एकूण 29 परिणाम
November 29, 2020
 मुंबई - आपला आवडता कलाकार काय करतो, त्याला काय आवडते, तो कसा राहतो याविषयी त्या कलाकाराच्या चाहत्यांमध्ये कमालीची उत्सुकता असते. अशावेळी त्याचं खासगी आयुष्यही हे वैयक्तिक न राहता सार्वजनिक पातळीवर येऊ लागते. हे प्रकार हल्ली सोशल मीडियातून पाहायला मिळते. नेटफ्लिक्सवर दिग्दर्शक करण जोहरची Fabulous...
November 27, 2020
मुंबई- साऊथची प्रसिद्ध अभिनेत्री समंथा अक्किनेनी सध्या मालदीव्समध्ये एन्जॉय करतेय. मालदीव्समधील तिचे फोटो आणि व्हिडिओ ती शेअर करत असते. सध्या ती मालदीव्समध्ये ज्या ज्या ठिकाणी जातेय तिकडचे फोटो शेअर करत चाहत्यांना अपटेड करतेय. वेगवेगळ्या अंदाजातील तिचे फोटो चाहत्यांना आणखीनंच प्रेमात पाडत आहेत. हे...
November 27, 2020
मुंबई- सिनेमाच्या टायटलसाठी निर्माता मधुर भांडारकर आणि करण जोहरचा वाद थांबता थांबत नाहीये. काही दिवसांपूर्वीच मधुर भांडारकरने करण जोहरवर त्याच्या प्रोजेक्टचं टायटल हिसकावल्याचा आरोप केला होता. ज्याचं उत्तर आता करण जोहरने सोशल मिडियावर दिलेलं दिसतंय. करण जोहरने ट्विटरवर अधिकृत स्टेटमेंट जाहीर केलंय...
November 26, 2020
मुंबई- ‘मैने प्यार किया’ सिनेमातील अभिनेत्री भाग्यश्री सध्या खूपंच चर्चेत आहे. ब-याच वर्षांनी तिने बॉलीवूडमध्ये कमबॅक केलं आहे. आता तर तिचा मुलगा अभिमन्यू दासानी आणि दंगल गर्ल अभिनेत्री सन्या मल्होत्रा लग्न करणार आहेत. पण हे खरंखुरं लग्न आहे की आणखी काही असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे.  हे ही वाचा...
November 21, 2020
मुंबई - बॉलीवूडमध्ये कधी कशाची चोरी होईल हे सांगता येत नाही. यापूर्वी अनेकांनी आपल्या स्क्रिप्टची चोरी झाल्याच्या तक्रारी केल्या आहेत. त्यामध्ये काही दिग्गजांची नावे आली आहेत. आता असेच एक नवे प्रकरण समोर आले आहे. त्यात बॉलीवूडमधील प्रख्यात दिग्दर्शक मधुर भांडारकर यांनी सध्याचा आघाडीचा दिग्दर्शक करण...
November 02, 2020
पारशिवनी (जि. नागपूर) : नदी, नाले, विहिरीत पोहण्याची अनेकांना हौस असते. मात्र, व्यवस्थित प्रशिक्षण घेऊन पोहायला उतरल्यास कोणाचीच काही हरकत नसते. अनोळखी ठिकाणी असे धाडस करणे वेळप्रसंगी जीवावर बेतू शकते. असे प्रकार केल्याने घडलेल्या अपघाताच्या बातम्या आपण माध्यमांमधून वाचत असतो. असाच काहीसा प्रकार...
October 29, 2020
मुंबई - बॉलीवूडचा प्रसिध्द निर्माता व दिग्दर्शक करण जोहर हा आता त्याने केलेल्या एका गोष्टीमुळे चर्चेत आला आहे. तो चित्रपटाच्या चित्रिकरणासाठी गोव्यात गेला होता. मात्र तिथे त्याचा बेशिस्तपणा उघकीस आल्याने गोव्याच्या प्रशासनाने त्याची कानउघाडणी केली आहे. गोव्याचे कचरा प्रशासनाने करणला त्याने...
October 08, 2020
मुंबई - आपल्या बोल्ड अशा व्यक्तिमत्वामुळे सगळ्यांचे लक्ष वेधून घेणा-या अभिनेत्री मलिका शेरावतने परंपरागत चालत आलेल्या पुरुषी मानसिकतेवर सडकून टीका केली आहे. महिलांवर अत्याचार होण्यात मलिकाच्या चित्रपटांचा वाटा अधिक आहे. अशा स्वरुपाचे आरोप सोशल मीडियातून विशेषत; टविटरवरुन होत असल्याने त्याला...
October 02, 2020
मुंबई- छोट्या पडद्यावर प्रसिद्ध असलेला आणि घराघरात पोहोचलेला 'बिग बॉस' मराठीचा पहिला सिझन चांगलाच चर्चेत होता. मराठीत पहिल्यांदाच 'बिग बॉस' सुरु केल्याने शोमधील स्पर्धकही तितकेच चर्चेत आले होते. अभिनेत्री सई लोकूरने देखील  या शोमधून तिचा चाहतावर्ग निर्माण केला. विशेष म्हणजे मेघा धाडे आणि पुष्कर जोग...
October 02, 2020
मुंबई- सुशांत सिंह राजपूत मृत्यु प्रकरणात ड्रग एँगल समोर आल्यानंतर एनसीबीने त्यांचा तपास सुरु केला. या तपासात बॉलीवूडशी संबंधित अनेकजणांचे कथित ड्रग्स चॅट समोर आले आहेत. एनसीबीने रिया चक्रवर्तीसोबतंच बॉलीवूडच्या कथित ड्रग पेडलर्सला ताब्यात घेतलं आहे. यातंच मागच्या वर्षी समोर आलेल्या करण जोहरच्या...
