एकूण 34 परिणाम
डिसेंबर 18, 2018
मुंबई - कमला मिल कंपाउंडमधील भीषण आगीच्या घटनेनंतर कायद्यात दुरुस्ती करून हुक्का पार्लरवर बंदी घालण्याचा निर्णय पूर्ण विचाराअंती घेतला आहे. महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या हितासाठी हा कायदा केला आहे, असे राज्य सरकारने सोमवारी (ता. 17) उच्च न्यायालयाला सांगितले. हुक्का पार्लरमध्ये "स्मोकिंग' आणि...
सप्टेंबर 15, 2018
मुंबई - एचडीएफसी बॅंकेचे उपाध्यक्ष सिद्धार्थ संघवी यांची कमला मिलच्या पार्किंगमध्ये हत्या झाल्यानंतर आता अशा वाहनतळांवर सीसी टीव्ही लावण्यासाठी पोलिस मॉल्स व कॉर्पोरेट कार्यालयांशी संपर्क साधणार आहेत. अशा ठिकाणी अतिरिक्त सुरक्षा रक्षक तैनात करण्यासही सांगितले जाणार आहे.  संघवी यांची हत्या झालेल्या...
जुलै 04, 2018
मुंबई - रविवारी गुडूप झालेल्या पावसाने मंगळवारी रौद्ररूप धारण करून मुंबईचा वेग रोखला. सकाळचा प्रवास कित्येकांना पायीच करावा लागला. कंबरेहून अधिक पाण्यातून प्रवास करताना मुंबईकरांची तारांबळ उडाली होती. दरम्यान, वांद्रे येथे एक तरुण नाल्यात वाहून गेला. पावसात बंद पडण्याच्या भीतीने बहुतांश भागांत...
जुलै 04, 2018
मुंबई - सरकार, प्रशासनाची सुलतानी आणि पावसाची अस्मानी याचा जबरदस्त फटका मंगळवारी (ता. ३) मुंबईला बसला. एल्फिन्स्टन रेल्वे स्थानकावरील चेंगराचेंगरीला एक वर्षही झाले नसताना अंधेरीत लोहमार्गावरील गोखले पुलाचा भाग कोसळल्याने पाच जण जखमी झाले. त्यातील एका महिलेची प्रकृती गंभीर आहे. गोखले पुलाच्या...
एप्रिल 09, 2018
मुंबई - अग्निसुरक्षेकडे दुर्लक्ष करणाऱ्या हॉटेलांवर कारवाई करण्याचे अधिकार मुंबई महापालिकेच्या आरोग्य विभागालाही देण्याचा प्रशासनाचा विचार आहे. त्याबाबत विधी विभागाकडून कायदेशीर मत मागवण्यात आले आहे.  डिसेंबर महिन्यात कमला मिल कंपाऊंडमधील वन अबोव्ह व मोजोस या हॉटेलांमध्ये लागलेल्या आगीनंतर पालिकेने...
मार्च 28, 2018
मुंबई - कमला मिल आग दुर्घटनेप्रकरणी अटकेत असलेले कमला मिलचे मालक रवी भंडारी यांची हेबियस कॉर्पसची याचिका सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी फेटाळली. भंडारी यांनी न्यायालयात हेबियस कॉर्पसची याचिका दाखल केली होती. या याचिकेवर न्या. ए. के. सिक्री आणि न्या. अशोक भूषण यांच्या खंडपीठापुढे सुनावणी झाली....
मार्च 20, 2018
मुंबई - कमला मिल कंपाउंडमध्ये आग लागून तीन महिने उलटल्यानंतरही राज्य सरकार चौकशी समिती नेमण्याबाबत चालढकल करत आहे, अशी नाराजी मुंबई उच्च न्यायालयाने सोमवारी व्यक्त केली. या आगीची चौकशी करण्याच्या मागणीसाठी सामाजिक कार्यकर्ते ज्युलिओ रिबेरो यांनी दाखल केलेल्या जनहित याचिकेवर न्या. शंतनू केमकर आणि...
फेब्रुवारी 28, 2018
कमला मिलपाठोपाठ मुंबईतील अन्य मिलच्या जमीन वापराच्या धोरणाची मुंबई उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश, नगरविकास विभागाचे माजी सचिव किंवा नगररचनाकार आणि वास्तुविशारदांच्या समितीमार्फत चौकशी करण्यात येईल, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी विधानसभेत केली. मुंबईतील कमला मिल कंपाउंडला...
फेब्रुवारी 15, 2018
मुंबई - शहर-उपनगरांमधील हॉटेल, पब-बार आणि आस्थापनांमध्ये आग प्रतिबंधक सुरक्षा आणि नियमांचे पालन होते किंवा नाही, हे तपासण्याची जबाबदारी स्थानिक प्रशासनाबरोबरच राज्य सरकारचीही आहे, असे आज मुंबई उच्च न्यायालयाने सुनावले. राज्य सरकारच्या अबकारी खात्याकडून नियमितपणे हॉटेल आणि आस्थापनांची तपासणी आवश्...
फेब्रुवारी 12, 2018
मुंबई - सातत्याने आगीच्या दुर्घटना घडत असताना शहरातील तीन लाखांपैकी दोन लाख 85 हजार इमारतींना आगीचा धोका कायम आहे. अवघ्या 15 हजार इमारती आगीपासून सुरक्षित असल्याची धक्कादायक माहिती हाती आली आहे. मुंबईतील फक्त पाच टक्के इमारती प्रत्येक सहा महिन्यांनी अग्निसुरक्षेचा दाखला अग्निशामक दलाला सादर...
