एकूण 11 परिणाम
January 21, 2021
Joe Biden Inauguration: वॉशिंग्टन : भारतीय वंशाच्या अमेरिकन नागरिक आणि आता अमेरिकेच्या उपराष्ट्राध्यक्षपदी विराजमान झालेल्या कमला हॅरिस (Kamala Harris) यांनी बुधवारी (ता.२०) इतिहास रचला. जागतिक महासत्ता असलेल्या अमेरिकेच्या त्या पहिल्या महिला उपराष्ट्राध्यक्ष बनल्या आहेत....
January 20, 2021
US 46th President Oath Ceremony : जगातील सर्वांत प्रबळ महासत्ता असलेल्या अमेरिकेचे ४६ वे अध्यक्ष म्हणून जोसेफ रॉबिनेट बायडेन (ज्यू.) यांनी बुधवारी सूत्रे स्वीकारली. सर्वच अमेरिकी नागरिकांचा अध्यक्ष बनण्याची आणि ‘अमेरिकेचा आत्मा’ परत मिळविण्याची ग्वाही देताना बायडेन यांनी सर्वांना बरोबर घेऊन वाटचाल...
December 11, 2020
वॉशिंग्टन : अमेरिकेचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष जो बायडन आणि उपराष्ट्राध्यक्ष कमला हॅरिस यांना टाइम मॅगझीनने सन्मानित केलं आहे. टाइमने त्यांना 2020 चा पर्सन ऑफ द इअर म्हणून निवडलं आहे. याबाबतची घोषणा मॅगझीनने गुरुवारी केली. बायडन आणि हॅरिस यांनी यावर्षी नोव्हेंबरमध्ये झालेल्या राष्ट्राध्यक्ष...
November 15, 2020
वॉशिंग्टन : अमेरिकेचे नवे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन आणि उपराष्ट्राध्यक्ष कमला हॅरिस तसेच अमेरिकेचे मावळते राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी काल शनिवारी दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या. बायडेन यांनी ट्विटमध्ये म्हटलंय की, लाखो हिंदू, जैन, शिख आणि बौद्ध लोक प्रकाशपर्व साजरा करत आहेत. हेही वाचा - ...
November 08, 2020
कोरोना नावाच्या विषाणूने गेल्या आठ महिन्यांपासून जगभरात हाहाकार माजवला आहे. भारतातदेखील कोरोनाच्या प्रादुर्भावाने बरेच नुकसान झाले आहे. सध्या भारतात कोरोनाची आकडेवारी ही घसरती आहे. मात्र, असं असलं तरीही कोरोनाचा धोका अद्याप टळलेला नाहीये. युरोपातील अनेक देशात पुन्हा एकदा कोरोनाची दुसरी लाट आली आहे...
November 08, 2020
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुजरातला एक सुंदर भेट दिली आहे. आज नरेंद्र मोदी यांनी व्हिडीओ कॉन्फरंसिंगद्वारे भावनगर आणि सूरतच्या दरम्यान समुद्रातून फेरी सेवेचे उद्घाटन केले आहे. आता भावनगर आणि गुजरातच्या दरम्यानचे 375 किलोमीटरचे अंतर कमी होऊन ते फक्त 90 किलोमीटर इतके झाले आहे. या प्रसंगी नरेंद्र...
November 08, 2020
वॉशिंग्टन: अमेरिकेच्या निवडणुकीचा निकाल लागला असून त्यामध्ये डेमोक्रॅटिकचा पक्षाचा विजय झाला आहे. डेमोक्रॅटिक पक्षाकडून जो बायडेन हे राष्ट्रध्यक्षपदाचे तर कमला हॅरिस या उपराष्ट्रपदाच्या उमेदवार होत्या. कमला हॅरिस या भारतीय-जमैकन वंशाच्या आहेत. त्यांची आई श्यामला गोपालन हरिस या 19 व्या वर्षी...
November 08, 2020
वॉशिंग्टन-  मी या कार्यालयात पहिली महिला असू शकते. पण अखेरची नाही. अमेरिकेने एक संदेश दिला आहे की हा एक शक्यतांचा देश आहे. अमेरिका तयार आहे आणि मी देखील तयार आहे, असे वक्तव्य अमेरिकेच्या पहिल्या महिला उपराष्ट्राध्यक्ष कमला हॅरिस यांनी केले आहे. विजयानंतरच्या पहिल्या भाषणात त्यांनी आपल्या भावना...
November 08, 2020
वॉशिंग्टन: US Election 2020: काही तासांपुर्वी अमेरिकेत डेमोक्रॅटिकचे जो बायडेन यांची राष्ट्राध्यक्ष म्हणून निवड झाली आहे. बायडेन यांनी रिपब्लिकन पार्टीच्या डोनाल्ड ट्रम्प यांचा पराभव केला आहे. या दोघांत निकालात मोठी चुरस पाहायला मिळाली होती, पण अखेरच्या क्षणी बायडन यांनी डोनाल्ड ट्रम्प (Donald...
November 07, 2020
वॉशिंग्टन - अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या  (US Election 2020) निवडणुकी ज्यो बायडेन (Joe Biden) यांनी विजय मिळवला आहे. 270 इलेक्टोरल मतांचा आकडा गाठून बायडेन यांनी राष्ट्राध्यक्ष ट्रम्प (Donald Trump) यांना पराभूत केलं. विजयानंतर डेमोक्रेटिक पक्षाच्या उपराष्ट्राध्यक्षपदाच्या उमेदवार कमला हॅरिस (...
October 18, 2020
वॉशिंग्टन- अमेरिकेत पुढील महिन्यात राष्ट्राध्यक्षपदासाठी निवडणूक होत आहे. तेथील निवडणूक प्रचारात दिवसेंदिवस रंगत येत आहे. मतदारांना आपल्या बाजूने वळवण्यासाठी कोणीच कसर सोडताना दिसत नाही. यावेळी डेमॉक्रेटिक पक्षाच्या उपराष्ट्राध्यक्षपदाच्या उमेदवार कमला हॅरिस या भारतीय वंशाच्या आहेत. यंदाच्या...