एकूण 41 परिणाम
एप्रिल 20, 2019
पुणे : शासनाच्या निर्णयानुसार जिल्हा, राज्य, राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर प्राविण्य मिळविणाऱ्या खेळाडूंना सवलतीचे क्रीडा गुण देण्याची तरतूद करण्यात आली असली, तरी संघटनांच्या उदासीनतेमुळे पात्र विद्यार्थी या क्रीडा गुणांपासून वंचित राहण्याची भीती निर्माण झाली आहे.  शासनाच्या आदेशानुसार 49...
फेब्रुवारी 25, 2019
इस्लामाबाद - भारताने पाकिस्तानला चांगलेच जेरीस आणले आहे. सर्वच पातळ्यांवर पाकिस्तानची कोंडी झाली आहे. त्यातच भारतीय शेतकऱ्यांनी आपला माल पाकिस्तानमध्ये न पाठवण्याचा निर्णय घेतल्याने तेथे टोमॅटोचे दर 180 ते 200 रुपये प्रती किलो झाले आहेत. त्यामुळे याचा फटका पाकिस्तानच्या सामान्य नागरिकांना बसतो आहे...
फेब्रुवारी 15, 2019
दिल्ली/पुणे -  ‘खो-खो’ खेळाच्या आशियाई क्रीडा स्पर्धेतील समावेशाची चर्चा रंगत असतानाच क्रीडा मंत्रालयाने दिलेल्या निर्णयानंतर ‘खो-खो’ खेळाच्या स्पर्धांचे आयोजन राष्ट्रीय अजिंक्‍यपद स्पर्धेपर्यंतच मर्यादित असल्याचे स्पष्ट झाले  आहे.  तलवारबाजी आणि सॉफ्ट टेनिस या ‘अन्य’ खेळाच्या सूचीत असणाऱ्या...
जानेवारी 14, 2019
पुणे - एकीकडे दहावीच्या परीक्षेचा अभ्यास आणि दुसरीकडे राज्यासाठी ‘खेलो इंडिया’ स्पर्धेचे सुवर्णपदक टिकविण्याचे ध्येय, अशा दुहेरी आव्हानाचा सामना सध्या महाराष्ट्राच्या १७ वर्षांखालील मुलींचा संघ करतोय. खेलो इंडियासाठी १७ वर्षांखालील संघात निवड झालेल्या १२ खेळाडूंपैकी सहा मुली या दहावीच्या...
डिसेंबर 22, 2018
साडवली : सोशल मिडीयाचा वापर फक्त सुप्रभात, शुभरजनीसाठी न करता संगमेश्वर तालुक्यातील दुर्गम समजल्या जाणार्‍या वांझोळे सनगलेवाडीने सोशल मिडीया या प्रभावी ठरणार्‍या तंत्राचा वापर वाडीतील शाळेसाठी, मुलामुलींच्या खोखो खेळासाठी केला व तीन लाखाची रक्कम जमवून शाळा डीजीटल व खोखो खेळआंतरराष्ट्रीय स्तरावर...
डिसेंबर 21, 2018
रुद्रपूर (उत्तराखंड) - महाराष्ट्राच्या मुले आणि मुलींच्या संघाने किशोर गटाच्या २०व्या राष्ट्रीय खो-खो स्पर्धेत विजेतेपद पटकावले. सोलापूरचा अजय कश्‍यप ‘भरत’, तर उस्मानाबादची अमृता जगतारप ‘ईला’ पुरस्काराची मानकरी ठरली. किशोर गटाच्या अंतिम लढतीत महाराष्ट्राला तेलंगणाचा कडवा प्रतिकार सहन करावा लागला....
डिसेंबर 19, 2018
नाशिकः उत्तराखंड येथे झालेल्या राष्ट्रीय खो-खो स्पर्धेत महाराष्ट्र मुलीच्या संघाने १ डाव व १ गुणानी विजय नोंदवला. अंतिम सामन्यात ओरीसा चा एकतर्फी सामन्यात पराभव केला. मनीषा पदेर् 2.3० सेकंड व. ४५ सेकंड तर ललिता गोबले ने धारधार आक्रमण करून तीन गडी बाद केले. नाशिक येथे झालेल्या राष्ट्रीय स्पर्धेत...
