एकूण 7 परिणाम
मार्च 25, 2019
कोल्हापूर - कोल्हापूर - लोकसभा निवडणुकीतील शिवसेना- भारतीय जनता पक्षासह महायुतीचा प्रचार प्रारंभ काल कोल्हापूर येथे विराट सभेने झाला. पण या सभेसाठी विराट गर्दी ही शेजारच्या राज्यातून आणली होती, असा आरोप महाराष्ट्र काँग्रेस तसेच आमदार नितेश राणे यांनी ट्विटद्वारे केला आहे.  लोकसभा निवडणुकीच्या...
मार्च 17, 2019
लोकसभा निवडणूकीच्या तोंडावर सत्ताधारी आणि विरोधी पक्षात लागलेली झुंज सध्या सोशल मिडीयावरुन प्रभावीपणे बघायला मिळते आहे. देशाचे चौकीदार म्हणून उल्लेख होत असलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विटर अकाउंटवर आपल्या नावापुढे 'चौकीदार' या शब्दाचा उल्लेख केला आहे. मात्र त्यानंतर मोदी आणि त्यांच्या...
मार्च 06, 2019
नवी दिल्ली : कर्नाटकचे मजी मुख्यमंत्री व काँग्रेसचे नेते सिद्धरामय्या यांनी आज (ता. 6) बदामी येथे एका कार्यक्रमात बोलताना 'मला कुंकु किंवा अंगाऱ्याने गंध लावलेल्या लोकांची भीती वाटते' असे वक्तव्य केले. या त्यांच्या वादग्रस्त वक्तव्यावरून त्यांना सोशल मीडियावर ट्रोल केले जात आहे. ट्विटरवर #...
मार्च 05, 2019
बंगळुरू : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हत्येबाबत काँग्रेस नेते बेलूर गोपालकृष्ण यांनी वक्तव्य केले होते. त्यांच्या या वक्तव्यानंतर कर्नाटक भाजपने गोपालकृष्ण यांच्यावर कारवाईची मागणी केली. गोपालकृष्ण यांनी पक्षाच्या जाहीर कार्यक्रमात हे वक्तव्य केले होते.  गोपालकृष्ण यांनी केलेल्या या विधानाचा...
डिसेंबर 05, 2018
नवी दिल्ली- भारतीय बँकांचे हजारो कोटी रुपयांचे कर्ज बुडवून परदेशात पसार झालेल्या विजय मल्ल्याने कर्ज फेडण्याची तयारी दाखवली आहे. मी 100 टक्के कर्ज फेडण्यास तयार आहे, पण व्याजाची रक्कम देऊ शकत नाही, असे विजय मल्ल्याने म्हटले आहे. भारतातील प्रसारमाध्यमे आणि नेते हे पक्षपाती असल्याचा आरोपही त्याने...
एप्रिल 27, 2018
नवी दिल्ली : काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी दिल्लीवरून कर्नाटकातील हुबळी येथे जाताना विमानामध्ये बिघाड झाल्याने थोडक्यात बचावले. विमान सुरू झाल्यानंतर उड्डाणानंतर त्यात बिघाड झाला असल्याचे लक्षात आल्याने तारांबळ उडाली. या सर्व घटनेत राहुल गांधी सुरक्षित असल्याचे सांगण्यात येत आहे. पण अचानक घडलेल्या...
जानेवारी 31, 2018
बेळगाव - जात, उत्पन्न आणि रहिवासी प्रमाणपत्रांसाठी यापुढे तलाठी, महसूल निरीक्षक किंवा तहसील कार्यालयाच्या फेऱ्या माराव्या लागणार नाहीत. ही प्रमाणपत्रे आता घरबसल्या मिळणार आहेत. महसूल खात्याने प्रमाणपत्र वितरणासाठी ऑनलाईन सेवेचा प्रारंभ केला असून घरबसल्या किंवा सायबर कॅफेमधून अर्ज केल्यास अर्जदाराला...