एकूण 34 परिणाम
नोव्हेंबर 27, 2019
मुंबईः महाविकास आघाडीचा मुख्यमंत्री म्हणून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे उद्या (गुरूवार) शपथविधी घेणार आहेत. शपथविधी सोहळ्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनाही निमंत्रण देणार आहे, अशी माहिती शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी दिली. मुख्यमंत्री सोहळ्यावेळी काँग्रेस...
नोव्हेंबर 25, 2019
नवी दिल्ली : काँग्रेसचे राष्ट्रीय महासचिव ज्योतिरादित्य शिंदे यांनी ट्विटरवरून काँग्रेस पक्षाचे नाव व आपले पद हटविले आहे. त्यांनी असे केल्याने मध्य प्रदेशातील राजकारणात खळबळ उडाली आहे. ज्योतिरादित्य शिंदे यांनी मध्य प्रदेशातील मुख्यमंत्री कमलनाथ यांच्यावरील नाराजीमुळे हे पाऊल उचलल्याचे समजते. ...
नोव्हेंबर 03, 2019
अनेक तडजोडींनंतर हरयानात भारतीय जनता पक्ष-जननायक जनता पक्ष यांच्या आघाडीचं सरकार अखेर स्थापन झालं. ‘सगळ्यांपेक्षा वेगळा पक्ष’ असं बिरुद मिरवणाऱ्या भारतीय जनता पक्षानं, आपल्याला कशाचंच वावडं नाही, हे या सत्तास्थापनेच्या वेळीही सिद्ध केलं. हरियानाच्या तुलनेत महाराष्ट्राचा आकार, स्थान आणि अर्थव्यवस्था...
नोव्हेंबर 01, 2019
भोपाळ : मध्य प्रदेशमधील कमलनाथ यांच्या सरकारने अंगणवाडीतील मुले आणि गर्भवतींना अंडे देण्याचा अतिशय चुकीचा निर्णय घेतला आहे. भारतीय संस्कृतीमध्ये मांसाहार करणे निषिब्ध आहे. जर लहान वयातच मुलांना अंडे खाण्याची वाईट सवय लावली तर पुढे जाऊन ते नरभक्षक होतील, असे वक्‍तव्य भाजपचे नेते गोपाल भार्गव यांनी...
ऑक्टोबर 19, 2019
नवी दिल्ली - मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ यांचा भाचा रतुल पुरीने त्याच्या आलिशान जीवनशैलीसाठी चक्क दुबईमधील हवाला ऑपरेटरच्या क्रेडिट कार्डचा वापर केल्याचे उघड झाले आहे. या पैशाचा वापर करत त्याने जगभर खासगी विमानांतून प्रवास केला, अनेक नाईट क्‍लबलाही भेटी दिल्याचे सक्तवसुली संचालनालयाने (ईडी)...
ऑक्टोबर 17, 2019
मौदा, (जि. नागपूर) : विदर्भात कॉंग्रेसला बहुसंख्येने निवडूण दिल्यास चौराई धरणातील पाण्यासह छिंदवाडा जिल्ह्यातील इतर धरणाचे पाणी देखील नागपूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी उपलब्ध करून देऊ, असे मतदारांना आमिष दाखवणारे आश्वासन मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ यांनी दिले. कामठी विधानसभा मतदारसंघातील मौदा...
ऑक्टोबर 16, 2019
नागपूर : मागील तीन वर्षांपासून सततच्या नापिकीमुळे महाराष्ट्रातील शेतकरी त्रस्त आहे, त्यांना कोणतीही मदत केली नाही. शेतकऱ्यांना कर्जमाफी जाहीर केली, परंतु अजूनही त्याच्या लाभापासून अनेक जण वंचित आहेत, ही खेदजनक बाब आहे. युती सरकार खोटे आश्‍वासन देणारे असल्याचा आरोप मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ...
ऑक्टोबर 16, 2019
नागपूर : मागील तीन वर्षांपासून सततच्या नापिकीमुळे महाराष्ट्रातील शेतकरी त्रस्त आहे, त्यांना कोणतीही मदत केली नाही. शेतकऱ्यांना कर्जमाफी जाहीर केली, परंतु अजूनही त्याच्या लाभापासून अनेक जण वंचित आहेत, ही खेदजनक बाब आहे. युती सरकार खोटे आश्‍वासन देणारे असल्याचा आरोप मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ...
ऑगस्ट 22, 2019
निर्दोष असल्याचा चिदंबरम यांचा दावा असला, तरी ते निर्दोषत्व न्यायालयात सिद्ध व्हावे लागेल. त्यांच्यावरील कारवाईमागे सूडबुद्धी नाही, हे दाखवून देण्याचे दायित्व सध्याच्या राजकीय परिस्थितीत सरकारलाही दाखवून द्यावे लागेल. ‘आयएनएक्‍स मीडिया’ गैरव्यवहार प्रकरणात माजी केंद्रीय गृहमंत्री पी. चिदंबरम यांना...
ऑगस्ट 20, 2019
भोपाळ : बँक गैरव्यवहार प्रकरमी मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ यांचे पुतणे उद्योगपती रतूल पुरी यांना आज (मंगळवार) अटक करण्यात आली. रतूल पुरी यांनी अटकपूर्व जामिनासाठी दिल्ली उच्च न्यायालयात धाव घेतली. मात्र, त्यांना अटकेपासून संरक्षण देण्यास न्यायालयाने नकार दिला होता. अखेर आज त्यांनी अटक करण्यात...