डिसेंबर 04, 2018
नाशिक ः जळगाव येथील छत्रपती शिवाजी महाराज जिल्हा क्रीडासंकुलात महाराष्ट्र खो-खो असोसिएशनच्या मान्यतेने व जळगाव जिल्हा खो-खो असोसिएशनतर्फे आयोजित 35 व्या किशोर-किशोरी (14 वर्षांखालील) राज्य अजिंक्‍यपद व निवड चाचणी खो-खो स्पर्धांना गुरुवार (ता. 6)पासून सुरवता होणार आहे. स्पर्धेत 24 जिल्ह्यांचे किशोर-...
नोव्हेंबर 27, 2018
मुंबई - ठाण्याच्या मुलींनी थरारक लढतीत पुण्याला एका गुणाने हरवत राज्य कुमार खो-खो स्पर्धेत विजेतेपद पटकावले. यजमान पुण्याने नाशिकला पराजित करून मुलांच्या स्पर्धेत बाजी मारली. ठाण्याच्या मुलींनी विश्रांतीस ५-३ आघाडी घेतली आणि तीच निर्णायक ठरली. अश्विनी मोरे (३.३०, २.२० मि. तसेच १ बळी), रेश्‍मा राठोड...
ऑक्टोबर 15, 2018
      नाशिक :१४ वर्षा खालील नाशिक विभाग शालेय खो-खो स्पर्धेचे आयोजन  दि . १५ ऑक्टो. दरम्यान धुळे येथे पार पडल्या .  उपउपांत्य फेरीचा पहिला सामना  जिल्हा परिषदेची शासकीय कन्या शाळा  विरुद्ध जळगाव  या दोन संघांमध्ये झाला . हा सामना १२ विरुद्ध २ असा १ डाव १० गुणांनी नाशिकने सहज जिंकला . उपांत्य...
ऑक्टोबर 13, 2018
नाशिकः सतरा वर्षाखालील शालेय खो-खो स्पर्धेचे दि . ११ ते १३ ऑक्टो. दरम्यान उस्मानाबाद येथे आयोजन करण्यात आले होते  .   अंतिम  सामना  अनुदानित आश्रम शाळा अलंगुन नाशिक विभाग व पुणे विभाग या दोन संघांमध्ये झाला . मध्यंतराला  ७ विरुद्ध ७ अशी समान गुणसंख्या होती. दुसऱ्या आक्रमणात पुणे विभागाने नाशिकचे ८...
सप्टेंबर 30, 2018
लहानपणी म्हणजे सन 1960-61 च्या दरम्यान मी इयत्ता दुसरीत असतानापासून पुण्यात प्रसिद्ध होणारं "भोंगा' नावाचं एक सायंदैनिक मला आठवतं. मात्र, त्याचे संपादक-मालक यांची माहिती कुठंही मिळत नाही. "फेसबुक'वर चौकशी केली तेव्हा, त्यांचं नाव स. आ. जकाते आहे, अशी माहिती पुण्याचे माजी महापौर अंकुश काकडे यांनी...
सप्टेंबर 29, 2018
  नाशिक : जिल्हा क्रीडाधिकारी कार्यालय व नाशिक जिल्हा खो-खो संघटनेतर्फे घेण्यात आलेल्या सतरा वर्षाआतील ( मनपा ) मुलींच्या  खो-खो स्पर्धेत शासकीय कन्या विद्यालयांच्या खेळाडूंनी चौदा व सतरा वर्षाखालील गटात वर्चस्व राघत दुहेरी मुकूट संपादन केला.  अंतिम सामना गत विजेता र ज चव्हाण हायस्कूल नाशिकरोड व...
