एकूण 218 परिणाम
मार्च 23, 2019
पौड रस्ता - खाऊच्या आमिषाने एका पन्नासवर्षीय व्यक्तीने दोन अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार केल्याची घटना कोथरूड परिसरात घडल्याने सर्वत्र चीड, संतापाची भावना आहे. अशा घटना टाळता येऊ शकत नाहीत का, कोथरूडमध्ये महिला, मुली सुरक्षित नाहीत का, असे असंख्य प्रश्न या निमित्ताने चर्चेला आले. सुतारदरा,...
मार्च 23, 2019
पुणे - उन्हाळ्याच्या सुटीत मामाच्या गावाला जाऊन विहिरीत तासन्‌ तास डुंबायचे, असा बाळगोपाळांचा एकेकाळी आवडता खेळ असायचा. परंतु, काळाच्या ओघात मामाचा गाव आणि विहीर दोन्ही मागे पडले. त्याची जागा निळ्याशार जलतरण तलावांनी घेतली आहे. त्यामुळे सुटी लागताच अंगाची लाहीलाही करणाऱ्या उन्हाळ्यात आबालवृद्धांची...
मार्च 15, 2019
आता स्थैर्य आले असताना रुग्णांसाठी, समाजातील वेगवेगळ्या घटकांसाठी, संघटनेसाठी आणि विशेषतः आदिवासी बांधवांसाठी आपला बहुमोल वेळ खर्च करीत, रात्रीचा दिवस करून, कार्यरत राहणाऱ्या डॉ. प्रमिला बांबळे म्हणजे कृतिशीलतेचे उत्तम उदाहरण आहे. आई-वडील शिक्षक असल्याने घरातच शिक्षणाचे बाळकडू मिळाले....
मार्च 07, 2019
पुणे : रविवार पेठ येथील मीरा दातार दर्गा जवळ (प्रभाग क्रमांक 17) महापालिका शाळा नंबर 10, मौलाना अबुल कलाम उर्दू शाळा येथे स्थानिक नगरसेवकांकडून शाळेतील मोकळ्या मैदानात अनावश्यक रित्या पत्र्याची शेड उभारणीचे काम चालू आहे. स्थानिक लहान मुलांकरिता आजू बाजूस खेळण्यास मैदान नसल्यामुळे लहान मुले या शाळेत...
मार्च 06, 2019
सार्वत्रिक मूलभूत उत्पन्न (सामूउ) - Universal basic income - या संकल्पनेवर सध्या बरीच चर्चा होत आहे. थॉमस मोरपासून अनेक विचारवंतांनी प्रगत, आदर्श समाजाचा एक भाग म्हणून मांडलेली ही कल्पना प्रत्यक्षात आणण्यासाठी आता काही प्रयत्न सुरू आहेत. आणि त्यात भारत आघाडीवर आहे. प्रत्येक प्रौढ व्यक्तीला सरकारने...
फेब्रुवारी 16, 2019
वडगाव मावळ : पुलवामा (जम्मू-काश्मीर) येथील दहशतवादी हल्ल्यातील शहीद जवानांना श्रद्धांजली समर्पित करण्यासाठी आणि या घटनेचा निषेध करण्यासाठी शुक्रवारी सायंकाळी वडगांव शहर भाजप व नागरिकांनी कॅंडल मार्च काढला होता. येथील शिवाजी चौक ते पंचायत समिती चौकापर्यंत कँडल मार्चचे आयोजन करण्यात आले होते. शहरातील...
फेब्रुवारी 13, 2019
खोपोली : खोपोली शहरात माणुसकीला काळिमा फासणारी घटना बुधवारी सकाळी समोर आल्याने सर्वांचा थरकापच उडाला. शिळफाटा पटेलनगर येथे पोटाची खळगी भरण्यासाठी आलेल्या कुटुंबातील चार वर्षांची चिमुरडी मंगळवार (ता.12) सकाळी 10 वाजल्यापासून गायब झाल्याने खळबळ उडाली. काल पासून परिसरातील नागरिकांना बरोबर घेऊन शोध...