ऑगस्ट 17, 2019
भोपाळ : रक्षाबंधनचा सण गुरुवार (ता.15) साजरा करण्यात आला. त्यानंतर आता भाजपचे आमदार विश्वास सारंग यांनी मध्य प्रदेश आणि काँग्रेसवर टीका केली. ते म्हणाले, असा कोणताही पुरावा नाही अथवा फोटो नाही ज्यामध्ये राहुल गांधी हातावर राखी बांधताना दिसत आहेत. या प्रकारचा कोणता फोटो मी अद्याप बघितला नाही. ...
ऑगस्ट 12, 2019
भोपाळ : ''शिवराजसिंह चौहान हे जवाहरलाल नेहरू यांच्या पायाची धूळही नाहीत. असे वक्तव्य करताना त्यांना लाज वाटायला हवी होती,'' असे मत काँग्रेस नेते आणि मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री दिग्विजय सिंह यांनी व्यक्त केले. पत्रकारांशी संवाद साधताना या प्रकरणी त्यांनी आपले मत व्यक्त केले.  भाजप नेते आणि मध्य...
ऑगस्ट 12, 2019
नवी दिल्ली - ऑगस्टा वेस्टलॅंड गैरव्यवहारप्रकरणी उद्योगपती रतुल पुरी आणि दीपक पुरी यांच्या मालमत्तेवर आज प्राप्तिकर विभागाने टाच आणली. बेनामी मालमत्ता विरोधी कायद्यानुसार कारवाई करण्यात आली. या मालमत्तेत दिल्लीत उच्चभ्रू भागातील 300 कोटींचा बंगल्याचा समावेश आहे. रतुल पुरी हे मध्य प्रदेशचे...
जुलै 26, 2019
कागल - ‘कारवाई का झाली, हे मलाही माहीत नाही. तो आजचा विषय नाही; पण जेवढा दंगा कराल, तेवढा मला त्रास होणार आहे,’ अशा शब्दांत आमदार हसन मुश्रीफ यांनी घराबाहेर थांबलेल्या कार्यकर्त्यांना शांत राहण्याचे आवाहन केले.  दिवसभर प्राप्तिकर अधिकाऱ्यांच्या गराड्यातील मुश्रीफ रात्री आठच्या सुमारास घराबाहेर...
जुलै 25, 2019
इंदूर : भाजपचे चार आमदार आपल्या संपर्कात आहेत, असा दावा माजी राज्यमंत्री नामदेवदास त्यागी उर्फ कॉम्प्युटर बाबा यांनी आज (गुरुवार) केला. तसेच योग्य वेळ आल्यास या सर्व आमदारांना सर्वांसमोर आणले जाईल, असेही ते म्हणाले. कर्नाटक राज्यात झालेल्या राजकीय घडामोडींनंतर आता मध्य प्रदेशातही राजकीय संघर्ष...
जुलै 24, 2019
नवी दिल्ली : आमच्या वरच्या पातळीवरील 1 आणि 2 क्रमांकावरील नेत्यांनी आदेश दिला तर कमलनाथ सरकार 24 ताससुद्धा सत्तेवर राहणार नाही, असा दावा मध्य प्रदेशातील भाजप नेते गोपाल भार्गव यांनी आज (बुधवार) केला.  गोपाल भार्गव हे मध्य प्रदेश विधानसभेतील विरोधी पक्षनेते आहेत. त्यांनी याबाबतचे वक्तव्य केेले आहे. ...
जुलै 24, 2019
कॉंग्रेस आणि जेडीयूच्या बंडखोरांनी कुमारस्वामींचे म्हणजेच आपले सरकार आपल्या हाताने खाली खेचले आहे. या बंडखोरांमुळे येथील भाजपचा सत्तेचा मार्ग मोकळा होणार आहे. कर्नाटकापाठोपाठ आता नंबर मध्यप्रदेशचा का ? याचीही चर्चा आज सोशल मीडियात होऊ लागली.  कर्नाटकाप्रमाणे मध्यप्रदेश आणि राजस्थानमधील कॉंग्रेसची...
जुलै 23, 2019
विजयवाडा : खासगी क्षेत्रातील सर्व प्रकारच्या नोकऱ्यांमध्ये स्थानिकांना 75 टक्के आरक्षण देण्याचा निर्णय घेणार आंध्र प्रदेश हे देशातील पहिले राज्य बनले आहे. बेरोजगारी कमी करण्यासाठी मुख्यमंत्री वाय. एस. जगनमोहन रेड्डी यांच्या नेतृत्वाखालील सरकारने हा निर्णय घेतला आहे.  स्थानिकांना खासगी क्षेत्रातील...
जुलै 14, 2019
भारतीय लोकशाहीत एखाद्या राजकीय पक्षाला समाजात खऱ्या अर्थानं कायमचे पाय रोवून लोकप्रियता टिकवायची असेल तर प्रत्येक मतदारसंघात तिथल्या नेतृत्वाला सर्वसामान्य नागरिकांशी सातत्यानं जिव्हाळ्याचे संबंध प्रस्थापित करावे लागतील. आपला लोकप्रतिनिधी आपल्यासाठी भरपूर काम करतो, आपल्या मतदारसंघात विकासाची कामं...
जुलै 14, 2019
भोपाळ : सरकारी अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या बदल्या होणे ही नित्याची बाब असते. मात्र मध्य प्रदेशमधील कमलनाथ सरकारने पोलिसांच्या शोधपथकातील 46 श्‍वानांची बदली केली आहे. यावरून विरोधी पक्षांनी विशेषतः भाजपने सरकारवर कडाडून टीका केली आहे.  सरकारच्या आदेशानुसार 23 व्या श्‍वान पथकातील पोलिस तपास अमली...