एकूण 91 परिणाम
मे 20, 2019
पुणे :  कोथरूड कर्वे रस्त्यावर किर्लोस्कर कंपाऊंड लगत एक नाला वाहतो. या नाल्यातून सांडपाणी वाहते. त्यामुळे येथे दहा पंधरा डुकरांच्या कळपाचा वावर असतो. ही डुक्करे नाल्यातून रस्त्यावर येतात व घाण करतात.   महापालिका दरवर्षी डुक्करे पकडण्याचे टेंडर काढते. मग ही डुक्करे येतात कुठून? ती पकडली का जात...
मे 18, 2019
कास - सदाहरीत व अतिवृष्टीच्या कास पठाराच्या कुशीत वसलेल्या मौजे कुसुंबीमुरा येथील आखाडे वस्तीवर गेल्या महिनाभरापासून भीषण पाणीटंचाई जाणवत आहे. ग्रामस्थांना हंडाभर पाण्यासाठी अनेक किलोमीटरची पायपीट करून डोंगरदऱ्यातील झऱ्यांचा शोध घ्यावा लागत आहे.  कुसुंबीमुरा हे कास पठाराच्या पश्‍चिमेला वसलेले गाव...
मार्च 20, 2019
सातारा - अनेक ठिकाणी बोकडाच्या मटणाने ५०० रुपयांचा टप्पा ओलांडला. अंडीही महागली. तरी आजही मटणाच्या दुकानांपुढील रांगा वाढतच असून, या पार्श्‍वभूमीवर होळीपाठोपाठ येणाऱ्या धूलिवंदनाची तयारी मोठ्या ‘जोशात’ आहे. मात्र, धूलिवंदन प्रभू दत्तात्रेयांच्या वारादिवशी (गुरुवार) असल्यामुळे काही अशी अंडी-मटणाच्या...
मार्च 14, 2019
पुणे(तळजाई पठार) : सरत्या थंडीला निरोप देताना उन्हाळ्याच्या स्वागताची तयारीसाठी अनेक जण वैयक्तीक अथवा सामूहिक पातळीवर प्रयत्नशील असतात. तहानलेल्या वाटसरुसाठी कोणी ताक वाटप करते तर, कोणी पाणी. 151 वर्षापूर्वी स्वत:च्या घरातील खाजगी विहीर बहुजनांसाठी खुली करणाऱ्या सावित्रीबाईच्या या घटनेच्या...
मार्च 14, 2019
कमबॅक मॉम  मला दोन मुलं आहेत. एक मुलगा आणि एक मुलगी. पहिला मुलगा झाला. मुलाचा जन्म झाला तेव्हा माझी घरची परिस्थितीही म्हणावी तेवढी चांगली नव्हती. थोड्या प्रमाणात आर्थिक अडचण होती. त्यामुळे मी अगदी एक-दीड महिन्यांतच घराबाहेर पडले. लगेचच नाटक, मालिकांमध्ये काम करण्यास सुरवात केली. माझ्याकडे दुसरा...
जानेवारी 30, 2019
पुणे : पूर्वी महिलांना कला-नाट्य-संगीत क्षेत्रात व्यासपीठावर कला सादर करणे हे शालिनतेचे लक्षण नसल्याचा मतप्रवाह होता. तो झुगारत जुन्या पिढीतील महिला कलाकारांनी या क्षेत्रात हिंमतीने पाऊल टाकत आपले वर्चस्व सिद्ध केले. त्या पूर्वजांच्या पुण्याईमुळेच आज मानाने कला सादर करत आहोत, असं प्रतिपादन माणिक...
जानेवारी 21, 2019
कास - मानव संसाधन विकास मंत्रालयाच्या राष्ट्रीय शैक्षणिक नियोजन व प्रशासन संस्थेंतर्गत शालेय नेतृत्व विकसन कार्यक्रमासाठी देशभरातील शंभर शाळांमधून जावळी तालुक्‍यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा एकीव या शाळेची निवड झाली आहे. महाराष्ट्रातून केवळ तीन शाळांची निवड झाली असून, त्यात जिल्ह्यातील एकीव ही...
डिसेंबर 27, 2018
पुणे : कोथरूड-कर्वे रस्त्यावर वनाज कंपनी चौकात सिग्नल व विजेच्या खांबाचा आधार घेऊन बॅनर लावले आहेत. सध्या शहरात जिथे जागा मिळेल तेथे फलक लावून शहर विद्रुप केले जात आहे. त्यांच्यावर कोणाचेही नियंत्रण नाही. शहरात प्रशासन काम करते आहे की, नाही असा प्रश्न पडतो. पूर्वीच्या अनागोंदी कारभाराला कंटाळून...
डिसेंबर 05, 2018
सातारा - यवतेश्‍वर-कास रस्त्यावर वाढलेल्या हॉटेल्सवर तालुका पोलिसांनी लगाम लावायला सुरवात केल्यामुळे या ठिकाणी विनापरवाना चालणाऱ्या गोष्टींवर अंकुश आला आहे. त्यामुळे हॉटेल चालकांचे धाबे दणाणले आहेत.  सकाळचे मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करण्यासाठी क्लिक करा जागतिक दर्जाच्या पर्यटनस्थळांच्या यादीत कासचा...
नोव्हेंबर 22, 2018
बुलडाणा : छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली ती पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील रायरेश्‍वर मंदिरात, सवंगड्यासह याच मंदिरात महाराजांनी स्वराज्याचा संकल्प सोडला व तो सिद्धीस नेऊन जगात इतिहास घडविला. सदर रायरेश्‍वर मंदिर संस्थान व पठार सध्या एका माजी मंत्र्याच्या ताब्यात असून,...
