एकूण 24 परिणाम
November 28, 2020
कोयनानगर (जि. सातारा)  : कोयना धरणाच्या शिवसागर जलाशयामध्ये डिसेंबरअखेर नौकाविहार प्रत्यक्षात सुरू झाले पाहिजे, असे शासनाचे आदेश असल्याने अतिरिक्त जिल्हाधिकारी रामचंद्र शिंदे व सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाचे उपसंचालक उत्तमराव सावंत यांनी मानाईनगर येथील बोटिंग स्पॉटची पाहणी करून हा स्पॉट बोटिंगसाठी...
November 10, 2020
पारनेर (अहमदनगर) : पारनेर तालुका सहकारी दूधउत्पादक व प्रक्रिया संघावर येथील दादासाहेब पठारे यांची अध्यक्षपदी वर्णी लागली, तर सदस्यपदी संभाजी रोहोकले व सुरेश थोरात यांची नियुक्‍ती करण्यात आली.   तालुका दूध संघाचे पुनरुज्जीवन 16 नोव्हेंबर 2017 रोजी करण्यात आले होते. नंतर हंगामी समितीची एक वर्षासाठी...
November 09, 2020
पारनेर ः पारनेर तालुका सहकारी दूध उत्पादक व प्रक्रिया संघाचे पुनर्जीविन करण्यात आले होते. त्या साठी एक वर्षाच्या कालावधीकरीता समितीही नियुक्ती केली होती. त्या समितीची मुदत संपल्यानंतर त्यांनी सहकारी नियमानुसार निवडणूक घेणे क्रमप्राप्त असताना निवडणूक न घेतल्याने ती समिती बरखास्त करून नव्याने...
November 04, 2020
कास (जि. सातारा) : काचांचे तुकडे, प्लॅस्टिक पिशव्यांच्या कचऱ्याच्या विळख्यामुळे निसर्गरम्य कास पठाराचा श्वास घुटमळत होता. यावर्षी कोरोनामुळे हंगाम नसला तरी कास पठार कार्यकारी समितीचे कर्मचारी हे दररोज स्वच्छता मोहीम राबवून कासचा कचऱ्यात घुटमळणारा श्वास मोकळा करत आहेत. घाटाई फाट्यापासून कास...
November 01, 2020
कास (जि. सातारा) : कास, वजराई, तसेच ठोसेघर धबधबा परिसरातील पर्यटन व्यवसाय वाढीस लागण्यासाठी व आसपासच्या गावांतील जनतेला रोजगार उपलब्ध होण्यासाठी दिवाळीनंतर प्रत्यक्ष भेट देऊन या विभागातील विकासकामे मार्गी लावली जातील, असे आश्वासन पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांनी या भागातील शिष्टमंडळास दिले.   माजी...
October 30, 2020
सातारा : चांदण्यांचा गंध आला पौर्णिमेच्या रात्रीला.. चंद्र आहे साक्षीला!, काढ सखे गळ्यातील तुझे चांदण्यांचे हात.. अशा कविता आणि गीतातील पक्ती चांदण्यांच्या साक्षीने गात आज कोरोनाच्या सावटातही जिल्ह्यात कोजागरी पौर्णिमा उत्साहात साजरी करण्यात आली. मात्र, आज नागरिकांनी कोणीही एकत्र येत उत्सव साजरा न...
October 30, 2020
सायगाव (जि. सातारा) : जावळी तालुक्‍यात पर्यटनाचा "क' दर्जा प्राप्त झालेल्या श्री क्षेत्र मेरुलिंगच्या विस्तीर्ण पठारावर आता कासप्रमाणे फुलांचे गालिचे बहरू लागल्याने पर्यटकांचा लोंढा या पठाराकडे वाढू लागला आहे.   जावळी तालुक्‍यात समुद्रसपाटीपासून सुमारे चार हजार किलोमीटर उंचीवर असणाऱ्या श्री क्षेत्र...
October 20, 2020
मुंबई - प्रख्यात अभिनेता रितेश देशमुख याचा आणि पत्नी जेनेलिया डिसुझा यांचा कपिलच्या शो चा एक व्ह्डिीओ व्हायरल झाला आहे. त्यात त्याने एक किस्सा शेयर केला असून त्या प्रसंगामुळे आपला इगो हर्ट झाल्याचे म्हटले आहे. सेलिब्रेटी किक्रेट लिगचा सामना असताना अशी घटना घडली होती.  2012मध्ये लग्न झालेल्या रितेश...
October 19, 2020
सातारा :  काेराेनाच्या पार्श्वभुमीवर यंदा कास पुष्प पठारावरी फुलांचा गालिछा पर्यटकांना पाहता आला नाही. परंतु पर्यटकांना वन्यप्राण्यांचा आवर्जून दर्शन हाेत आहे. यामुळे कास परिसरात फिरायला जाणा-या पर्यटकांसह सातारकर नागरिकांचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे. वन्यप्राण्यांमध्ये रानगव्याचे दर्शन...
October 14, 2020
खुलताबाद (औरंगाबाद) ः मराठवाड्याचे महाबळेश्वर म्हणून प्रसिद्ध असलेल्या म्हैसमाळच्या पठारावर कास पठाराच्या धर्तीवर शेकडो जातीच्या रान फुलांचे ताटवे फुलविण्याची योजना जिल्हा परिषदेने तयार केली असून या करता मुख्य कार्यकारी अधिकारी एम.एम. गोंदावले यांनी पुढाकार घेतला आहे.    मराठवाड्यातील अन्य बातम्या...
