एकूण 407 परिणाम
मे 23, 2019
नदी, विहिरी, कॅनॉल, तलाव, धरण, समुद्रात कोणी बुडाले की काळजात धस्स होते, तरीही वर्षानुवर्षे हे प्रकार घडतच आहेत. हे थांबविण्यासाठी प्रत्येकाने सतर्क राहिले पाहिजे. विशेषत: लहान मुले बुडण्याचे प्रमाण सर्वाधिक आहे. ते रोखण्यासाठी पालकांनी दक्षता घेणे, याशिवाय प्राथमिक, माध्यमिक शाळांमध्ये मुलांना...
मे 22, 2019
नाशिक : शहरात तीन दिवसांपासून उष्णतेची लाट असल्याने कमाल तापमान सातत्याने 40 अंश सेल्सिअसपेक्षा अधिक राहिल्याचे नाशिककरांच्या जिवाची लाही लाही झाली आहे. आजच्या कमाल तापमानामध्ये दोन अंशांनी घट झाली असली तरीही उन्हाचा तडाखा कमी नव्हता. त्यामुळे वाढत्या उष्म्यामुळे नाशिककर चांगलेच हैराण झाले आहेत....
मे 20, 2019
मुंबई - पाणीप्रश्‍नासंदर्भात शहापूर ते मंत्रालय अशी पायी जलदिंडी काढली, त्यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शहापुरातील पाणीप्रश्‍नावर तोडगा काढण्याच्या दृष्टीने कार्यवाही केली जाईल, असे आश्‍वासन दिले होते. मात्र, ते आश्‍वासन कागदावरच राहिल्याने शहापुरकरांनी आता आक्रमक बनण्याचा पवित्रा घेतला...
मे 20, 2019
मुंबई - वर्षभरापासून सुरू असलेल्या पाणीकपातीने मे महिन्यात उग्र रूप धारण केले आहे. तलावातील पाणीपातळी घटल्याने कमी दाबाने होणाऱ्या पुरवठ्यामुळे झोपड्या, चाळी आणि इमारतींनाही फटका बसत आहे. दहिसर, कांदिवली, मागठाणे, बोरिवली आदी भागांतील अनेक इमारतींमध्ये रोजच टॅंकरच्या पाण्यावर घर चालवावे लागत आहे....
मे 14, 2019
श्रीनगर : जम्मू-काश्मीरमधील पुलवामा येथे दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात 40 जवान हुतात्मा झाले. या घटनेला बरोबर दोन महिने पुर्ण होत असतानाच येथे अपंग मुलाला स्वतःच्या हाताने जेवन भरवणाऱया जवानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. जम्मू-काश्मीरमधील युवक जवानांवर दगडफेक करताना दिसतात. मात्र, या...
मे 08, 2019
मेहुणबारे (ता. चाळीसगाव) - पाणीटंचाईच्या दाहकतेमुळे परिसरातील कृष्णापुरी तांडा, अभोणे तांडा, दरा तांडा, विसापूर तांडा, लोंढे तांडा, पिंपळवाडी तांडा, वरखेडे तांडा या बंजारा समाजाची वस्ती असलेल्या तांड्यांवर ग्रामस्थांची पाण्यासाठी पायपीट सुरूच आहे. आजच्या अक्षयतृतीयेसारख्या महत्त्वाच्या सणाला घागरी...
मे 08, 2019
पुणे - एका ‘हिरकणी’ने आपल्या सहा वर्षांच्या मुलासह काळजात धडकी भरविणारा ३१०० फूट उंचीचा लिंगाणा किल्ला अडीच तासांत सर केला आहे. इंटेरिअर डिझायनर असलेल्या चैत्राली कारेकर असे या ‘हिरकणी’चे नाव असून, सात्त्विक असे त्यांच्या मुलाचे नाव आहे. कारेकर या गेल्या सात वर्षांपासून ‘बा रायगड परिवार’ या...
मे 07, 2019
कोल्हापूर - सर्कशीतल्या वाघ, सिंह, हत्तीचा काळ संपला. सर्कशीच्या जगातला आत्माच त्यामुळे गेला आणि त्याची भरपाई म्हणून सर्कशीत माणूसच जनावराच्या भूमिकेत वावरू लागलाय. येथे सुरू असलेल्या सुपरस्टार सर्कशीत असाच एक चिपांझी आहे. प्रत्यक्षात तो माणूस आहे; पण चिपांझीचा केसाळ वेश अंगावर घेत तो एखाद्या...
मे 03, 2019
आल्हाददायक उन्हाळ्यासाठी खास आरोग्य टिप्स आणि होमिओपॅथिक औषधोपचार उन्हाळा सुरू झाला आहे. तापमान खूप वाढते आहे. तापमान ४० डिग्रीपेक्षा जास्त आहे. या वाढत्या तापमानाचा शरीरावर नक्कीच खूप मोठा परिणाम होतो. वाढत्या तापमान बदलाला ॲडजेस्ट व्हायला शरीराला काही कालावधी लागतो. तो व्यक्तिपरत्वे वेगवेगळा असतो...
मे 03, 2019
जुन्नर - विकास घोगरे या युवकाने समाजातील दुर्बल, गरीब, वंचित विशेष मुलांसाठी काम करण्याच्या हेतूने सुमारे सात वर्षांपूर्वी ‘माय ॲक्‍टिव्हिटी सेंटर’ची स्थापना केली.  आज या सेंटरमध्ये बावीस विशेष विद्यार्थी शिकत असून, चौदा निवासी शिक्षण घेत आहेत. स्वत: उन्हात उभे राहत इतरांना सावली देणाऱ्या काही...