फेब्रुवारी 12, 2019
वारजे - बजाज अर्पण ग्रुपतर्फे वारज्यातील ईशान संस्कृती सोसायटीतील लहान मुलांनी मिळून प्रत्येक रविवार निसर्ग संवर्धनासाठी द्यायचा ठरविले आहे. बियांपासून रोप तयार करून ती वारजे भागातील विविध टेकडीवर लावण्याचा उपक्रम ही मुले गेल्या दोन वर्षांपासून राबवत आहेत.  सोसायटीतील लहान मुले प्रत्येक रविवारी...
फेब्रुवारी 06, 2019
नांदेड : शहरातील काही बुलेटचालक आपल्या वाहनात फेरबदल करून फटाके आवाजाचे सायलन्सर बसवून ध्वनीप्रदुषण करण्यात येत आहे. अशा बुलेटवर शहर वाहतूक शाखेच्या वतीने दंडात्मक कारवाई सुरू आहे. सध्या रस्ता सुरक्षा सप्ताहात या मोहीमेला वेग आला असून दररोज पंधरा ते वीस बुलेटवर कारवाई करण्यात येत आहे.  बुलेट धारक...
जानेवारी 20, 2019
वज्रेश्वरी : भिवंडी तालुक्यातील मौजे खालिंद बु. येथे दलित सुधारणा योजने अंतर्गत बांधकाम केलेल्या शौचालयास तारेचे कुंपण घालून ते शौचालय ग्रामसेविका रजना शेलार व माजी सरपंच रोहिदास शेलार यांनी मनमानी पणे बंद केल्याने स्वछता अभियानाचे तीन तेरा वाजले आहेत. त्यामुळे परीसरात सर्वत्र संताप व्यक्त केला जात...
जानेवारी 07, 2019
नवी मुंबई - वाढत्या थंडीसोबत वातावरणात धूलिकणांच्या अतिप्रमाणामुळे नवी मुंबईत चार - पाच दिवसांपासून धुरके वाढले आहे. या संदर्भात "सफर'च्या संकेतस्थळावर नोंद झाली आहे. तर, वाढणाऱ्या धूलिकणांमुळे ज्येष्ठ नागरिक, लहान मुले, गर्भवतींना श्‍वसनाचे आजार होण्याची भीती डॉक्‍टरांनी व्यक्त केली आहे.  राज्यात...
जानेवारी 02, 2019
नागपूर - शहरात सार्वजनिक ठिकाणी धूम्रपानास कायद्याने बंदी घातली आहे. मात्र, कारवाईसाठी यंत्रणा सज्ज नसल्यामुळे कारवाई शून्य आहे. नागपूर शहर पोलिसांनी केवळ ४६ जणांवर धूम्रपान बंदी कायद्याअंतर्गत कारवाई केली असून हुक्‍का पार्लरला मात्र टार्गेट केले आहे. गुन्हे शाखेचा वचक असल्यामुळे शहरातील हुक्‍का...
डिसेंबर 31, 2018
पुणे - स्वच्छ भारत अभियानांतर्गत शहरात भिंती रंगविण्याचे काम सुरू आहे. मात्र, जनता वसाहतीतील गल्ली क्रमांक ४९ मध्ये कचऱ्याचे ढीग साचले आहेत. गेल्या १५ दिवसांपासून त्याकडे कोणी फिरकलेही नाही. याची दखल ‘सकाळ’ने घेत २ डिसेंबरच्या अंकात संबंधित समस्येबाबत प्रकाशझोत टाकला. त्यानंतर महापालिका प्रशासन...