October 11, 2020
कास (जि. सातारा) : कोरोना महामारीमुळे सहा महिन्यांपासून शाळा बंद आहेत. शासनाने ऑनलाइन शिक्षणावर भर दिला असला तरी अजूनही दुर्गम भागातील विद्यार्थी व शाळांना ऑनलाइन शिक्षणात अडचणी येत असल्याची बाब लक्षात घेऊन पाचगणी येथील ग्रामपरी या सामाजिक संस्थेने गटविकास अधिकारी सतीश बुद्धे व गटशिक्षणाधिकारी...
October 10, 2020
राधानगरी (कोल्हापूर) : सातारा येथील कास पठाराच्या धर्तीवर इदरगंज पठारावर अनेक दुर्मिळ फुलांच्या जाती आहेत; परंतु पर्यटनवाढीच्या दृष्टीने आजतागायत प्रयत्न न झाल्याने निसर्गाचा अनमोल ठेवा दुर्लक्षित झालेला आहे. हे पठार पर्यटकांसाठी खुले करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे आमदार प्रकाश आबिटकर यांनी...
October 05, 2020
सातारा : कोरोनामुळे सातारा जिल्ह्यातील पर्यटन विकासाला "ब्रेक' बसला होता. पण, आता हॉटेल्स, रिसॉर्टस सुरू करण्याची परवानगी मिळालेली असल्याने महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाची जिल्ह्यातील कोयनानगर व महाबळेश्‍वर येथील रिसॉर्टस महिभरात सुरू केली जाणार आहेत. त्यासाठी सर्व रूम्स, किचनचे सॅनिटायझेशनचे...
September 23, 2020
कोल्हापूर : जिल्ह्यात गेल्या 24 तासात 360 व्यक्ती कोरोनामुक्त झाल्या आहेत. जवळपास 130 नवे कोरोनाबाधित सापडले आहेत. एकूण बाधितांची संख्या 40 हजार 880 झाली आहे तर कोरोनामुक्तांची संख्या 29 हजार 595 झाली आहे. तर दिवसभरात 9 बाधितांचा मृत्यू झाला. त्यामुळे आजवरची एकूण मृतांची संख्या एक हजार 14 झाली आहे...
September 23, 2020
कोल्हापूर : छत्रपती शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या ऐतिहासिक पन्हाळगडाच्या पश्चिमेकडील महाराष्ट्रातील सर्वात मोठे टेबललॅंड म्हणून मसाई पठार ओळखले जाते. गेली काही महिने लॉकडाऊनला कंटाळलेल्या कोल्हापूर व सांगली जिल्ह्यातील निसर्गप्रेमी पर्यटकांना सध्या मसाई पाठर खुणावतो आहे. रंगीबेरंगी रानफुले...
September 21, 2020
भिलार (जि. सातारा) : उपनगराध्यक्षपदाच्या निवडीच्या निमित्ताने ऐन कोरोनाच्या महाभयंकर काळातही थंड हवेच्या पाचगणीमधील वातावरण तप्त झाले होते. थेट निवडून आलेल्या नगराध्यक्षांना अडचणीत आणण्याच्या आणाभाका घेणाऱ्या शक्तीचा बीमोड करत राजकारणात कुणीही कुणाचा कायमचा शत्रू किंवा मित्र नसतो, हे नगराध्यक्षा...
September 20, 2020
कास (जि. सातारा) : कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे कास पठारवर पर्यटकांना बंदी असतानाही काही पर्यटक कास पठारवर येत असून ते विनापरवानगी प्रवेश करत असल्याने त्यांच्यावर वन समितीने कारवाईची मोहीम हाती घेतली आहे. आज (ता. २०) दोघांवर कारवाई करत त्यांच्याकडून एक हजार रूपये दंड वसूल करण्यात आला.  जागतिक...
September 20, 2020
सातगाव पठार (पुणे) : सातगाव पठार (ता. आंबेगाव) भागात बटाटा काढणीचा हंगाम सुरू असतानाच मुसळधार पावसाने हजेरी लावल्याने काढणीला आलेले बटाटे सडले आहेत. शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास निसर्गाच्या अवकृपेमुळे हिरावला गेला आहे. त्यामुळे सरकारने पंचनामे करून शेतकऱ्यांना त्वरित नुकसान भरपाई मिळवून...
September 20, 2020
सातारा : शहराची ओळख म्हणजे डोंगर-दऱ्या, किल्ले, राजवाडे, कास पठार, प्राचीन मंदिरे , स्मारके आणि सातारचे आल्हाददायक वातावरण! यामुळेच दरवर्षी अनेक पर्यटक सातारा शहराला भेट देतात. लोक सुंदर ठिकाणांना भेटी देतच असतात. सातारा शहराच्या सौंदर्यात आणखी भर पडणार आहे. ती म्हणजे, रंगांच्या मदतीने. प्रत्येक...
September 19, 2020
पुणे - कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे मागील सहा महिन्यांपासून राज्यातील लग्नकार्य, वाढदिवस, यासह विविध कार्यक्रमासाठी लागणारे लॉन्स, मंगलकार्यालय बंद आहेत. परंतु कार्यालयासाठी महिन्याला लाईट बिल, महापालिका कर, कर्मचारी पगार यासह सर्व खर्च महिन्याला तीन ते साडे तीन लाखांच्या घरात आहे. सध्या...