एप्रिल 30, 2019
गेवराई - तालुक्‍यात उष्णतेचा पारा वाढत असून रस्ते निर्मनुष्य दिसत आहेत. पाण्याची भीषण टंचाई जाणवत असल्यामुळे वणवण भटकण्याची वेळ ग्रामस्थांवर आली आहे. शासकीय पाणीपुरवठा करणारे टॅंकर पाणी नसल्यामुळे बंद पडले आहेत. त्यामुळे प्रत्येक गावातील नागरिकांना विकतचे पाणी घेण्याची वेळ आली आहे. यामुळे नागरिक...
एप्रिल 28, 2019
पुणे - तुम्हाला खूप थकवा जाणवतोय, चक्कर येतेय, त्वचा लालसर होतेय, डोळे चुरचुरताहेत...तर मग त्वरित डॉक्‍टरांकडे जा! यंदा अधिक तीव्रतेने जाणवणाऱ्या उन्हाच्या झळांचा तुमच्या आरोग्यावर परिणाम होऊ शकतो. उष्माघात किंवा उन्हामुळे होणाऱ्या आजारांची लक्षणे जाणवू लागली असतील, तर लागलीच वैद्यकीय सल्ला घ्या,...
एप्रिल 28, 2019
पुणे : भर उन्हात तान्ह्या बाळाला घेऊन घराबाहेर पडत असाल, तर मग थांबा ! उन्हाच्या कडाक्‍यात घराबाहेर पडताना बाळालासोबत नेणे शक्‍यतो टाळा, असा सल्ला बालरोगतज्ज्ञ देत आहेत.  बालरोगतज्ज्ञ डॉ. सुनील गोडबोले यांच्या सल्ल्यानुसार ही काळजी घ्या : शून्य ते तीन वर्षे वयोगट :  - बाळाला स्तनपान करण्यापूर्वी...
एप्रिल 26, 2019
उन्हाळा तीव्र व्हायला लागला की त्याच्या झळा व ज्वाळा बंद घरातही येऊ लागतात. कारण दक्षिणायनात सूर्य थंडावा व पाणी म्हणजे जीवन देण्यास सुरवात करतो व उत्तरायणात उष्णता वाढून तीच जलशक्‍ती परत घेण्यास सुरवात करतो. उन्हाळ्यात जलशक्‍ती परत ओढून घेण्याचे काम सुरू झालेले असते. अशा वेळी उन्हाळ्याची तक्रार न...
एप्रिल 26, 2019
उन्हाळ्याच्या झळा वाढत जातात; तशी जठराग्नीची शक्‍ती अर्थात पचनशक्‍ती कमी कमी होत जाते. वाढलेल्या उष्णतेने जसे नद्या, झऱ्यांचे पाणी कमी होते, विहिरी खोल जातात, तसेच शरीराचे प्रीणन करणारा, तृप्ती देणारा रसधातूही अशक्‍त होतो. अर्थातच, वातावरणातील व शरीरातीलही रुक्षता वाढते. थकवा, निरुत्साह जाणवायला...
एप्रिल 19, 2019
ठाणे - रस्त्यांवरील फलक, रथयात्रा, जाहीर सभा आणि काही वर्षांपासून समाज माध्यमे असे पर्याय प्रचारासाठी वापरले जात होते; मात्र यंदा लोकसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर रेल्वेतील फेरीवाल्यांचीही मदत राजकीय पक्षांकडून घेण्यात आली असून, या माध्यमातूनही मतदारांपर्यंत पोचण्याचा प्रयत्न विविध पक्षांकडून...
एप्रिल 08, 2019
मिरज - इथल्या उरुसात माणसांच्या गर्दीचे लोंढे वाहताहेत. घामाच्या धारा पुसत, वाट काढत पावले उचलली जाताहेत. त्या पायांखाली अचानक निरागस चेहरे तुडवले जाताहेत. त्यांची ठेच लागतेय. केवळ पायाला नाही तर मनालाही वेदना देणारी ठेच. दोन-पाच वर्षे वयाची निरागस मुलं पायाखाली येताहेत. भीक मागायला त्यांच्या माय-...
एप्रिल 04, 2019
लंडन - मद्यसम्राट विजय मल्ल्याची बँक खाती गोठवण्यास सुरुवात झाल्यावर त्याचे धाबे दणाणले आहे. संपत्ती गोठवण्यावर स्थगिती द्यावी यासाठी माल्ल्याचे प्रयत्न सुरु आहेत. यावेळी त्याने आपल्यावर आर्थिक दृष्ट्या पत्नीवर अवलंबून राहण्याची वेळ आल्याचे रडगाणे गायले आहे. ''पत्नीच्या पैशावर माझा उदरनिर्वाह चालतो...
एप्रिल 03, 2019
ऐझाल (मिझोराम): सोशल मीडियावरून कोण कधी व्हायरल होईल अथवा ट्रोल होईल सांगता येत नाही. नेटिझन्स चांगली पोस्ट जरूर शेअर करताना दिसत असून, येथील एका चिमुकल्याचा फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे.   लहान मुले ही निरागस असतात. मुलांमध्ये असणारा हा निरागसपणा अनेकदा मोठ्यांमध्ये...
एप्रिल 03, 2019
औरंगाबाद - दिवसेंदिवस इंटरनेटवर नवनवीन खेळ येत आहेत. उन्हाळ्याच्या सुट्या लागल्याने मुलांचा ऑनलाइन खेळांकडे कल वाढला आहे. मागच्या वर्षी ब्लू व्हेल, पोकेमॉन या खेळांनी मुलांना वेड लागले होते. यावर्षी पब्जी गेमने धुमाकूळ घातला आहे. स्मार्ट फोनमध्ये स्वस्तात २४ तास इंटरनेट सेवा उपलब्ध झाल्याने तरुणाईत...