ऑक्टोबर 30, 2018
कोथरूड : कर्वे रस्त्याला समांतर असणाऱ्या कॅनॅल रस्त्यावर सर्वत्र बेवारस वाहने पार्क केली आहेत. मारूती मंदिरच्या मागे ज्या ठिकाणी रस्ता अरूंद आहे त्याठिकाणीच ही कार पार्क केली आहे. त्यामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होत आहे. ही बेवारस वाहने चोरीची सुध्दा असू शकतात. महापालिकेने व वाहतुक पोलिसांनी याची...
ऑक्टोबर 28, 2018
ओतूर ता. जुन्नर - जैव विविधतेवर आधारीत जुन्नर तालुक्यातील दुर्गावाडी पठाराची माहिती देणारे 'बायोडाव्हर्सीटी ऑफ दुर्गावाडी प्याटुज' या पुस्तकाचे महाराष्ट्र वनविभागाकडून वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते प्रकाशन झाले. ओतूर ता. जुन्नर येथील अण्णासाहेब वाघिरे महाविद्यालयातील प्राध्यापक संशोधक डॉ...
ऑक्टोबर 18, 2018
कास - जागतिक वारसास्थळ आणि पुष्प पठार म्हणून प्रसिद्ध असलेल्या कास पठाराचा यावर्षीचा हंगाम समाप्त केला असल्याची माहिती कास कार्यकारी समितीचे अध्यक्ष सोमनाथ जाधव यांनी दिली. दोन सप्टेंबरपासून हंगामाची अधिकृत सुरवात करणाऱ्या समितीने या वर्षी चांगले केलेले नियोजन आणि सोयीसुविधांमुळे दीड महिन्यात 98...
ऑक्टोबर 07, 2018
गाणं आध्यात्मिक व अभ्यासात्मक अशा दोन्ही स्तरांवर वाढवत नेणं, त्याचबरोबर गाणं व्यवसाय म्हणून जोपर्यंत चालू आहे, तोपर्यंत व्यावसायिक नैतिकता पाळूनच व्यवसायाकडंही लक्ष देणं या कुठल्याही गायकाच्या जबाबदाऱ्या व आकांक्षा असतात. मीही त्या पार पाडण्याचा प्रयत्न करेन, हाच माझा भविष्याचा विचार आहे....
सप्टेंबर 29, 2018
सातारा - गडद पिवळ्या रंगाची आणि त्यावर दोन लाल ठिपके असलेली स्मितीया (कावळा) व गुलाबी तेरडा या दोन रंगांच्या फुलांनी सध्या कास पठार आच्छादले आहे. पांढऱ्या शुभ्र रंगाची आणि त्यावर वैशिष्ट्यपूर्ण काटे असल्याचे भासणारी नाजूक कुमुदिनीच्या (पानभोपळी) फुलांनी कास पठारावरील कुमुदिनीचे तळे देश-विदेशी...
सप्टेंबर 25, 2018
कास - जागतिक वारसा स्थळ व विविधरंगी फुलांसाठी प्रसिद्ध असणाऱ्या कास पठारावर सलग सुट्यांमुळे गेल्या दोन दिवसांत दहा हजारांवर पर्यटकांनी भेट देवून विविधरंगी फुलांचा नजराणा अनुभवला.  सध्या पावसाने उघडीप दिल्याने कास पठारावरील फुलांचा हंगाम ऐन बहरात आहे. अनेक फुलांनी पठार बहरले आहे. त्यामध्ये सर्वांत...
सप्टेंबर 17, 2018
तारळे - तारळे व पाटणपासून 14 किलोमीटर अंतरावर असणाऱ्या निसर्गरम्य सडावाघापूर पठारावर निळ्या रंगाची सीतेची आसव, पिवळी सोनकी व मिकी माउस आदी प्रकारातील फुले फुलली आहेत. पिवळ्या मिकी माउसच्या, तर निळ्या रंगाच्या सीतेची आसव फुलांमुळे पठारावर पिवळा व निळा सडा पडल्याचा भास होत आहे. ही रंगांची उधळण...
सप्टेंबर 12, 2018
परळी - निसर्गसौंदर्याने नटलेल्या जिल्ह्यात पावसाळ्यात विविधरंगी फुलांचा बहर सुरू झाला आहे. कासपाठोपाठच आता चाळकेवाडीचे पठारही फुलांनी भरून गेले आहे. विविध रंगांच्या फुलांनी चाळकेवाडी पठारावर उधळणच केली आहे. मुळातच तांबड्या मातीमुळे उठून दिसणारे हे पठार आता पिवळा, गुलाबी आणि पांढऱ्या रंगांच्या...
सप्टेंबर 10, 2018
कास - साताऱ्याचा स्वर्ग असलेल्या कास पठारावर फुलांचा गालिचा पसरला आहे. निळ्या, जांभळ्या फुलांबरोबरच पांढऱ्या रंगाची एरिए कॉलन फुले बहरली आहेत. निसर्गाच्या या रंगपंचमीच्या रंगात निसर्गप्रेमी रंगून जात आहेत. (प्रमोद इंगळे - सकाळ छायाचित्रसेवा)
ऑगस्ट 31, 2018
सातारा : ""कास पठाराचे चलन- वलन नैसर्गिकरीत्या चालू देणे हेच पठाराचे रक्षण आणि त्यातूनच संवर्धन आहे. पठाराची जैवविविधता जपली तरच पर्यटन राहील,'' असे मत मानद वन्यजीवरक्षक सुनील भोईटे यांनी व्यक्त केले.  "सकाळ'च्या पुढाकाराने लोकसहभागातून सुरू असलेल्या कास स्वच्छता मोहिमेंतर्गत कास पठारावर आज एक...