एकूण 8 परिणाम
ऑक्टोबर 06, 2019
मुंबई : आरे वसाहतीत मेट्रो कारशेडसाठी वृक्षतोडीला शुक्रवारी (ता. 4) रात्री सुरुवात झाली. पोलिस बंदोबस्तात झालेल्या या वृक्षतोडीविरोधात स्थानिकांसह पर्यावरणप्रेमी मोठ्या संख्येने जमले. या वृक्षतोडीबद्दल बॉलिवूडमधील कलाकारांनीही संतात व्यक्त केला. तसेच कलाकारांकडून #ShutDownFilmCity हा हॅशटॅग वापरून...
सप्टेंबर 13, 2019
मुंबई : बॉलिवूड अभिनेता विकी कौशल पहिल्यांदाच भयपटामधून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. 'भूत' असं या चित्रपटाचं नाव असून त्याचा नवा पोस्टर नुकताच प्रदर्शित झाला आहे. विकी कौशलसोबत या चित्रपटामध्ये मुख्य भूमिकेत अभिनेत्री भूमी पेडणेकर दिसणार आहे. या चित्रपटाचा निर्माता करण जोहरने शुक्रवारी (ता.13)...
जुलै 27, 2019
मुंबई : मुंबईत शुक्रवारी सायंकाळपासून सुरू झालेल्या धुवाधार पावसाने एका तपापूर्वीच्या '26 जुलै'ची आठवण करून दिली आणि मुंबईकरांच्या काळजाचा ठोका पुन्हा एकदा चुकला. अर्ध्या तासातच अनेक ठिकाणी पाणी साचल्यामुळे वाहतुकीचा बोजवारा उडाला असून, अद्यापही अनेक ठिकाणी पाणी साचले आहे. तर, पावसाचा थेट परिणाम...
एप्रिल 04, 2019
मुंबई - सिंगापूरच्या मादाम तुसाँ संग्रहालयात बॉलिवूडमधील प्रसिद्ध चित्रपट निर्माता आणि दिग्दर्शक करण जोहरचा मेणाचा पुतळा उभारण्यात आला आहे. खुद्द करण जोहरच्या हस्ते या मेणाच्या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले.          View this post on Instagram                   WAXED!!! At @...
मार्च 07, 2019
धर्मा प्रोडक्शनच्या अंतर्गत 'कलंक' हा चित्रपट सध्या चर्चेत आहे. हा एक ड्रामा चित्रपट असणार आहे. नुकताच चित्रपटाचे दोन पोस्टर प्रदर्शित झाले आहे. एका पोस्टरवर अभिनेता वरुण धवन आणि दुसऱ्या पोस्टरवर अभिनेता आदित्य रॉय कपूर दिसत आहे. दोघांच्याही चेहऱ्यावरचे भाव हे गंभीर आहेत. करण जोहरने ट्विट करत हे...
सप्टेंबर 06, 2018
नवी दिल्ली : समलैंगिक संबंध गुन्हा नसल्याचे सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केल्यानंतर दिग्दर्शक करण जोहर याने हा ऐतिहासिक निर्णय असल्याचे म्हटले आहे. या निर्णयामुळे मानवता आणि समान हक्कांचा विजय झाला असून, आज देश खऱ्या अर्थाने जगू लागला आहे असे त्याने ट्विट केले आहे. Historical judgment!!!! So proud...
जुलै 02, 2018
'सैराट' या मराठी सिनेमातील 'झिंग झिंग झिंगाट...' गाण्याने प्रत्येकाला थिरकायला भाग पाडलं. 'झिंगाट'चं हिन्दी व्हर्जन 'नाचे..झिंग झिंग झिंगाट...' हे गाणं रिलिज झाल्यानंतर सोशल मिडीयावर ते व्हायरल झालं. पण नवीन 'झिंगाट'ला पाहिजे तसा प्रतिसाद मिळत नाही आहे. नवीन 'झिंगाट'पेक्षा जुनं 'झिंगाट'च...
एप्रिल 26, 2018
ऑरगॉझम ला हिंदीत काय म्हणतात? हे आणि अशा अनेक प्रश्नांची उत्तरं तुम्हाला 'वीरे दी वेडींग' या सिनेमातून मिळू शकतील हे सिनेमाच्या ट्रेलरवरुन तरी दिसत आहे. चार मैत्रींणींची कहानी, जी मुलींच्या आयुष्यातील 'लग्न' या परंपरेनुसार असलेल्या एकमेव महत्त्वपुर्ण विषयावर फोकस करते. करीना कपूर, सोनम कपूर, स्वरा...