September 29, 2020
मुंबई -  एनसीबीकडुन आता बॉलीवूडच्या दिग्गज अभिनेत्रींच्या बँक खात्याची चौकशी होणार आहे. याबरोबरच बॉलीवूडमधल्या आणखी मोठ्या सात अभिनेत्यांना देखील येत्या पुढील काही दिवसांत बोलावणार असल्याचे कळते आहे. सुशांतचे आत्महत्या प्रकरणाने वेगळे वळण घेतले आहे. ड्रग्ज प्रकरणानंतर अभिनेत्रींच्या बँक खात्याच्या...
September 28, 2020
मुंबई- बॉलीवूडचे प्रसिद्ध अभिनेते अनिल कपूर सोशल मिडियावर चांगलेच ऍक्टीव्ह असतात. ते नेहमीच त्यांच्या चाहत्यांसाठी व्हिडिओ आणि फोटो शेअर करत असतात. अनिल कपूर यांनी नुकतंच त्यांच्या घरी आलेल्या चिमुकल्या पाहुण्याची सगळ्यांना ओळख करुन दिली आहे. त्यांनी त्यांच्या घरात आलेल्या या चिमुकल्याचे फोटो सोशल...
September 28, 2020
मुंबई-प्रसिद्ध बॉलीवूड निर्माता करण जोहरवर आहे एनसीबीचा निशाणा? सुशांत सिंह राजपूत ड्रग्स प्रकरणात अटकेत असलेल्या आरोपी क्षितीज प्रसादने कोर्टासमोर दिलेल्या जबाबातून हेच स्पष्ट होताना दिसतंय. क्षितीज प्रसादने रिमांडसाठी सुनावणी दरम्यान एनसीबीवर आरोप केले आहेत की त्याच्यावर करण जोहरचं नाव घेण्यासाठी...
September 27, 2020
मुंबई - सुशांतसिंग राजपुत आत्महत्या प्रकरणात चौकशीसाठी बाँलीवुडच्या अभिनेत्यांना एनसीबीने बोलावले आहे. यासगळ्या घटनांचे वार्तांकन प्रसारमाध्यमे तितक्याच वेगाने वाचक, प्रेक्षक यांच्यापर्यत पोहचवत आहे. अनेक कलावंतांना तपासकामात होत असलेला हस्तक्षेप खटकताना दिसत आहे. यावरुन सतत वाढत असणारा...
September 27, 2020
मुंबई - बाँलीवुडची अभिनेञी दिपिका पदुकोण हिला एनसीबीकडुन चौकशीसाठी बोलविण्यात आले. पाच तासांहुन अधिक चाललेल्या या चौकशीतुन काही महत्वाचे धागे दोरे हाती लागतील असा विश्वास एनसीबीच्या तपास अधिका-यांना आहे. एनसीबीच्या मुंबई विभागाकडून अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूशी अंमलीपदार्थांचा संबंध आहे...
September 27, 2020
मुंबई - एनसीबीकडुन बाँलीवुडमधील दिग्गज कलाकारांची झाडाझडती होत असताना त्यातुन अनेक धक्कादायक गोष्टी समोर येत आहेत. सुशांतची आत्महत्या त्यामागील कारणांचा शोध घेण्यासाठी तपासयंञणांचे जोरदार प्रयत्न सुरु आहेत. सध्या बाँलीवुडच्या बड्या कलाकारांना तपासाला सामोरे जावे लागत असल्याने त्यामागील गुढ नेमके...
September 26, 2020
जिनिव्हा- कोरोना व्हायरसची भीती सर्व जगभरात असून बाधित आणि मृतांची संख्‍या दिवसेंदिवस वाढत आहे. हा आकडा २० लाखांपर्यंत पोचू शकेल, असा इशारा जागतिक आरोग्य संस्थेने (डब्ल्यूएचओ) दिला आहे. कोरोनावर प्रभावी लस येण्यापूर्वी आणि व्यापक पातळीवर लोकांना लस देण्याआधी या साथीत बळी पडलेल्यांची संख्या २०...
September 26, 2020
मुंबई - शनिवारची सकाळ आणि दुपार बाँलीवुड मधल्या त्या तीन अभिनेञींसाठी भलतीच ञासदायक ठरली. एनसीबीच्या कार्यालयातुन बोलावणे आल्यानंतर तातडीने तिकडे धाव घेणा-या दिपिका पादुकोण, श्रध्दा कपुर आणि सारा अली खान यांना दमछाक करणा-या चौकशीला सामोरे जावे लागल्याचे दिेसुन आले. अभिनेता सुशांत सिंह राजपूत मृत्यू...
September 26, 2020
मुंबई -  अभिनेता सुशांतसिंग याच्या आत्महत्येच्या प्रकरणात सतत नवनवीन घडामोडी होत आहेत. अनेक कलावंत, निर्माते, दिग्दर्शक यांची नावे उघडकीस आल्याने बाँलीवुडमध्ये उलट सुलट प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. सुशांत आत्महत्या प्रकरणातील संशयित आरोपी असणा-या रियाचे वकील सतीश मानशिंदे यांनी तपासयंञणांचा...
September 26, 2020
नवी दिल्ली- राष्ट्रीय जनता दलाने (आरजेडी) आरोप लावलाय की, नितीश कुमार हरण्याच्या भीतीने निवडणूक लढवत नाहीत. नितीश कुमार जर पुन्हा एकदा मुख्यमंत्रीपदी विराजमान होणार असतील तर ते मागच्या दरवाजानेच होतील. नितीश कुमार 2018 मध्ये विधानपरिषदेचे सदस्य बनले होते. त्यांचा कार्यकाळ 2024 पर्यंतचा आहे....