फेब्रुवारी 09, 2018
मुंबई - लोअर परेल येथील कमला मिल कंपाउंडमध्ये लागलेल्या आगप्रकरणी गजाआड असलेले "वन अबोव्ह' पबच्या तीन मालकांना पोलिसांनी गुरुवारी अन्य एका प्रकरणात अटक केली. कर्मचाऱ्यांच्या पगारातून भविष्य निर्वाह निधीचे (पीएफ) दहा लाख रुपये पगारातून कापूनही ती रक्कम त्या विभागाकडे जमा न केल्याप्रकरणी या...
फेब्रुवारी 04, 2018
मुंबई : पावसाळी छत उभारण्याची परवानगी घेऊन बेकायदा रूफटॉप उपाहारगृह सुरू करणाऱ्यांना आता लगाम बसणार आहे. मुंबई महानगरपालिकेने पावसाळ्यात फक्त एक मीटर उंचीचे पावसाळी छत उभारण्याची परवानगी देण्याचा निर्णय घेतला आहे. कमला मिल कंपाऊंड दुर्घटनेनंतर मुंबई महापालिकेने हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे....
फेब्रुवारी 03, 2018
मुंबई : मोजोज बारच्या आगीमागे असलेला भ्रष्टाचार उघडकीस आणण्यासाठी निलंबित करण्यात आलेले महापालिका अधिकारी आणि अग्निशामक दलाच्या अधिकाऱ्यांची 'नार्को' चाचणी करण्याची मागणी विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटलांनी राज्यपालांना केली आहे.  विखे पाटील यांनी राज्यपाल सी. विद्यासागर राव यांना लिहिलेल्या...
जानेवारी 25, 2018
मुंबई : विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्या शासकीय निवासस्थानी आयोजित पत्रकार परिषदेत विशेष शाखेचे दोन पोलिस कर्मचारी हेरगिरी करत असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. यावर विखे पाटील यांनी तीव्र संताप व्यक्त केला असून, यासंदर्भात ते शुक्रवारी राज्यपालांकडे तक्रार करणार आहेत....
जानेवारी 25, 2018
मुंबई - कमला मिल अग्निकांडानंतर खडबडून जाग्या झालेल्या पालिका प्रशासनाने अग्निसुरक्षेचा नियम धाब्यावर बसवणाऱ्यांविरुद्ध कारवाईचा आदेश दिला आहे. अग्निशमन दलाने मुंबईतील तब्बल 4,732 गृहनिर्माण सोसायट्यांना त्याबाबत नोटिसा बजावल्या आहेत. त्यामुळे वाढीव बांधकामे, अग्निसुरक्षेच्या नियमाकडे दुर्लक्ष...
जानेवारी 22, 2018
मुंबई - कमला मिल कम्पाउंडमध्ये काही दिवसांपूर्वी लागलेल्या आगीप्रकरणी मिलचा आणखी एक संचालक रमेश गोवानी यांना एन. एम. जोशी मार्ग पोलिस ठाण्याच्या पथकाने सोमवारी चेंबूर येथून अटक केली. मिलमधील आस्थापनांत बेकायदा बांधकाम झाल्याची माहिती होती, असा त्यांच्यावर आरोप आहे.  पालिका आयुक्त अजोय मेहता यांनी...
जानेवारी 16, 2018
मुंबई : कमला मिल कंपाऊंडमधील मोजोस ब्रेस्टोचा मालक युग तुलीला अटक करण्यात पोलिसांना य़श आले आहे. या पूर्वी पोलिसांनी युगचा जबाब देखील नोंदवला होता. युगला आज (ता.16) न्यायालयात हजर करण्याचा शक्यता आहे. कमला मिल कंपाऊडध्ये 29 डिसेंबरला लागलेल्या आगीत 14 जणांचा मृत्यू तर 30 जण गंभीर जखमी झाले होते....
जानेवारी 12, 2018
मुंबई - लोअर परेल येथील कमला मिल कंपाउंडमध्ये लागलेल्या आगीप्रकरणी तेथील "वन अबोव्ह' पबचे मालक क्रिपेश सिंघवी, जिगर संघवी आणि अभिषेक मानकर यांना अटक करण्यात पोलिसांना 14 दिवसांनी यश आले. त्यापैकी संघवी बंधूंना जुहू येथून अटक करण्यात आली. या तिघांचा शोध ज्या विशाल कारियामुळे लागला, त्याला 17...
जानेवारी 12, 2018
मुंबई - स्वाभिमान या संघटनेच्या कार्यकर्त्यांनी बुधवारी रात्री (ता. 10) वर्सोवा परिसरातील एका कॅफेमधील हुक्का पिणाऱ्यांना पिटाळून लावत तोडफोड केली. तोडफोड करणे, तसेच धमकी दिल्याप्रकरणी पोलिसांनी आमदार नीतेश राणे यांच्यासह 12 जणांविरोधात गुन्हा नोंदवला असून, आठ जणांना अटक केली आहे. त्यांना शुक्रवारी...
जानेवारी 11, 2018
मुंबई : कमला मिल परिसरातील इमारतीला लागलेल्या आगप्रकरणात 'वन अबव्ह' पबचा तिसरा मालक अभिजीत मानकर यांना पोलिसांनी अटक केली आहे. पोलिसांनी यापूर्वी वन अबव्ह पबचे मालक कृपेश सिंघवी आणि जिगर सिंघवी या दोघांना अटक केली. त्यानंतर आता अभिजीत मानकरलाही पोलिसांनी अटक केली.   मुंबईतील कमला मिल परिसरातील 'वन...