एकूण 20 परिणाम
February 22, 2021
मुंबई - आपल्या विनोदी संवाद शैलीतून कपिल शर्मा नेहमीच प्रेक्षकांना खळखळून हसवतो. द कपिल शर्मा शो मधून कपिल प्रेक्षकांचे मनोरंजन करत होता. मात्र काही दिवसांपूर्वी हा शो बंद झाला. दुसऱ्यांदा बाबा झााल्याने कपिलने या शोमधून काही दिवस ब्रेक घेतला होते. कपिलचे  2018 मध्ये  गिन्नी चतरथ सोबत लग्न झाले.  ...
February 08, 2021
कलाविश्वात सेलिब्रिटींना जितकं महत्त्व आहे, तितकंच महत्त्व स्टारकिड्सना आहे. मग हा स्टारकिड लहान असो किंवा मोठा, त्याच्या प्रत्येक गोष्टीच सोशल मीडियावर चर्चा होत असते आणि त्याच्याबद्दल प्रत्येक गोष्टी जाणून घेण्यासाठी चाहते उत्सुक असतात. अशाच काही स्टारकिड्सच्या नावांचा अर्थ जाणून घेऊयात..  वामिका...
February 01, 2021
मुंबई - कॅामेडी कलाकार कपिल शर्मा हा अपल्या विनोदाने नेहमीच लोकांचे मनोरंजन करत असतो. 'द कपिल शर्मा शो' या शोमधून तो प्रेक्षकांच्या भेटीस येत असतो. कपिलचे 2018 मध्ये गिन्नी चतरथ सोबत लग्न झाले. त्यानंतर गिन्नी आणि कपिलला मुलगी झाली. तिच नाव अनायरा ठेवण्यात आले. या आधी अनायरा आणि गिन्नी सोबत कपिलने...
January 30, 2021
मुंबई:प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारा शो म्हणजे 'द कपिल शर्मा शो' कपिल शर्मा, भारती सिंह, कृष्णा यांसारखे विनोद वीर या शो मधून प्रेक्षकांना खळखळून हसवतात. गेली अनेक वर्ष या शोनं प्रत्येकाच्या मनात अढळ स्थान निर्माण केलं आहे. या शोमुळे लोक तणावमुक्त होतात. यातील कलाकारांच्या विनोदाचे आणि...
January 19, 2021
मुंबई - कितीही मोठे स्टार का असेनात तुमच्या सहका-याशी तुमचे मतभेद असल्यास त्यावरुन अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. याची काही उदारहणे बॉलीवूडमध्ये आहेत. असे काही कलाकार ज्यांच्यात कधीही समझोता झाला नाही. एकमेकांमधील अबोला तसाच राहिला. तो वाद सगळ्यांना परिचयाचा होता. त्यावरुन कितीदा चर्चाही झाली....
January 11, 2021
मुंबई- बॉलीवूडचे शेहनशाह अमिताभ बच्चन यांच्यासोबत मजामस्करी करताना एखादी व्यक्ती हजारवेळा विचार करेल. मात्र अभिनेता अजय देवगण बॉलीवूडच्या त्या काही व्यक्तींमधील आहे जो बिग बी यांच्यासोबत प्रँक करुन त्यांना वर्षानुवर्षे या मस्करीबाबत काही सांगत देखील नाही. याबाबतचा खुलासा अजय देवगणने नुकताच 'द कपिल...
January 09, 2021
मुंबई- कोरोना व्हायरसचा कहर देशभरात पाहायला मिळाला. बॉलीवूडमध्ये देखील त्याचा परिणाम दिसून आला. बॉलीवूडमधील सगळ्यात जास्त चर्चेत असलेलं कोरोनाचं प्रकरण होतं ते म्हणजे बच्चन कुटुंबाचं. जुलै महिन्यात अमिताभ बच्चन, अभिषेक बच्चन, ऐश्वर्या राय बच्चन आणि आराध्या बच्चन कोरोना पॉझिटीव्ह आढळून आले होते. आता...
January 05, 2021
मुंबई- कपिल शर्माने त्याच्या चाहत्यांना आनंदाची बातमी दिली आहे. होय. छोट्या पडद्यावर कॉमेडीची जादू पसरवणारा कपिल शर्मा आता डिजीटलविश्वात पदार्पण करत आहे. कपिलने त्याच्या या प्रोजेक्टचा छोटासा व्हिडिओ शेअर करत 'शुभ समाचार' वाल्या बातमीचा खुलासा केला आहे. नुकतंच कपिलने याबाबतचं ट्विट सोशल मिडियावर...
December 24, 2020
मुंबई- 'द कपिल शर्मा शो'मध्ये या आठवड्यात ख्रिसमसचं सेलिब्रेशन होणार आहे. शोच्या या आठवड्याच्या एपिसोडमध्ये हे सेलिब्रेशन आणखी खास बनवण्यासाठी गेस्ट म्हणून येणार आहेत अभिनेता वरुण धवन आणि अभिनेत्री सारा अली खान. ही जोडी या शोमध्ये त्यांच्या आगामी 'कुली नंबर १' या सिनेमाचं प्रमोशन करण्यासाठी येणार...
December 15, 2020
मुंबई- प्रसिद्ध कॉमेडिअन भारती सिंहचे चाहते आणि मित्रमंडळी तिच्यासोबत आहेत म्हणूनंच तिचं नशीब देखील तिला साथ देत आहे. याच कारणामुळे भारती सिंह पुन्हा एकदा प्रसिद्ध कॉमेडी टीव्ही शो 'द कपिल शर्मा शो'मध्ये परतली आहे. या शोसाठी भारतीने तिच्या शूटींगला देखील सुरुवात केली असून याबाबतची माहिती तिने स्वतः...