डिसेंबर 29, 2018
पुणे : 'स्वच्छ भारत अभियानांतर्गत' पुणे शहरात स्वच्छ सर्वेक्षणातून भिंती रंगविण्याचे काम सुरू आहे. पुणे शहर स्वच्छ ठेवण्याचे आवाहन करण्यात येत आहे. परंतु, दुसऱ्या बाजूला जनता वसाहतीमधील गल्ली क्रमांक 49 मध्ये चार-पाच वर्षांपासून पडून असलेल्या कचऱ्याचा ढीग अर्धवट उचललेल्या तसाच पडून आहे. मागील पंधरा...
डिसेंबर 27, 2018
पुणे : शनिवारवाडा येथील वरील दर्शनी भागात लहान मुले किंवा कोणी पर्यटक या धोक्याच्या ठिकाणी जाऊ नये यासाठी दोरखंड बांधलेले आहेत. हे दोरखंड तुटलेले व जीर्ण झालेले आहेत. रोज हजारो पर्यटक येत असतात. तिकीट काढून लोक ऐतिहासिक व प्रसिद्ध शनिवारवाडा तिकीट काढून लोक पहायला येतात. दोरखंड ऐवजी एखादी मजबुत...
डिसेंबर 23, 2018
पुणे : आंबेडकरनगर गॅसगोडाऊन जवळचा कचरा गेल्या 4 महिन्यापासून उचलेला नाही. संबंधित अधिकारी आणि नगरसेवक यांना वारंवार सांगून देखील काहीच कारवाई केली जात नाही. समोरच गॅस गोडाऊन आहे. जवळच लहान मुले शेकोटी पेटवतात. त्यामुळे आग लागण्याच्या शक्यता आहे. तरी तातडीने याकडे लक्ष द्यावे.
डिसेंबर 20, 2018
नागपूर : बंगालच्या उपसागरातील फेथाई चक्रीवादळाचा प्रभाव कमी झाल्यामुळे विदर्भात थंडीचा कडाका वाढला आहे. नागपूरसह संपूर्ण विदर्भाला कडाक्‍याच्या थंडीने कवेत घेतले असून, शहरात प्रथमच पारा दहा अंशांच्या खाली आला. प्रादेशिक हवामान विभागाने बुधवारी नोंदविलेले 9.6 अंश किमान तापमान या मोसमातील नीचांकी...
डिसेंबर 17, 2018
पुणे - अंतराळात यंत्रमानवाशी झालेली दोस्ती... फॅशनेबल सायकलींचं बाजारपेठेत थाटलेलं दुकान... रेल्वे क्रॉसिंगच्या गेटवर धोक्‍याचा दिलेला इशारा, अशा असंख्य डोळ्यांनी टिपलेल्या आणि मनात साठविलेल्या गोष्टी रविवारी नानाविध रंग-रेषांद्वारे कॅनव्हासवर उतरल्या. बघता बघता शालेय विद्यार्थ्यांनी आपलं भावविश्‍व...
डिसेंबर 17, 2018
पुणे - अंतराळात यंत्रमानवाशी झालेली दोस्ती... फॅशनेबल सायकलींचे बाजारपेठेत थाटलेलं दुकान... रेल्वे क्रॉसिंगच्या गेटवर धोक्‍याचा दिलेला इशारा अशा असंख्य डोळ्यांत टिपलेल्या आणि मनात साठविलेल्या गोष्टी रविवारी नानाविध रंगरेषांच्याद्वारे कॅनव्हासवर उतरल्या. बघता-बघता शालेय विद्यार्थ्यांनी आपलं भावविश्‍...
डिसेंबर 17, 2018
पुणे - शहरातील शाळा-महाविद्यालयांचे परिसर किंवा सार्वजनिक ठिकाणी धूम्रपान करणाऱ्या किंवा तंबाखू, तंबाखूजन्य पदार्थांची विक्री करणाऱ्यांविरुद्ध कडक कारवाई करण्याचा इशारा पोलिस आयुक्त डॉ. के. व्यंकटेशम यांनी दिला आहे. ‘सिगारेट्‌स तंबाखूजन्य उत्पादने प्रतिबंधक कायद्या’अंतर्गत (कोटपा) ही कारवाई करणार...