सप्टेंबर 24, 2018
टाकळी हाजी (पुणे): शिरूर तालुक्याच्या पश्चिम भागात रविवारी (ता. 23) संध्याकाळी चार नंतर गावागावातील मंडळानी श्री गणेश विसर्जनाच्या मिरवणूकीस प्रारंभ झाला. पालखी, दिंडी सोहळा, पारंपारीक कलश घेऊन महिलांचा सहभाग, विविध स्पर्धांचे आयोजन करत शांततेच मिरवणूक पार पडली. टाकळी हाजी (ता. शिरूर) येथील...
सप्टेंबर 11, 2018
शिर्सुफळ : बारामती तालुकास्तरीय शालेय खो-खो स्पर्धेत पारवडी येथील कै. जिजाबाई दादासाहेब गावडे विद्यालयाच्या मुलांनी 14 वर्षांची विजयाची परंपरा कायम ठेवत यंदाही विजेतेपद मिळवित वर्चस्व राखले. 14 व 19 वर्षे वयोगटात मुलांच्या संघांनी विजेतेपद मिळवित जिल्हा स्तरीय स्पर्धेसाठी स्थान मिळवले.   जिल्हा...
सप्टेंबर 10, 2018
वडापुरी - इंदापूर येथील क्रिडा संकूल मध्ये ता. ८ सप्टेंबर रोजी झालेल्या तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धेत भैरवनाथ ग्रामविकास प्रतिष्ठान संचलित माध्यमिक विद्यालय शेटफळ हवेली येथील १९ वर्षे वयोगटातील मुलींनी प्रथम क्रमांक पटकावला असून सलग दहा वेळा तालुकापातळीवर प्रथम क्रमांक मिळविण्याचा मान मिळविला आहे. ...
ऑगस्ट 16, 2018
नाशिक : महाराष्ट्र खो-खो संघटनेच्या होऊ घातलेल्या चौ-वार्षिक निवडणुकीत उमेदवारांच्या दोन याद्या प्रसिद्ध करण्यात आल्या. पहिल्या यादीमध्ये सरचिटणीस पदाच्या उमेदवारास कार्याध्यक्षपदाची उमेदवार घोषित केले तर त्यानंतर अवघ्या 16 तासांनी दुसऱ्यांदा पुन्हा उमेदवारांची यादी जाहीर करताना,...
जुलै 27, 2018
मुंबई - झी5 (ZEE5) या भारतातील भाषिक कंटेण्टच्या सर्वांत मोठ्या व सर्वसमावेशक मनोरंजन प्लॅटफॉर्मने आज 'लिफ्टमन' ही मराठी सिच्युएशनल कॉमेडी वेबसीरिज आपल्या मूळ कलेक्शनमधून प्रदर्शित केली. 'चला हवा येऊ द्या' या कार्यक्रमामुळे प्रसिद्ध झालेले भालचंद्र (भाऊ) कदम यांची मालिकेत मुख्य भूमिका आहे. काल (ता...
जुलै 05, 2018
मुंबई : राष्ट्रीय स्पर्धेतील सर्वोत्तम कामगिरीबद्दल राज्य शासनाने खेळाडूंसाठी जाहीर केलेल्या रोख पारितोषिकातील एक लाख रुपये महाराष्ट्र खो-खो असोसिएशनला देणगी स्वरूपात द्यावेत. ही रक्कम थेट खात्यावर जमा करावी, असे आदेश असोसिएशनने दिले आहेत.  खेळाडूंचा सराव, प्रशिक्षण, साहित्य, विकास यावर खर्च...
जून 27, 2018
निरगुडसर - रांजणी (ता. आंबेगाव) येथील नरसिंह क्रीडा मंडळातील खो-खो खेळाडू पल्लवी गोविंद वाघ हिने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत उत्तीर्ण होऊन आपले अधिकारी होण्याचे स्वप्न पूर्ण केले आहे. रांजणी गावातून पहिली महिला पोलिस अधिकारी होण्याचा बहुमान तिने मिळविला आहे.  पल्लवीचे प्राथमिक शिक्षण...