December 04, 2020
मुंबई- बॉलीवूडची प्रसिद्ध गायिका नेहा कक्कर गेल्या काही दिवसांपासून तिच्या खाजगी आयुष्यामुळे चर्चेत आहे. तिने नुकतंच गायक रोहनप्रीतसोबत लग्न केलं आहे. या दोघांच्या लग्नाचे आणि शाही सोहळ्याचे अनेक फोटो लगेचच सोशल मिडियावर व्हायरल झाले होते. तसंच लग्नानंतर हनीमुनच्या ठिकाणचे फोटो देखील सोशल मिडियावर...
December 03, 2020
मुंबई- अभिनेते अनुपम खेर गेली तीन दशक सातत्याने प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहेत. सोशल मिडियावरही ते तितकेच ऍक्टीव्ह असतात. अनेकदा सोशल मिडियावर ते चालु घडामोडींवर त्यांचं परखड मत मांडताना दिसतात. अनुपम खेर अभिनयासोबतच लेखक म्हणूनही तितकेच प्रसिद्ध आहेत. नुकतंच त्यांचं ‘अनुपम खेर – युअर बेस्ट डे इज...
November 28, 2020
मुंबई- कॉमेडी किंग कपिल शर्मा सध्या त्याच्या फिटनेसमुळे खूप चर्चेत आहे. याआधी कपिलला फिटनेसच्या कारणावरुन चिडवलं जायचं मात्र काही दिवसांपूर्वी शेअर झालेल्या एका व्हिडिओमध्ये कपिलने एका वेबसिरीजसाठी खास ११ किलो वजन कमी केल्याचं समोर आलं होतं. तेव्हापासून कपिलच्या फिटनेसची जोरदार चर्चा आहे. यादरम्यान...
November 27, 2020
मुंबई - टेलिव्हिजन दुनियेत जितके काही रियॅलिटी शो आहेत त्यात बॉलीवूडमधील अनेक सेलिब्रेटी सहभागी होताना दिसतात. आपल्या चित्रपटाचे प्रमोशन तसेच त्या शो चा टीआरपी वाढविण्यासाठी निर्माते सेलिब्रेटींना बोलावतात. यात पब्लिसिटीच्या नावाखाली सहभागी होणा-या कलावंताना छोट्या पडद्यावर पाहायला चाहत्यांना आवडते...
November 20, 2020
मुंबई- कॉमेडी किंग कपिल शर्माच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची गोड बातमी आहे. कपिल शर्मा दुस-यांदा वडिल बनणार आहे. लवकरंच कपिलच्या घरी चिमुकला पाहुणा येणार आहे. कपिलची पत्नी गिन्नी चतरथ पुन्हा एकदा प्रेग्नंट आहे. कपिलच्या पत्नीने २०१९ मध्ये पहिली मुलगी अनायरा शर्माला जन्म दिला होता. अनायरा आता ११...
November 19, 2020
मुंबई-  छोट्या पडद्यावरील सगळ्यात प्रसिद्ध कॉमेडी शो द कपिल शर्मा शो होस्ट करणारा कॉमेडियन कपिल शर्मा अनेकदा या ना त्या कारणामुळ चर्चेत असतो. काही महिन्यांपूर्वी त्याच्या वाढलेल्या वजनाची खूप चर्चा झाली. मात्र याउलट आता त्याच्या फिटनेसची चर्चा होताना पाहायला मिळतेय. नुकताच एका व्हिडिओमधून खुलासा...
November 16, 2020
मुंबई- कॉमेडियन कृष्णा अभिषेक आणि त्याचा मामा गोविंदा यांच्यामध्ये गेल्या अनेक दिवसांपासून वादविवाद सुरु आहेत. अनेक काळ गेल्यानंतरही दोघांमधील तणाव काही कमी होत नाही. काही दिवसांपूर्वीच गोविंदा 'द कपिल शर्मा शो'मध्ये पोहोचला होता. जिथे त्याने दिवाली स्पेशल एपिसोडमध्ये सहभाग घेतला. मात्र या...
November 15, 2020
मुंबई- संपूर्ण देशाने यावर्षी कोरोनाच्या संकटामुळे साधेपणाने दिवाळी साजरी केली. या दरम्यान सोशल मिडियावर बॉलीवूड पासून ते टीव्ही जगतातील सेलिब्रिटींनी दिवाळी सेलिब्रेशनचे फोटो शेअर केले आहेत. अनेक सेलिब्रिटींसोबतंच कॉमेडियन कपिल शर्माने देखील साधेपणाने दिवाळीचा हा सण साजरा केला. कपिलने आई, पत्नी...
November 14, 2020
मुंबई- प्रसिद्ध टीव्ही शो 'द कपिल शर्मा शो'मध्ये या आठवड्यात एक मोठा धमाका होणार आहे. बॉलीवूडचा हिरो नंबर वन गोविंदा यावेळी कपिल शर्मा शोमध्ये येणार आहे. या एपिसोडचे कित्येक प्रोमो वाहिनीने त्यांच्या सोशल मिडियावर शेअर केले आहेत. मात्र सगळ्या व्हिडिओंमध्ये एक व्यक्ती दिसत नाहीये आणि ती व्यक्ती...
October 06, 2020
मुंबई - सोनी वाहिनीवर सुरु असणा-या महाभारत या मालिकेतील सर्व कलाकार कपिल शर्माच्या प्रसिध्द अशा ‘द कपिल शर्मा' शो मध्ये गेले. अपवाद होता तो ‘भीष्म पितामह’ मुकेश खन्ना यांचा. या कार्यक्रमाला इतर सर्व कलाकार आले असताना आपण गैरहजर का होता, असा प्रश्न सोशल माध्यमांतून त्यांना विचारला गेला. यावर त्यांनी...