदानावरही पुणेरी पलटण संघाला बुधवारी आपल्या वर्चस्वाला विजयाची किनार लावता आली नाही. अखेरच्या सहा मिनिटांपर्यंत राखलेली सात गुणांची आघाडी त्यांना टिकवता आली नाही. अखेरच्या मिनिटाला त्यांना लोण स्विकारावा लागला. त्यामुळे तमिळ थलैवाजविरुद्ध...
सप्टेंबर 15, 2019
प्रो-कबड्डी : पुणे : गुजरात संघाला हरवून घरच्या मैदानावर विजयी सुरवात करणाऱ्या पुणेरी पलटण संघाला प्रो-कबड्डीच्या सातव्या मोसमात रविवारी (ता.15) पाटणा पायरेट्‌स संघाकडून 33-55 अशी शरणागती पत्करावी लागली.  म्हाळुंगे बालेवाडी येथील श्री शिवछत्रपती क्रीडासंकुलात रविवारी झालेल्या सामन्यात खरेतर प्रदीप...
सप्टेंबर 15, 2019
‘‘तगड्या संघाला स्पर्धेत शेवटीच भिडण्याकरता असे सामने अगोदरही गमावले गेले आहेत. कबड्डीच्या खेळात याला ‘रणनीती’ म्हटलं जातं. खरी मेख तर पुढंच आहे. केरळसमोरचा सामना समजून उमजून ८ गुणांनी गमावल्यावर महाराष्ट्र संघाचे काही हितचिंतक पळत आले आणि त्यांनी ‘‘तुम्ही हा काय वेडेपणा केलात?....सामना का गमावलात...
सप्टेंबर 13, 2019
सोलापूर : सैराट सिनेमाच्या सुरुवातीचे बिटरगावचे क्रिकेटचे मैदान तुम्हाला आठवते का? आपल्या फलंदाजीने हेच मैदान परश्या गाजवतो आणि आर्चीच्या भावविश्वात प्रवेश करतो. याच बिटरगावच्या (वांगी) शेजारी असलेल्या बिटरगावाला (श्री) खेळाचे मैदानच नाही. त्यामुळे कबड्डीचा छंद लागलेल्या गावातील शाळकरी मुलांनी स्वत...
सप्टेंबर 10, 2019
गोंदवले : गणेशोत्सवानिमित्त भरविण्यात आलेल्या कबड्डी सामन्यासाठी आलेल्या खेळाडूचा विहिरीत बुडून आज मृत्यू झाला. नरवणे (ता. माण) येथे आज सकाळी आठच्या सुमारास ही घटना घडली. अविनाश अनंत शिंदे (वय 17, रा. इंदिरानगर, साईनाथनगर रोड, घाटकोपर) असे मृताचे नाव आहे.  नरवण्यात गणेशोत्सवानिमित्त विविध स्पर्धा...
सप्टेंबर 08, 2019
कोलकता : प्रो-कबड्डीच्या मोसमात बचावातील क्षुल्लक चुकांमुळे पुणेरी पलटण संघाने रविवारी आणखी एक पराभव ओढवून घेतला. कोलकता टप्प्यात झालेल्या सामन्यात बंगाल वॉरियर्सने त्यांना 42-39 असे हरवले. पंकज मोहितेच्या खोलवर चढाया आणि त्याला मनजीतकडून मिळालेल्या अष्यपैलू साथीमुळे मध्यंतराची 21-20 अशी पिछाडी...
सप्टेंबर 04, 2019
प्रो-कबड्डी  बंगळूर - सामन्याच्या तिसऱ्या आणि अखेरच्या सेकंदाला जयपूर पिंक पॅंथर्सवर लोण देत दबंग दिल्लीने प्रो-कबड्डीच्या सातव्या मोसमात गुरुवारी जयपूर पिंक पॅंथर्स संघावार 46-44 असा विजय मिळविला.  सातव्या मोसमातील हा सामना सर्वाधिक गुणांचा राहिला. दिल्लीच्या नवीन कुमारच्या चढाया आणि जयपूर संघाचा...
सप्टेंबर 02, 2019
बंगलूर : विकास कंडोलाच्या चढाया आणि त्याला बचाव फळीकडून मिळालेल्या सुरेख साथीच्या जोरावर प्रो-कबड्डीच्या सातव्या मोसमात सोमवारी (ता.2) हरियाना स्टिलर्सने आपली दमदार आगेकूच कायम राखली. त्यांनी पुणेरी पलटण संघाचा 41-27 असा पराभव केला.  विकास कंडोलाने चढाईमध्ये राखलेले कमालीचे सातत्य यंदा चर्चेचा विषय...
सप्टेंबर 01, 2019
प्रो-कबड्डी  बंगळूर - श्रीकांत जाधवच्या चढायांना बचाव फळीकडून मिळालेल्या सुरेख साथीमुळे यूपी योद्धाज संघाने प्रो-कबड्डीच्या सातव्या मोसमातील बंगळूरच्या टप्प्यात रविवारी बंगाल वॉरियर्सला 32-29 असे हरविले.  या विजयाने यूपीने जरूर आपले आव्हान राखण्याचा प्रयत्न केला असला, तरी पराभवामुळे बंगाल...
ऑगस्ट 31, 2019
नवी दिल्ली - प्रो-कबड्डीच्या सातव्या मोसमातील दिल्ली टप्प्याच्या अखेरच्या दिवशी नितीन तोमर, मनजीत या पुणे, तर सिद्धार्थ देसाई या तेलुगू संघाच्या चढाईपटूंमध्ये रंगलेल्या सामन्यात पुणे संघाने बाजी मारली. त्यांनी तेलुगू टायटन्स संघावर 34-27 असा विजय मिळविला.  पुणे संघाकडून नितीन तोमर मैदानात...
ऑगस्ट 29, 2019
नवी दिल्ली - फॉर्मात असलेल्या बंगाल वॉरियर्सने एकापेक्षा एक सरस खेळाडू असलेल्या तमीळ थलैवाचा 36-26 असा पराभव करून प्रो कबड्डीतील आपली वाटचाल कायम ठेवली. आजच अर्जुन पुरस्काराचा स्वीकार केल्यानंतर मैदानात उतरणाऱ्या अजय ठाकूरने 11 गुणांची कमाई केली; पण इतरांची साथ त्याला मिळाली नाही. बंगालकडून के....
ऑगस्ट 26, 2019
भावसार, दीपिकावर पाच; तर सायली, स्नेहलवर दोन वर्षांच्या बंदीची शिफारस  मुंबई -  महिलांच्या राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेत साखळीत गारद झालेल्या महाराष्ट्र संघाचे मार्गदर्शक राजू भावसार; तसेच संघातील वरिष्ठ खेळाडू दीपिका जोसेफ यांच्यावर पाच वर्षांची बंदीची शिफारस केल्याचे राज्य कबड्डी संघटनेतील सूत्रांनी...
ऑगस्ट 26, 2019
दिल्ली - प्रो-कबड्डीच्या सातव्या मोसमात  पुणेरी पलटण संघाची अपयशी मालिका दिल्ली टप्प्यातही कायम राहिली. त्यांनी सोमवारी झालेल्या सामन्यात युपी योद्धा संघाकडून 35-30 असा पराभव पत्करावा लागला. श्रीकांत जाधवचे चढाईतील 15 गुण त्यांच्या विजयात निर्णायक ठरले. उत्तरार्धात त्याच्या खोलवर चढायांना त्यांच्या...